scorecardresearch

Mumbai Local Train Man Hanging On Train Door In Mumbai Local Video
VIDEO: ‘काका तुमचं कुटुंब घरी वाट पाहतंय’ पाच मिनिट उशीर होईल पण असा प्रवास करू नका

Viral video: मुंबईकरांची ऑफिसला पोहचण्यासाठी भंयकर कसरत! मुंबई लोकलचं सत्य समोर आणणार Video viral

western railway change local train time
आजपासून पश्चिम रेल्वेवरील लोकलच्या वेळेत बदल

या लोकलच्या वेळेत काही मिनिटांचा बदल केला असून, प्रवाशांना नेहमी लोकल पकडण्यासाठी पुन्हा वेळेत गणित बसवावे लागणार आहे.

Railway Board prefers Vande Bharat instead of local Mumbai print news
रेल्वे मंडळाकडून लोकलऐवजी वंदे भारतला प्राधान्य; लोकल सेवेवर भर देण्यासाठी प्रवासी संघटनेने रेल्वे मंडळाला पत्र

गेल्या १० वर्षांत कल्याण – कसारा, कल्याण – कर्जत या भागात प्रचंड लोकवस्ती वाढली आहे. त्यामुळे लोकल सेवेवर अतिरिक्त ताण…

Niranjan Hiranadani Mumbai Local Travel
अब्जाधीश उद्योगपतीचा मुंबई लोकलमधून प्रवास; VIDEO पोस्ट करत म्हणाले, “उल्हासनगरपर्यंतचा प्रवास…”

रिअल इस्टेट क्षेत्रात अग्रणी नाव असलेले प्रसिद्ध अब्जाधिश उद्योगपती निरंजन हिरानंदानी यांनी मुंबई ते उल्हासनगर असा मुंबई लोकलने प्रवास केला.

dahanu to palghar local trains cancelled, western railway mega block, 2 hours mega block boisar
रेल्वेच्या मेगा ब्लॉकमुळे प्रवाशांचे मेगा हाल, सोयीसाठी एसटी आगाराकडून ज्यादा फेर्‍या

प्रवाशांच्या सेवेसाठी बोईसर व पालघर एसटी आगारामार्फत जादा फेर्‍या सोडण्यात आल्याने प्रवाशांना काही प्रमाणात दिलासा मिळाला.

Passengers Create Ruckus At #Badlapur Station
VIDEO: ‘आमच्या ट्रेनमध्ये चढू नका’ बदलापुरात लोकल ट्रेनचे दरवाजे आतून केले बंद; संतप्त प्रवाशांचा गोंधळ

Viral video: कर्जत सीएसएमटी लोकल ट्रेनमध्ये महिला डब्याचा दरवाजा बंद, प्रवाशांमध्ये संताप

Ticket inspectors security guards posted at Andheri station
अंधेरी स्थानकावर तिकीट तपासनीस, सुरक्षा जवान तैनात

पश्चिम रेल्वेवरील अंधेरी स्थानक सर्वाधिक गर्दीच्या स्थानकांपैकी एक स्थानक आहे. या स्थानकातून विनातिकीट प्रवाशांची संख्या अधिक आहे.

Western Railway disrupted local delayed by 20 to 25 minutes
पश्चिम रेल्वे विस्कळीत, लोकलला २० ते २५ मिनिटे विलंब

पश्चिम रेल्वेवरील बोरिवली स्थानकादरम्यान सिग्नल यंत्रणेत बिघाड झाल्याने लोकल २० ते २५ मिनिटे विलंबाने धावत असून त्याचा प्रवाशांना फटका बसला…

संबंधित बातम्या