scorecardresearch
Powered by
Adani ACC Adani Ambuja

supreme court and election
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा मार्ग मोगळा? सर्वोच्च न्यायालयाचे निवडणूक आयोगाला महत्त्वाचे निर्देश, “जिथे पाऊस…”

मागील अनेक दिवसांपासून महानगरपालिकेसह स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा प्रश्न प्रलंबित आहे.

MNS, Raj Thackeray, BJP MP Brijbhushan Sharan Singh, MNS, Raj Thackeray Ayodhya Rally, Raj Thackeray,
“मी घुसू देणार नाही म्हटलंय, तर खरंच घुसू देणार नाही”, राज ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्यावर बृजभूषण सिंह यांचा इशारा!

ब्रिजभूषण सिंह म्हणतात, “राज ठाकरेंनी माफी मागितल्याशिवाय त्यांना उत्तर प्रदेशात घुसू देणार नाही!”

jitendra awhad
“सदाभाऊ खोत, तुमच्यात हिंमत असेल तर…”, केतकी चितळे प्रकरणी जितेंद्र आव्हाडांचं खुलं आव्हान!

जितेंद्र आव्हाड म्हणतात, “८१ वर्षांच्या म्हाताऱ्याच्या आजाराबद्दल बोलल्यानंतर, त्याच्या मरणाची इच्छा व्यक्त केल्यानंतर सदाभाऊंना राग येत नसेल. विकृत माणसांची…!”

jitendra awhad on pm narendra modi
“मोदी म्हणाले होते रुपया गिरता है तो देश की इज्जत उतरती है, आता तर…”, जितेंद्र आव्हाडांचा महागाईवरून टोला!

जितेंद्र आव्हाड म्हणतात, “माझ्या पद्धतीने मोदींच्या भाषेत सांगायचं तर आता भारताची…!”

नेतृत्वाच्या ‘कृपा’दृष्टीची परंपरा भाजपामध्येही कायम

भाजपावासी झालेले कृपाशकर सिंह आता विरोधी पक्षनेते देवेेंद्र फडणवीस यांच्या निकटवर्तीयांमध्ये गणले जाऊ लागले आहेत.

rohit pawar on devendra fadnavis bjp
“देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटील किमान आपण तरी..”; पुण्यातील ‘त्या’ प्रकारानंतर रोहित पवारांचा भाजपावर निशाणा!

रोहीत पवार म्हणतात, “चंद्रकांत पाटील आणि देवेंद्र फडणवीस, आपण मोठे नेते आहात. किमान आपण तरी…!”

Eknath Khadse3
“भोंगा काढला काय राहिला काय, तुमचं…”, एकनाथ खडसेंची खोचक टिप्पणी; म्हणाले, “फार गांभीर्याने घेऊ नका”!

एकनाथ खडसे म्हणतात, “सध्या राज्याच्या राजकारणात गढूळ वातावरण निर्माण झालं आहे. एकमेकांवर टिका-टिप्पणी करत हा बोलला की त्याला उत्तर दे,…

अशोक चव्हाण यांना केंद्रात वाढते महत्त्व तर पृथ्वीराज चव्हाण यांना डावलले

माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना पक्षाच्या वेगवेगळ्या जबाबदाऱ्यात कोठेही स्थान दिले गेले नाही.

संबंधित बातम्या