scorecardresearch

manoj jarange patil cm eknath shinde (4)
“राज्य सरकारला २४ डिसेंबरचीच मुदत”, जरांगे पाटलांनी मुख्यमंत्र्यांचा दावा खोडला; म्हणाले, “खरं सांगायचं तर…!”

नेमकं किती तारखेपर्यंत मराठा आरक्षण मिळणार? जरांगे पाटील व मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या वेगवेगळ्या तारखा!

Devendra Fadnavis First Reaction
मनोज जरांगेंनी उपोषण सोडल्यानंतर देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…”मी त्यांचे…”

मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण सोडल्यानंतर काय म्हणाले आहेत देवेंद्र फडणवीस?

cm eknath shinde manoj jarange patil (2)
मराठा आरक्षणाबाबत संभ्रम? मुख्यमंत्री व जरांगे पाटलांच्या भूमिकेत तफावत! नेमकं ठरलंय काय?

जरांगे पाटील म्हणतात, “आरक्षणाचा मुद्दा निकाली निघेपर्यंत कोणतीच नोकरभरती करू नये ही अट आम्ही ठेवली होती. ती त्यांनी मान्य केली…

uddhav thackeray cm eknath shinde (2)
२ जानेवारीआधी ३१ डिसेंबर; मराठा आरक्षणातील तारखांच्या गणितावर ठाकरे गटाचं बोट! सरकारचं आश्वासन बेभरवशी?

“राज्यातील अराजकापेक्षा फडणवीस यांना निवडणूक समितीची बैठक महत्त्वाची वाटते, हे दुःखद आहे.”

Fadnavis jarange
मराठा आरक्षण आंदोलनाच्या माध्यमातून फडणवीसांना केलं जातंय लक्ष्य? राज्याच्या राजकारणात काय घडतंय?

राज्यात काही ठिकाणी जाळपोळीच्या घटना घडल्यामुळे राज्याचे गृहमंत्री फडणवीस यांनी कठोर भूमिका घेतली.

manoj jarange patil eknath shinde ३
“सरसकट आरक्षणाची मागणी नाही, ज्यांच्या…”, मनोज जरांगेंनी उपोषण सोडताच मुख्यमंत्री शिंदेंचं वक्तव्य प्रीमियम स्टोरी

मनोज जरांगे पाटील यांनी राज्य सरकारला मराठा आरक्षणाचा प्रश्न सोडवण्यासाठी दोन महिन्यांची मुदत देत उपोषण मागे घेतलं. त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ…

What Manoj Jarange patil Said?
मोठी बातमी! मनोज जरांगे पाटील यांचं दुसरं उपोषण मागे, मराठा आरक्षणासाठी दिली आता ‘ही’ तारीख

मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला दोन महिन्यांची मुदत दिली आहे. त्यानंतर मुंबई बंद करण्याचा इशारा दिला आहे.

manoj jarange patil eknath shinde (2)
“शिंदे सरकारने दगाफटका केला तर आम्ही…”, आरक्षणासाठी मुदत वाढवून देताना मनोज जरांगेंचा इशारा प्रीमियम स्टोरी

मनोज जरांगे पाटील यांनी राज्य सरकारला मराठा आरक्षणाचा प्रश्न सोडवण्यासाठी दोन महिन्यांची मुदत वाढवून दिली आहे.

MLA Prakash Solanke (1)
“ज्या लॉजवर मला मारण्याचा कट…”, आमदार प्रकाश सोळंकेंचा मोठा गौप्यस्फोट; म्हणाले, “मराठ्यांनीच मला वाचवलं”

आमदार प्रकाश सोळंके म्हणाले, माझ्या घरावर हल्ला करण्यासाठी आलेल्या ४ ते ५ हजार लोकांच्या जमावापैकी २०० ते २५० लोक हे…

Ketaki Chitale On Maratha Aarakshan Facebook Post Comments Goes Viral On The Internet People Reacting On It ketaki chitale troll
मराठा आरक्षणावर केतकीच्या पोस्टपेक्षा कमेंटचीच जास्त चर्चा; “ताई ५५ मोर्चे शांततेत काढले तेव्हा झोपला होतात का?”

मराठा आरक्षणावर केतकी चितळे बोलली आणि लोक पेटून उठले..

संबंधित बातम्या

ताज्या बातम्या