राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अजित पवार गटाचे प्रवक्ते अमोल मिटकरी यांनी मराठा आरक्षणावरून मांडलेल्या भूमिकेमुळे वाद होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
मराठा आरक्षणावरून राज्यात निर्माण झालेल्या तणावाच्या परिस्थितीवर मार्ग काढण्यासाठी आणि आरक्षणासाठी सरकार करीत असलेल्या प्रयत्नांची माहिती देण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे…