Lok Sabha Elections 2024: तिसऱ्या टप्प्यात चुरशीच्या लढती राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार आदींचे भवितव्य उद्याच्या मतदानातून ठरणार आहे. By लोकसत्ता टीमMay 7, 2024 05:02 IST
कलाटणी देणारा तिसरा टप्पा… भाजप आणि मित्रपक्षांनी तिसऱ्या टप्प्यात उत्तुंग यश गाठले नाही, तर बहुमतावरही प्रभाव पडू शकतो. By लोकसत्ता टीमMay 7, 2024 02:30 IST
मावळमध्ये उद्यापासून प्रचाराचा धडाका… कोणत्या नेत्यांच्या सभा होणार? महायुतीचे उमेदवार बारणे यांच्यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सोमवारी (६ मे) पिंपरी-चिंचवडमध्ये रहाटणी येथे, तर पनवेलमध्ये खारघर येथे प्रचार सभा… By लोकसत्ता टीमMay 5, 2024 22:43 IST
Scandal: “प्रज्ज्वल रेवण्णाला भगवान कृष्णाचाही रेकॉर्ड मोडायचा होता”, काँग्रेसच्या मंत्र्याचं वादग्रस्त विधान कर्नाटकमध्ये माजी पंतप्रधान एचडी देवेगौडा यांचा मुलगा आणि नातूचे सेक्स स्कँडल प्रकरण उजेडात आल्यानंतर देशभरातील राजकारण ढवळून निघालं आहे. त्यातच… By पॉलिटिकल न्यूज डेस्कUpdated: May 2, 2024 17:01 IST
संजय राऊतांचा मोठा दावा; म्हणाले, “शिंदे गट आणि अजित पवार गटाचा एकही खासदार…” शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी शिंदे गटावर टीका केली. ‘शिंदे गट आणि राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाचा एकही खासदार… By पॉलिटिकल न्यूज डेस्कApril 27, 2024 12:34 IST
पहिल्या टप्प्यातील मतदानानंतर भाजपने VVPAT मशीनमध्ये केली छेडछाड? VIDEO व्हायरल; नेमकं खरं काय? घ्या जाणून Elections 2024: पहिल्या टप्प्यातील मतदानानंतर VVPAT मशीनमध्ये खरचं काही छेडछाड झाली का? जाणून घ्या सत्य… By अंकिता देशकरUpdated: April 26, 2024 10:57 IST
Lok Sabha Elections Phase 2 : १२०० हून अधिक उमेदवार, १३ राज्यातील ८८ मतदारसंघात मतदान लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यातील मतदानासाठी निवडणूक आयोग सज्ज झाला असून दि. २६ एप्रिल रोजी १३ राज्यातील ८८ मतदारसंघातील १२०६ उमेदवारांचा… By पॉलिटिकल न्यूज डेस्कApril 26, 2024 00:24 IST
मतदानाचा टक्का वाढण्यासाठी दुसऱ्या टप्प्यात खबरदारी; निवडणूक आयोगाकडून विशेष कृती गट आयोगाने विशेष कृती गट तयार केला असून प्रत्येक टप्प्यातील मतदानाआधी पाच दिवस हवामानाचा आढावा घेतला जाणार आहे. By लोकसत्ता टीमApril 23, 2024 04:42 IST
काँग्रेसचे अर्ज बाद झाल्याने भाजपचा बिनविरोध विजय; पराभवाच्या भीतीने ‘मॅचफिक्सिंगचा आरोप काँग्रेसचे उमेदवार निलेश कुंभाणी तसेच, पर्यायी उमेदवार सुरेश पडसाला यांचे उमेदवारी अर्ज बाद ठरविण्यात आल्यानंतर अन्य ८ उमेदवारांनी अर्ज मागे… By लोकसत्ता टीमApril 23, 2024 02:43 IST
“आज ते असतील तर उद्या आपणही…”; मोदींच्या ‘त्या’ विधानावरुन शिरोमणी अकाली दल आक्रमक पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक विधान केले होते. काँग्रेस पक्ष जास्त मुलं असणाऱ्यांना देशाची संपत्ती वाटून टाकेल, असे पंतप्रधान मोदी… By पॉलिटिकल न्यूज डेस्कApril 22, 2024 18:56 IST
‘जय भवानी’स मनाई; आयोगाच्या आदेशावर उद्धव ठाकरे यांची टीका, पक्षाच्या प्रचारगीतातून दोन शब्द वगळण्यास स्पष्ट नकार ठाकरे गटाला अंधेरी पोटनिवडणुकीच्या वेळी ‘मशाल’ चिन्ह मिळाले आहे. या चिन्हावर आधारित प्रचारगीत शिवसेनेने प्रसिद्ध केले By लोकसत्ता टीमApril 22, 2024 01:52 IST
“मोदी २०३४ पर्यंत पंतप्रधान राहतील,” मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा विश्वास; म्हणाले, “विरोधकांना जनताच…” या देशात पंतप्रधान मोदींनी अनेक योजना आणल्याने विकासाची गंगा वाहत असून विरोधक कितीही एकत्र आले तरी जनताच त्यांना नाकारेल आणि… By लोकसत्ता टीमApril 21, 2024 00:30 IST
हार्ट अटॅक येण्याआधी पायांमध्ये ‘ही’ ५ लक्षणं दिसतातच; साधी वाटणारी पण जीवघेणी लक्षणं अजिबात दुर्लक्ष करु नका
दिवाळीनंतर पैसाच पैसा! ‘या’ राशींच्या नशीबी गडगंज श्रीमंती, अचानक धनलाभ तर बॅंक बॅलन्स वाढेल, करिअरमध्येही मोठं यश…
बापरे! पाण्यात खडकावर बसलेली दिसली खरीखुरी जलपरी, पाहताच शिकाऱ्यांनी काय केलं पाहा; VIDEO पाहून बसेल धक्का
२४ तासानंतर ‘या’ ४ राशींच्या आयुष्यात चमत्कार! लहान ग्रह देईल मोठं यश अन् भरपूर पैसा, तिजोरीत धन-संपत्तीची अमाप वाढ…
“महेश कोठारेंना सून उर्मिलाला अपघात प्रकरणातून वाचवायचं आहे त्यामुळे ते..”; किशोरी पेडणेकरांचा आरोप काय?
PAK vs SA: पाकिस्तानच्या ३८ वर्षीय गोलंदाजाने घडवला इतिहास, १४८ वर्षांच्या कसोटीत इतिहासात पहिल्यांदाच असं घडलं
सरकारी तिजोरीचा निवडणुकीसाठी वापर? ८ राज्यांमध्ये ६७,९२८ कोटींची उधळपट्टी; महाराष्ट्र कितव्या स्थानी?
सावधान! झोपताना दिसतं कॅन्सरचं ‘हे’ साधं लक्षण! एकच लक्षण देते १० प्रकारच्या कॅन्सरचा संकेत, दुर्लक्ष न करता लगेच जाणून घ्या