scorecardresearch

घटकपक्षांचा भाजपला निर्वाणीचा इशारा, राज्यातील सत्तेत १० टक्के वाटा देण्याची मागणी

राज्य सरकारमधील घटकपक्षाच्या नेत्यांनी शनिवारी भाजप सरकारला निर्वाणीचा इशारा दिला. राज्याच्या सत्तेत १० टक्के वाटा द्या, अन्यथा वेगळा विचार करावा…

नवीन महाविद्यालयांना परवानगी न देण्याच्या निर्णयावर शिक्षणक्षेत्रात संमिश्र प्रतिक्रिया

राज्यातील कोणत्याही विद्यापीठात नवीन महाविद्यालय सुरू करण्यास परवानगी न देण्याच्या शासनाच्या निर्णयावर उच्चशिक्षण क्षेत्रात संमिश्र प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत.

मदतीचे निकष शिथिल!

नैसर्गिक आपत्तीमध्ये पिकांच्या नुकसानभरपाईचे निकष केंद्र सरकारच्या निर्णयानुसार राज्य सरकारनेही बदलले असून आता ५० टक्क्य़ांऐवजी ३३ टक्के नुकसान झाले तरी…

कॉम्रेड गोविंद पानसरे हत्याप्रकरणाच्या चौकशीसाठी एसआयटी नेमण्याचा निर्णय

कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या हत्याप्रकरणाची चौकशी विशेष तपास पथकामार्फत (एसआयटी) करण्याचा निर्णय गुरूवारी राज्य सरकारने घेतला.

खासगी, व्यावसायिक अभ्यासक्रमांचे शुल्क चार वर्षे समान!

राज्यातील खासगी व विनाअनुदानित व्यावसायिक अभ्यासक्रमांचे शुल्क आणि प्रवेश नियंत्रण करणारी प्राधिकरण स्थापन करण्यासाठी अध्यादेश जारी करण्याचा निर्णय राज्य सरकारने…

नायलॉन मांजावरील बंदीसाठी सरकार अनुकूल

नायलॉन मांजासंदर्भात सरकारने नेमकी भूमिका स्पष्ट करावी, असे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने दिल्यानंतर आज, सोमवारी सरकारने पर्यावरण कायदा…

कर्नाटक एम्टा व गॅरा मिनरल्सने शासनाचा कोटय़वधीचा महसूल बुडवल्याचे उघड

केंद्र शासनाने महाजनकोऐवजी कर्नाटक सरकारला दिलेल्या बरांज येथील कर्नाटक एम्टा व सिंदेवाही येथील गॅरा मिनरल्स कंपनीने मोठय़ा प्रमाणात खनिजांचे उत्खनन…

व्यावसायिक महाविद्यालयांच्या मनमानीला चाप!

खासगी व्यावसायिक शिक्षण संस्थांची प्रवेश व अन्य बाबींमधील मनमानी आणि भरमसाट शुल्कवाढीला आळा घालण्यासाठी दोन प्राधिकरणांच्या नियुक्तीसह

शौर्यपदकाबाबत सरकार अनभिज्ञ?

शौर्य पदकाचा नेमका अर्थ सांगण्यात अपयशी ठरलेल्या आणि याबाबतच्या अज्ञानामुळे भारत-पाक युद्धातील जवानाला लाभांपासून वंचित ठेवणाऱ्या राज्य सरकारला मुंबई उच्च…

तिजोरीत खडखडाट असताना जाहिरातबाजीवर उधळण का?

तिजोरीत खडखडाट असताना सरकारी जाहिरातबाजीवर उधळण का, असा सवाल उच्च न्यायालयाने सोमवारी एका जनहित याचिकेवरील सुनावणीच्या वेळेस राज्य सरकारला केला.

गोवंश हत्याबंदीच गोत्यात येणार?

गोवंश हत्याबंदीनंतर अन्य प्राण्यांच्या हत्याही बंद करण्याचा विचार केला जाईल, या अ‍ॅडव्होकेट जनरल सुनील मनोहर यांनी उच्च न्यायालयात केलेल्या निवेदनावरुन…

संबंधित बातम्या