scorecardresearch

About News

लोकसभा पोल News

लोकसभा (Loksabha)हे भारताच्या संसदेचे कनिष्ठ सभागृह आहे. या सभागृहामधील सदस्याचा कार्यकाळ हा पाच वर्षांचा असतो. लोकसभेतील सदस्यांचा कार्यकाळ पूर्ण झाल्यानंतर त्या ठिकाणी नव्या सदस्यांची नियुक्ती होण्यासाठी निवडणुका घेणे आवश्यक असते. भारतीय राज्यघटनेच्या कलम ८३ नुसार दर पाच वर्षांनी लोकसभेच्या निवडणुका घेणे आवश्यक असते. भारतात पहिल्यांदा १३ मे १९५२ रोजी पहिल्यांदा सार्वत्रिक निवडणुका झाल्या होत्या. २०१९ मध्ये सतराव्या लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुका घेण्यात आल्या होत्या.


या निवडणुकांमध्ये भारतात भारतीय जनता पार्टीला बहुमत मिळाले आणि त्यांनी सत्ता स्थापन केली. सत्तास्थापनानंतर भाजपाचे नरेंद्र मोदी हे पुन्हा पंतप्रधानपदावर विराजमान झाले. या सतराव्या लोकसभेचा कार्यकाळ हा १६ जून २०२४ रोजी संपणार आहे. त्यामुळे २०२४ साठी पुन्हा लोकसभा निवडणुकांचे आयोजन केले जाणार आहे.


साधारण एप्रिल-मे २०२४ या काळात निवडणुका असू शकतात असे म्हटले जात आहे. २०१४ पासून भाजपा लोकसभेमध्ये आपले वर्चस्व प्रस्थापित केले होते. त्यानंतर २०१९ मध्ये त्यांचा प्रभाव काहीसा कमी झाला. आता २०२४ मध्ये कोण लोकसभेमध्ये कोण बाजी मारणार याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.


Read More
congress flag
देशकाल : २०२४ मध्ये खरी परीक्षा काँग्रेसचीच! प्रीमियम स्टोरी

सीएनएक्स आणि सीव्होटर या दोघांच्या देशव्यापी सर्वेक्षणातून पुढे आलेले निष्कर्ष ‘इंडिया’ आघाडीने गांभीर्याने घेणे आवश्यक आहे.

opinion poll
Opinion Poll : लोकसभा निवडणुकीत INDIA की NDA ठरणार वरचढ? भाजपाच्या जागा घटणार, पण…

Mood Of The Nation : जर संसदीय निवडणुका आता झाल्या तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्तावाखालील एनडीएला ३०६ जागा सहज…

rahul gandhi-nitish kumar-arvind kejriwal-mamata banerjee
विरोधकांच्या आघाडीचा प्रयोग यशस्वी ठरणार का? जाणून घ्या वेगवेगळ्या पक्षांची सद्यःस्थिती! प्रीमियम स्टोरी

केजरीवाल यांनी आतापर्यंत कपिल सिब्बल यांच्यासह विरोधी पक्षातील इतरही अनेक नेत्यांवर ते भ्रष्ट असल्याचा आरोप केलेला आहे.

Brij Bhushan Singh to contest 2024 Lok Sabha poll
लोकसभेच्या उमेदवारीवर ब्रिजभूषण सिंह ठाम; न्यायालयाच्या निकालानंतरच कुस्तीगीर आंदोलनावर भाष्य 

पोलिसांनी या प्रकरणाच्या संबंधात आतापर्यंत दोनशेहून अधिक लोकांची निवेदने नोंदवली असून ते १५ जूनपर्यंत आरोपपत्र दाखल करणार आहेत.

congress
लोकसभा निवडणूक: काँग्रेसचे ऑनलाईन सर्वेक्षण की खोडसाळपणा; समाज माध्यमावरील पोस्टने निष्ठावंतांमध्ये संताप

खासदार बाळू धानोरकर यांच्या अकाली निधनामुळे रिक्त झालेल्या चंद्रपूर लोकसभा मतदार संघात कॉग्रेस पक्षातर्फे उमेदवार कोण असे सर्वेक्षण समाज माध्यमावर…

amol kolhe vilas lande devendra fadnavis
Video: “मी पुन्हा येईन असं म्हणायची हल्ली भीती वाटते”, अमोल कोल्हेंची खोचक टिप्पणी; खासदारकीच्या तिकिटाबाबत म्हणाले…!

अमोल कोल्हे म्हणतात, “अंतिम निर्णय पक्ष ठरवेल. शरद पवार जे सांगतील ते धोरण, ते बांधतील ते तोरण. त्यामुळे इतर कुणीही…

nitish-kumar
लोकसभा निवडणुकीसाठी विरोधकांची महाआघाडी होणार का? ‘नितीश कुमार फॅक्टर’चे महत्त्व काय?

‘सध्यातरी मी फक्त विरोधी पक्षांना एकत्र आणण्याचा प्रयत्न करत आहे. पंतप्रधानपदाचा उमेदवार होण्याची माझी कोणतीही इच्छा नाही,’ असे नितीश कुमार…

Narendra Modi Prakash Ambedkar
VIDEO: आगामी लोकसभा निवडणुकीबाबत प्रकाश आंबेडकरांचा मोठा दावा, नोटबंदीचा उल्लेख करत म्हणाले, “गाफील राहू…”

वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी आगामी लोकसभा निवडणुकींबाबत मोठा दावा केला आहे.

karnataka election 2023
कर्नाटकच्या निवडणुकीत कोण बाजी मारणार? काँग्रेससाठी विजय का महत्त्वाचा? जाणून घ्या…. प्रीमियम स्टोरी

मतदानोत्तर चाचण्यांमध्ये काँग्रेसचा भाजपापेक्षा जास्त जागांवर विजय होईल, असा अंदाज वर्तवण्यात येत आहे.

nitish kumar and naveen patnaik
नितीशकुमार यांनी घेतली नवीन पटनाईक यांची भेट! बीजेडी मात्र विरोधकांना साथ देण्यास अनुत्सुक?

नितीशकुमार यांनी नवीन पटनाईक यांची भेट घेतली. नवीन पटनाईक यांच्या ‘नवीन निवास’ या निवासस्थानी दोघांमध्ये चर्चा झाली.

naveen patnaik
बीजेडी पक्षाच्या नव्या इमारतीचे उद्घाटन, ३ मजली इमारतीत ओडिसाच्या विकासाचे दर्शन!

साधारण वर्षभरानंतर लोकसभा तसेच विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत. त्याची तयारी येथे आतापासूनच केली जात आहे.

मराठी कथा ×