पंढरपूरच्या विठोबाला ८२ तोळे सोन्याची घोंगडी अर्पण, मराठवाड्यातल्या भक्ताचं दान विठ्ठलाला पहिल्यांदाच ही सोन्याची घोंगडी दान करण्यात आली आहे. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: January 26, 2024 13:42 IST
पंढरीच्या विठुरायाला अयोध्येच्या रामरायाचे निमंत्रण; किशोर व्यास म्हणाले, “बाकीच्यांना राष्ट्रीय स्वयंसेवक संघ…” सतत देणग्यांचा ओघ सुरूच असल्याने आज अखेर २ हजार ९०० कोटी रूपये शिल्लक असल्याचे व्यास यांनी सांगितले. By लोकसत्ता टीमJanuary 1, 2024 20:52 IST
पंढरीच्या विठूराया चरणी ४ कोटी ७७ लाख रुपये दान! कार्तिकी यात्रेत गतवर्षीपेक्षा १.५६ कोटी रुपयांची वाढ वारकरी संप्रदायात महत्वाच्या मानल्या जाणाऱ्या कार्तिकी यात्रेसाठी राज्यासह कर्नाटकातून भाविक मोठ्या श्रद्धेने पंढरीला येतात. By लोकसत्ता टीमDecember 1, 2023 17:10 IST
श्री विठ्ठलाच्या नगरीत पैशांचा बाजार! गोपाळपुरात देवाच्या दर्शनासाठी पैसे न दिल्याने भाविकांना नाकारला प्रवेश; पाहा Video गोपाळपूर कृष्ण मंदिरात पैसे न दिल्याने मंदिराबाहेर बसलेल्या एका महिला पुजाऱ्याने दर्शनासाठी मंदिरात प्रवेश नाकारला. By ट्रेंडिंग न्यूज डेस्कDecember 1, 2023 16:29 IST
“पाऊले चालती शेगावची वाट…” ‘कार्तिकी’निमित्त संतनगरीत हजारो भक्तांची मांदियाळी; १५० दिंड्या दाखल कार्तिकी एकादशीला जे भाविक व वारकरी पंढरपूरला जाऊ शकत नाही, ते दरवर्षी शेगावात दाखल होऊन श्रीचरणी नतमस्तक होतात. By लोकसत्ता टीमNovember 23, 2023 13:57 IST
विठोबा, तुकोबाराय अन् मिरची… असे पडले खोपोलीच्या विठ्ठल मंदिराचे नाव ‘बोंबल्या विठोबा’ दरवर्षी कार्तिकी एकादशीला या ठिकाणी मोठी यात्रा भरत असते. यात्रे निमित्ताने लाखो भाविक ताकई येथे दाखल होत असतात. By लोकसत्ता टीमNovember 23, 2023 11:54 IST
“बा विठ्ठला, राज्यातील जनतेला सुखी ठेवून सर्वांच्या मनोकामना पूर्ण कर”; फडणवीसांचं विठुरायाचरणी साकडं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या पत्नीने कार्तिकी एकादशीनिमित्त शासकीय महापूजा केली. तसेच नाशिक जिल्ह्यातील बबन विठोबा घुगे आणि वत्सला बबन… By मंदार लोहोकरेUpdated: November 23, 2023 12:40 IST
देवेंद्र फडणवीस की अजित पवार, कार्तिकी एकादशीला विठ्ठलाची पूजा कोण करणार? सुप्रिया सुळे म्हणाल्या… कार्तिक एकादशीनिमित्त पंढरपूरच्या विठ्ठलाच्या शासकीय पूजेचा मान कोणत्या उपमुख्यमंत्र्यांना द्यावा, असा पेच मंदिर समितीसमोर निर्माण झाला आहे. By अक्षय चोरगेUpdated: November 12, 2023 17:22 IST
बाबा महाराज सातारकर यांना पसायदान म्हणत अखेरचा निरोप! नवी मुंबईत पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार बाबा महाराज सातारकर यांची प्राणज्योत २६ ऑक्टोबरच्या सकाळी मालवली. त्यानंतर त्यांना आज अखेरचा निरोप देण्यात आला. By समीर जावळेOctober 27, 2023 20:00 IST
‘लालपरी’ला भरभरून पावली विठुमाऊली! बुलढाणा विभागाला १.३४ कोटींचे उत्पन्न अनेक वर्षांनंतर महामंडळाचा बुलढाणा विभाग फायद्यात आहे. By लोकसत्ता टीमJuly 11, 2023 19:23 IST
पंढरीत गोपाळकाल्याने आषाढी यात्रेची सांगता, वरुणराजाच्या साक्षीने सर्व संतांच्या पालख्या परतीच्या प्रवासाला गोपाळकाला गोड झाला, गोपाळाने गोड केला या जयघोषात गोपाळपूर नगरी लाखो वारकऱ्यांच्या गजराने दुमदुमून गेली. By लोकसत्ता टीमJuly 3, 2023 21:54 IST
पिंपरी-चिंचवड : सामाजिक एकोपा जपण्यासाठी पोलिसाने गायले ‘विठू माऊली तू’..! हे गीत; सोशल मीडियावर व्हायरल राहुल सुतार यांना लहानपणापासूनच गायनाची आवड आहे. त्यांनी गायनाचं कुठलंच विशेष प्रशिक्षण घेतलेले नाही. परंतु, आषाढी वारीच्या निमित्ताने हे गायलेलं… By लोकसत्ता टीमJune 29, 2023 12:06 IST
२०२६ मध्ये, शनी महाराज ‘या’ ३ राशींना करतील लखपती! दीड वर्षाच्या आत मिळेल प्रचंड संपत्ती; तिजोरीत लागेल पैशांची रांग…
१४ वर्षांचा पुणे-मुंबई प्रवास संपला! मराठी अभिनेत्रीने स्वप्ननगरीत घेतलं हक्काचं घर, स्वप्नील जोशी कमेंट करत म्हणाला…
“आम्ही पुन्हा खेळायला येऊ की नाही माहित नाही”, रोहित-विराटची मॅचविनिंग खेळीनंतर निवृत्ती जाहीर केली? कोहली म्हणाला, “पुढच्या काही दिवसांत…”
9 शांतता नोबेल पुरस्कार विजेत्या मारिया कोरिना मचाडो यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना का भेटायचे आहे? म्हणाल्या…
मोठी बातमी: निवडणूक आयोग मतदार याद्यांचे पुनरीक्षण करणार; मुख्यमंत्री फडणवीसांकडून निर्णयाचे स्वागत, विरोधकांची नोटचोरी थांबल्याने…
“अजिबात पश्चात्ताप नाही”, रवीना टंडनने भर पार्टीत पतीच्या एक्स बायकोवर फेकलेला ज्यूस, नेमकं काय घडलं होतं?
पिस्तुलाच्या धाकाने लूटमार करणारा तोतया पोलीस गजाआड; एटीएममधून पैसे काढणाऱ्या कामगारांना धमकावून लूटमार…