शिवसेनेनंतर आता आपल्या आमदारांवर वेळ येण्याची काँग्रेसला भिती शिवसेनेत झालेले बंड आणि पडद्यामागे भाजपाची रणनिती बघता आता काँग्रेसना त्यांच्याच आमदारांची चिंता वाटू लागली आहे. By लोकसत्ता ऑनलाइनJune 24, 2022 17:52 IST
18 Photos “यांच्या मुलाला खासदार केलं, मग माझ्या मुलाने काहीच करायचं नाही का?,” उद्धव ठाकरेंचं आक्रमक भाषण; १६ महत्वाचे मुद्दे शिवसेना भवनात पक्षाच्या जिल्हाप्रमुखांची बैठक सुरु असून यावेळी उद्धव ठाकरेंना शिवसैनिकांशी संवाद साधला By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: June 24, 2022 17:36 IST
“…तर आम्ही भाजपावाले आणि देवेंद्र फडणवीस”, किचन कल्लाकारमध्ये रामदास आठवलेंनी दिला अजित पवारांना सल्ला रामदास आठवले यांनी त्यांच्या पत्नीसह किच्चन कल्लाकारमध्ये हजेरी लावली होती. By लोकसत्ता ऑनलाइनJune 24, 2022 17:20 IST
“….तर फोटो काढून टाका, बाळासाहेबांचा मुलगा आहे विसरुन जा,” उद्धव ठाकरेंचं भावनिक आवाहन; जाणून घ्या महत्वाचे मुद्दे “आधी यांच्यासाठी बाळासाहेब विठ्ठल होते आणि आम्ही बडवे होतो. आता मी विठ्ठल आहे आणि आदित्य बडवा आहे “ By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: June 24, 2022 16:45 IST
किशोर जोरगेवार यांची आमदारकी धोक्यात येणार का? सहयोगी सदस्यांना पक्षांतर बंदी कायदा लागू असल्याचा दावा By लोकसत्ता टीमUpdated: June 24, 2022 15:20 IST
मोठी बातमी! एकनाथ शिंदे बंड प्रकरणात पवारांच्या एन्ट्रीनंतर भाजपाचा लेटर बॉम्ब; राज्यपालांना पत्र पाठवत केली ‘ही’ मागणी शरद पवार यांनी शिंदेंच्या बंडामागे भाजपाचा हात असल्याचा आरोप केल्यानंतर दुसऱ्याच दिवशी भाजपाचे पत्र By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: June 24, 2022 13:22 IST
बंड करणारे आमदार पराभूत होण्याची परंपराच राज्यात जेव्हा केव्हा बंड झाले अथवा मोठ्या प्रमाणावर घाऊक पक्षांतरे झाली त्यानंतर या आमदार मंडळींचा पुढील निवडणुकांमध्ये पराभव झाल्याची राज्यात… By संतोष प्रधानUpdated: June 24, 2022 14:10 IST
21 Photos Photos : ठाण्यात दोन बंगले, ७० लाखांच्या गाड्या, ८० लाखांचं कर्ज…शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदेंची एकूण संपत्ती माहितीये? गेल्या दोन-तीन दिवसांपासून महाराष्ट्राच्या राजकारणाचा केंद्रबिंदू ठरलेल्या एकनाथ शिंदे यांच्या संपत्तीवर एक नजर टाकूया. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: June 27, 2022 10:52 IST
Maharashtra Political Crisis: “…तोपर्यंत मला महाराष्ट्राचा मुख्यमंत्री करा”, शेतकऱ्याचं राज्यपालांना पत्र; कारण वाचून वाटेल आश्चर्य राज्यपाल पत्राची दखल घेऊन मला प्रभारी मुख्यमंत्री म्हणून जनतेची सेवा करण्याची संधी देतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: June 24, 2022 10:21 IST
परभणी सेनेची ताकद असल्याने बंडाळीची परिणामकारकता शून्य;औरंगाबाद, उस्मानाबादमधील बंडाळीला स्थानिक कारणेही मराठवाड्यात औरंगाबाद, उस्मानाबाद आणि परभणी या तीन जिल्ह्यांत शिवसेनेची ताकद एकवटलेली आहे. By सुहास सरदेशमुखUpdated: June 24, 2022 14:11 IST
राज्य नियोजन मंडळाचे कार्याध्यक्ष राजेश क्षीरसागर एकनाथ शिंदे यांच्या सोबत शिवसेनेचे राज्यमंत्री, एक आमदार हे एकनाथ शिंदे गटाला मिळाले असताना कोल्हापुरातील शिवसेनेचा आणखी बडा एक नेता त्यांच्या गळाला लागल्याचे वृत्त… By लोकसत्ता टीमJune 23, 2022 20:58 IST
संजय राठोड अखेर एकनाथ शिंदेच्या गटात; तिन्ही जिल्हाप्रमुखांचा शिवसेनेसोबतच राहण्याचा निर्धार राज्यात गेल्या तीन दिवसांपासून सुरू असलेल्या राजकीय नाट्यात दिग्रसचे आमदार संजय राठोड यांनी शिंदे गटात सहभागी होऊन जिल्ह्यातील नव्या राजकीय… By लोकसत्ता टीमJune 23, 2022 19:13 IST
प्रिया मराठेचा कॅन्सरमुळे मृत्यू; कॅन्सरपासून बचावासाठी डॉक्टर सांगतात, फक्त ‘ही’ घरगुती पेये आजपासून प्या, धोका होईल कमी
IPS अंजना कृष्णा यांच्याशी झालेल्या खडाजंगीवर अजित पवार यांचे स्पष्टीकरण; म्हणाले, “कर्तव्य बजावणाऱ्या महिला अधिकाऱ्यांबद्दल मला…”
सरन्यायाधीश गवईंच्या भाच्याची मुंबई हाय कोर्टाच्या न्यायाधीशपदासाठी शिफारस; सुप्रीम कोर्टाचे माजी न्यायमूर्ती म्हणाले, ‘मी असतो तर…’
३० वर्षानंतर अखेर ‘या’ ३ राशींचे अच्छे दिन सुरू! शनीच्या मार्गी अवस्थेमुळे मिळेल भरपूर पैसा अन् आयुष्यातील अडचणी होतील दूर
पोट होईल साफ, नसांमध्ये साचलेली घाणही निघून जाईल! जेवल्यानंतर फक्त ‘ही’ एक गोष्ट खा; पचन सुधारेल, गॅसही होणार नाही
9 बाप्पाचं दर्शन, एकत्र जेवण अन्…; मुख्यमंत्री पोहोचले नाना पाटेकरांच्या घरी, कुठे आहे नानांचं फार्महाऊस? पाहा फोटो…
9 सख्ख्या बहिणी पोहोचल्या माहेरी! अभिनेत्रीचं कोकणात आहे टुमदार घर, ‘असा’ साजरा केला गौराईचा सण, पाहा फोटो…
Petrol Diesel Price Today: महाराष्ट्रातील काही शहरांत पेट्रोल-डिझेलच्या दरात बदल, कुठे स्वस्त तर कुठे महाग
Manoj Jarange Patil Azad Maidan: “…तोपर्यंत मुंबई सोडणार नाही”, मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा; म्हणाले…
‘घरोघरी मातीच्या चुली’ फेम रेश्मा शिंदेची लग्नानंतरच्या पहिल्या गणेशोत्सवानिमित्त पोस्ट; शेअर केले नवऱ्याबरोबरचे खास फोटो