“जर कुणाला काही तक्रार असेल तर त्यांनी…”, मुंबै बँक घोटाळा चौकशीवरून अजित पवारांचा प्रविण दरेकरांना टोला! मुंबै बँक कथित घोटाळा चौकशी प्रकरणी प्रविण दरेकरांनी केलेल्या टीकेला अजित पवारांनी उत्तर दिलं आहे. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: September 23, 2021 13:33 IST
लेटरवॉर : राज्यपालांच्या पत्राला मुख्यमंत्र्यांचं उत्तर; म्हणाले, “राज्यपालांनी भाजपाच्या…”! राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी पाठवलेल्या पत्राला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी उत्तर पाठवलं आहे. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: September 21, 2021 15:02 IST
“चंद्रकांत दादांवर करमणूक कर लावावा, निदान…!”, राष्ट्रवादी काँग्रेसचा खोचक टोला! भाजपाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यावर राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी टीका केली आहे. By लोकसत्ता ऑनलाइनSeptember 21, 2021 13:45 IST
“महिला सुरक्षेप्रश्नी दोन दिवसांचं अधिवेशन घ्या”, राज्यपालांचे मुख्यमंत्र्यांना निर्देश! मुंबईतील साकीनाका बलात्कार प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मुख्यमंत्र्यांना दोन दिवसीय अधिवेशन घेण्याचे निर्देश दिले आहेत. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: September 21, 2021 12:25 IST
“खंडणीखोरांनीही यांची कृती पाहून आत्महत्या करावी अशी स्थिती”, चंद्रशेखर बावनकुळेंची खोचक टीका! भाजपा आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी अनिल देशमुख यांच्यावरीन आयकर विभागाच्या कारवाईचं समर्थन केलं आहे. By लोकसत्ता ऑनलाइनSeptember 18, 2021 14:16 IST
मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या “आजी-माजी-भावी” विधानामागचा अर्थ काय? संजय राऊत म्हणतात… मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या ‘आजी-माजी-भावी’ विधानावरून उलट-सुलट चर्चा सुरू असताना संजय राऊत यांनी त्याविषयी भूमिका स्पष्ट केली आहे. By लोकसत्ता ऑनलाइनSeptember 18, 2021 10:29 IST
“मी असं ऐकलं की ते आमच्यापैकी एका…”; उद्धव ठाकरेंचा चंद्रकांत पाटलांना टोला! “मला माजी मंत्री म्हणू नका, दोन दिवसांत कळेल”, या चंद्रकांत पाटलांच्या विधानाला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. By लोकसत्ता ऑनलाइनSeptember 17, 2021 13:02 IST
“पवारांचं वर्णन काँग्रेसवर चपखल लागू होतंय”, फडणवीसांचा खोचक शब्दांत निशाणा! शरद पवारांनी काँग्रेस संदर्भात मांडलेली भूमिका ही चपखलपणे लागू होतेय, अशा शब्दांत देवेंद्र फडणवीसांनी टीका केली आहे. By लोकसत्ता ऑनलाइनSeptember 10, 2021 13:45 IST
बेळगाव निकाल : “…तसाच आनंद मला पेढे वाटणाऱ्यांच्या चेहऱ्यावर दिसतोय”, संजय राऊतांचं भाजपावर टीकास्त्र! शिवसेना खासदार संजय राऊत यांनी शिवाजी महाराजांच्या आग्र्यातील बंदी होण्याच्या घटनेचा उल्लेख करून भाजपावर निशाणा साधला आहे. By लोकसत्ता ऑनलाइनSeptember 7, 2021 11:39 IST
१२ सदस्यांच्या यादीवर राज्यपाल भगतसिंह कोश्यारींची खोचक प्रतिक्रिया! अजितदादांकडे हात करून म्हणाले…! विधानपरिषदेतील राज्यपाल नियुक्त १२ सदस्यांच्या मुद्द्यावरून सध्या मोठा राजकीय वाद सुरू असताना राज्यपालांनी त्यावर प्रतिक्रिया दिली आहे. By लोकसत्ता ऑनलाइनAugust 15, 2021 11:23 IST
“मुख्यमंत्र्यांच्या हस्ते गेटवे ऑफ इंडियाचं लोकार्पण करू नये म्हणजे मिळवलं” मुख्यमंत्र्यांची फसवणूक कशाला?; आशिष शेलार यांचा मुंबई महापालिकेला सवाल By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: August 5, 2021 17:25 IST
युतीबद्दल मोदी-शाह यांच्याशी चर्चा करून सांगते -अमृता फडणवीस जर हे सरकार पडलं, तर भाजपा चांगला पर्याय देईल, असं म्हणत अमृता फडणवीस यांनी भाजपाच्या आगामी काळातील युतीबद्दल भाष्य केलं. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: August 5, 2021 17:28 IST
“दिलखुलास हसणारी आमची आई…”, तेजस्विनी पंडितला मातृशोक, ज्योती चांदेकर यांनी ६९ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास…
Centre warns Supreme Court: ‘न्यायालय सर्वोच्च नाही’, केंद्र सरकारचा सर्वोच्च न्यायालयाला इशारा; राष्ट्रपती-राज्यपालांना दिलेल्या मुदतीवर घेतला आक्षेप
ज्येष्ठ अभिनेत्री ज्योती चांदेकर यांचं निधन; ‘ठरलं तर मग’ मालिकेत साकारत होत्या पूर्णा आजीची भूमिका, सिनेविश्वावर शोककळा
२० वर्षांचा अनुभव असणाऱ्या कर्मचाऱ्याला कंपनीने नोकरीवरून काढले; कर्मचारी म्हणाला, ‘अनेक वर्षांपासून खूप पैसे…’
9 उद्यापासून ‘या’ तीन राशींच्या दारी नांदणार लक्ष्मी; सिंह राशीतील प्रवेश देणार नोकरी-व्यवसायात झपाट्याने वाढ
9 अर्जुन तेंडुलकरनंतर साराने दिली आनंदाची बातमी! सचिन, अंजलीसह सानिया चंडोकही खास कार्यक्रमासाठी उपस्थित; Photo Viral
“मी प्रवास करत असताना माझ्यासोबत…”, मध्यरात्री मुंबई लोकलने प्रवास करताना महिलेने सांगितला अनुभव, VIDEO व्हायरल
महामार्गांवरील कामांमध्ये दिरंगाई व हलगर्जीपणा करणाऱ्या ठेकेदारांवर कठोर कारवाई करण्याचा बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांचा इशारा
“साप, चिकन, बीफ अन्…”, Vegan विराट-अनुष्कासाठी पर्सनल शेफचा ‘देसी’ जुगाड! मांसाहार करत नाहीत म्हणून शोधला ‘हा’ उपाय