scorecardresearch
Powered by
Adani ACC Adani Ambuja

Supreme Court Hearing on Shivsena Floor Test
विश्वासदर्शक ठरावाविरोधात शिवसेना सुप्रीम कोर्टात; म्हणाले “६ वाजले तरी चालतील पण आजच सुनावणी घ्या”, कोर्टाकडून मागणी मान्य

सुप्रीम कोर्टाने याचिकेवर तातडीने सुनावणी घेण्यास तयारी दर्शवली आहे

Maharashtra Government Live News Updates
Maharashtra Political Crisis : उद्धव ठाकरेंचा राजीनामा राज्यपालांनी स्वीकारला, पर्यायी व्यवस्था होईपर्यंत काळजीवाहू मुख्यमंत्री म्हणून काम पाहणार

Eknath Shinde Live Updates Today : विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या विनंतीनंतर राज्यपाल भगतसिंह कोश्यारींनी राज्य सरकारला बहुमत सिद्ध करण्यासाठी…

history of no confidence motion in Maharashtra
विश्वासदर्शक ठरावांचा राज्यातील इतिहास

एखाद्या पक्षाकडे पुरेसे संख्याबळ नसेल वा एकापेक्षा अधिक पक्षांनी सरकार स्थापण्याचा दावा केल्यास राज्यपाल आमदारांच्या संख्येचा अंदाज घेऊन सत्ता स्थापन…

सत्तारांच्या विरोधात कार्यकर्ते जमवताना शिवसेनेची दमछाक

राज्यमंत्री अब्दुल सत्तार माध्यमांमध्ये कोणाची टोपी उडवतील याची खात्रीच देता नाही. त्यांच्या उपस्थितीमध्ये जेवढा मोठा कार्यक्रम तेवढी आयोजकाला भीती जास्त…

Vidarbha Shivsena
पश्चिम विदर्भातील शिवसेनेच्या बालेकिल्ल्यात नेतृत्वाची कुंठितावस्था

चांगली कामगिरी करूनही पश्चिम विदर्भातील‍ अनेक शिवसेना खासदार-आमदारांना प्रथम पंक्तीत स्थान का मिळू शकले नाही, याची चर्चा आता सुरू झाली…

Kamakhya Temple in Guwahati
भाजपाने राज्यापालांची भेट घेतल्याच्या दुसऱ्याच दिवशी एकनाथ शिंदे पोहोचले गुवाहाटीमधील कामाख्या देवीच्या मंदिरात

शिंदे यांना व्हाय दर्जाची सुरक्षा पुरवण्यात आल्याने मंदिर परिसराला लष्करी छावणीचं स्वरुप आलं होतं.

The battle for existence of Shiv Sena in Satara
लोकप्रतिनिधी फुटू शकतील मात्र शिवसेनेची मते फुटणार नाहीत ; सहसंपर्कप्रमुख संजय सावंत यांचा विश्‍वास

शिवसेनेचे मंत्री, खासदार, आमदार, नगरसेवक फुटू शकतील. मात्र, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेची मते कधीही फुटणार नाहीत.

Uddhav Thackeray appeal to rebels MLA Eknath Shinde
उद्धव ठाकरेंचं एकनाथ शिंदेंसह बंडखोर आमदारांना माघारी येण्याचं आवाहन; म्हणाले “कुटुंबप्रमुख म्हणून मी…”

शिवसैनिकांच्या आणि जनतेच्या मनातील संभ्रम दूर करा, उद्धव ठाकरेंचं आवाहन

navi mumbai international airport uddhav thackeray
राजकीय गोंधळातही उद्धव ठाकरेंचा मोठा निर्णय, नवी मुंबई विमानतळाच्या नामकरणावर केलं शिक्कामोर्तब!

गेल्या वर्षभरापासून प्रलंबित असलेल्या नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या नामकरणाचा निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी जाहीर केला आहे.

Deepak Kesarkar Uddhav Thackeray 2
“माझ्या दृष्टीने आज शेवटचा दिवस आहे”, बंडखोर आमदार दीपक केसरकरांचे सूतोवाच; सत्तेच्या महानाट्यावर पडदा पडणार?

दीपक केसरकर म्हणतात, “आम्हाला कुणी गद्दार म्हणायला लागलं, डुकरं, मेलेली प्रेतं, घाण, पिकलेली पानं म्हणायला लागलं, तर ते…!”

Uddhav Thackeray partner relationship with Kasab serious allegations of Kirit Somaiya
“शिवसेनेची अवस्था म्हणजे एक टुकडा इधर, एक टुकडा उधर आणि उद्धव ठाकरेंकडे…”, किरीट सोमय्यांचा खोचक टोला!

सोमय्या म्हणतात, “१० दिवसांपूर्वीपर्यंत शिवसेनेचे आमदार म्हणायचे, आमचे नेता उद्धव ठाकरे नॉट रीचेबल आहेत. आज ठाकरेंची…!”

Sanjay Raut Doordarshan Interview
Viral Video: राजकारणात म्हणजे गटारात कधी उतरणार? संजय राऊतांचा जुना व्हिडीओ व्हायरल

संजय राऊत यांच्या दूरदर्शनवरील मुलाखतीमधील १० सेकंदाची व्हिडीओ क्लिप व्हायरल होत आहे

संबंधित बातम्या