प्रवाशांच्या अडचणी लक्षात घेऊन कर्मचाऱ्यांच्या विशेष लोकलमध्ये सामान्य प्रवाशांसाठीही काही डबे उपलब्ध करून द्यावेत, अशी विनंती रेल्वे प्रशासनाकडे करण्यात आली.
डोंबिवलीहून मुंबईकडे जाणाऱ्या लोकलमधील काही सहप्रवासी मैत्रिणींच्या गप्पांतून उभा राहिलेला एक उपक्रम आज ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी आशेचा किरण ठरला आहे.