लोकसभा पोल २०२४ Photos

लोकसभा (Loksabha)हे भारताच्या संसदेचे कनिष्ठ सभागृह आहे. या सभागृहामधील सदस्याचा कार्यकाळ हा पाच वर्षांचा असतो. लोकसभेतील सदस्यांचा कार्यकाळ पूर्ण झाल्यानंतर त्या ठिकाणी नव्या सदस्यांची नियुक्ती होण्यासाठी निवडणुका घेणे आवश्यक असते. भारतीय राज्यघटनेच्या कलम ८३ नुसार दर पाच वर्षांनी लोकसभेच्या निवडणुका घेणे आवश्यक असते. भारतात पहिल्यांदा १३ मे १९५२ रोजी पहिल्यांदा सार्वत्रिक निवडणुका झाल्या होत्या. २०१९ मध्ये सतराव्या लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुका घेण्यात आल्या होत्या.


या निवडणुकांमध्ये भारतात भारतीय जनता पार्टीला बहुमत मिळाले आणि त्यांनी सत्ता स्थापन केली. सत्तास्थापनानंतर भाजपाचे नरेंद्र मोदी हे पुन्हा पंतप्रधानपदावर विराजमान झाले. या सतराव्या लोकसभेचा कार्यकाळ हा १६ जून २०२४ रोजी संपणार आहे. त्यामुळे २०२४ साठी पुन्हा लोकसभा निवडणुकांचे आयोजन केले जाणार आहे.


साधारण एप्रिल-मे २०२४ या काळात निवडणुका असू शकतात असे म्हटले जात आहे. २०१४ पासून भाजपा लोकसभेमध्ये आपले वर्चस्व प्रस्थापित केले होते. त्यानंतर २०१९ मध्ये त्यांचा प्रभाव काहीसा कमी झाला. आता २०२४ मध्ये कोण लोकसभेमध्ये कोण बाजी मारणार याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.


Read More
kangana-ranaut-lok-sabha-2024-election-result-update
15 Photos
Lok Sabha Election 2024: कंगना रणौतच्या ‘या’ वादग्रस्त वक्तव्यांनी राजकीय वर्तुळात माजवली खळबळ

आज आपण कंगनाच्या अशा काही वक्तव्यांबाबत जाणून घेऊया ज्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली होती.

bjp exit poll lok sabha
8 Photos
निकाल जाहीर होण्यापूर्वीच भाजपाची जल्लोषाची तयारी? ‘या’ खास मिठाईने साजरा करणार आनंद

एक्झिट पोलचे ट्रेंड समोर आल्यानंतर भाजपा कार्यकर्त्यांचे मनोबल लक्षणीयरित्या वाढले आहे. यामुळेच निकाल जाहीर होण्यापूर्वी भाजप कार्यकर्त्यांनी आपापल्या पद्धतीने जल्लोषाची…

Congress Candidate Solapur Lok Sabha Praniti Shinde
9 Photos
“मी भाजपाच्या विरोधात बोलणारच, मला ईडीची…”, प्रणिती शिंदेंनी फुंकलं रणशिंग

काँग्रेसने सोलापूर लोकसभेसाठी माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या कन्या विद्यमान आमदार प्रणिती शिंदे यांना उमेदवारी जाहीर केली आहे. त्यानंतर प्रणिती…

Lok Sabha Election 2024 Dates
9 Photos
Lok Sabha Election 2024 : मतदारांची संख्या, वेळापत्रक आणि निकाल, जाणून घ्या महत्त्वाचे मुद्दे

Lok Sabha election 2024 schedule : लोकसभा निवडणुकांचे वेळापत्रक आज निवडणूक आयोगाने घेतलेल्या पत्रकार परिषदेत जाहीर करण्यात आले. मुख्य निवडणूक…

ताज्या बातम्या