scorecardresearch

कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदार संघ काँग्रेसकडे ; अधिकृत उमेदवार लवकरच जाहीर होणार!

पालकमंत्री सतेज पाटील व शिवसेनेचे संपर्क प्रमुख अरुण दुधवडकर यांनी दिली माहिती

“…पण आम्ही तुमचा खरा रंग महाराष्ट्राच्या जनतेसमोर आणणारचं” ; चित्रा वाघ यांचा महाविकास आघाडीला इशारा!

“राज्य सरकारला रंगच राहिला नाही, सरड्यासारखं रंग बदलणार हे सरकार आहे”, अशी टीका देखील केली

महाराष्ट्रात भाजपाचं बहुमताचं सरकार येणार म्हणणाऱ्या देवेंद्र फडणवीसांना मंत्री छगन भुजबळांनी लगावला टोला, म्हणाले…

नाशिकमध्ये माध्यमांना दिली प्रतिक्रिया ; “चार राज्यात सत्ता जरी आली असली तरी…” असंही म्हणाले आहेत.

महाविकास आघाडीचा निषेध करत पुण्यात भाजपा कार्यालयासमोर पेटवली गेली होळी ; चंद्रकांत पाटील यांनी केली टीका, म्हणाले…

”संजय राऊतांबद्दल बोलण्यात काही पॉईंट नाही”, असंही म्हणाले आहेत.

Devndra fadnvis new
“ दाऊदशी संबंधित लोकाच्या संदर्भात या सरकारला विशेष प्रेम दिसतय” ; फडणवीसांनी साधला निशाणा

स्टिंग प्रकरण सीबीआयकडे न देता सीआयडीकडे सोपवल्याने भाजपाचा सभात्याग

“…चक्क दाऊदची माणसं आपण वक्फ बोर्डात नियुक्त केली आहेत का?” ; देवेंद्र फडणवीसांचा महाविकास आघाडीला सवाल!

विधानसभेत सादर केला दाऊदशी संबंधित संवादाचा पेनड्राईव्ह ; आता तरी जागं व्हा एवढीच विनंती करतो, असंही म्हणाले आहेत.

“मला कितीही गोवण्याचा प्रयत्न केला, तरी मी थांबणार नाही ; मला अडकविण्याचे त्यांचे मनसुबे पुरे होऊ शकणार नाहीत”

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांचा महाविकास आघाडी सरकार इशारा!

“जर महाविकासआघाडी आणि पवार यांचं दाऊद इब्राहिमवर इतकंच प्रेम असेल तर…” ; नितेश राणेंचं विधान!

शरद पवारांचा संबंध दाऊद इब्राहिमशी जोडल्याप्रकरणी राणे बंधूंविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

“लक्षात असू द्या, झुकणार नाही! वाघाच्या जबड्यात घालून हात दात मोजणाऱ्यांची आमची जात!”

देवेंद्र फडणवीसांना मुंबई पोलिसांकडून आलेल्या नोटीसीवरून आशिष शेलार यांचा महाविकास आघाडी सरकारला इशारा

Maharashtra Budget 2022 : “विकासाच्या पंचसूत्रीमुळे एक ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्थेचे राज्याचे उद्दिष्ट पूर्णत्वाला जाईल” ; मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला विश्वास

सर्वच क्षेत्रात विकासाची मोठी भरारी घेणारा अर्थसंकल्प असल्याचं म्हटलं आहे.

संबंधित बातम्या