वेगवेगळ्या स्थित्यंतरांना सामोरे जाण्यासाठी नियोजनपूर्वक प्रयत्न केले तर आपण प्रगती करू शकतो.
पॅरिसमधील दहशतवाद्यांनी केलेल्या बेधुंद आणि अमानुष हल्ल्याच्या बातमीने सगळे जग हादरून गेले.
अधीरपणा, उतावळेपणा शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्यावर विपरीत परिणाम करतो.
प्रत्येकाच्या मनात आशा-निराशेचा खेळ सुरू असतो. शरीरातील अंत:स्रावांवर मनातल्या आशेचा परिणाम होतो.
श्रावण महिना सुरू झाला की आपल्याकडे सणांचे दिवस सुरू होतात.
घरासमोरून मिरवणूक चालली होती. कानठळ्या बसतील अशा आवाजात संगीत सुरू होते.
ट्रेनमध्ये समोरच्या बाकावर बसलेली मुलगी आपल्या मोबाइल फोनवर काहीतरी वाचत होती आणि खुदुखुदू हसत होती. मनात वाटले कुठल्या विनोदावर हसते…
‘‘डॉक्टर, गेली तीन वर्षे मी आय.टी. क्षेत्रात काम करतोय. माझ्याबरोबर नोकरीला लागलेला मित्र जास्त चांगली नोकरी मिळाली म्हणून ही नोकरी…
‘केवढे वजन वाढले आहे माझे? माझे पोट एवढे कधीच सुटलेले दिसत नसे! आता म्हणजे जीन्स आणि टी शर्ट घालायाचीसुद्धा लाज…
‘गेली तीन वर्षे मी दारूला स्पर्श केलेला नाही.’ २६ जूनच्या जागतिक व्यसनमुक्ती दिवसाच्या कार्यक्रमात अरविंद बोलत होता. आपल्या व्यसनाधीनतेची आणि…
स्त्रियांच्या आयुष्यात काही नेमके बदल होत असतात – मासिक पाळीची सुरुवात, गर्भारपण, प्रसूती आणि मासिक पाळी बंद होणे.
२५ एप्रिल २०१५ रोजी नेपाळमध्ये प्रचंड मोठय़ा भूकंपाची आपत्ती ओढवली. भूकंप, पूर, चक्रीवादळे, ढगफुटी या सगळ्या नैसर्गिक आपत्ती, तर बॉम्बस्फोट,…
महाराष्ट्रात झालेली गारपीट, अवकाळी पावसाने झालेले पिकांचे नुकसान आणि जम्मू काश्मीरमधील अचानक आलेला पाऊस आणि पूर या सगळ्या घटनांनंतर दिवसेंदिवस…
स्त्रियांमध्ये उदासीनता आणि चिंतेचे वेगवेगळे विकार पुरुषांपेक्षा जास्त प्रमाणात आढळतात. स्त्रियांच्या शरीरात होणारे अनेक बदल उदा. पाळी येणे व जाणे,…
वय वाढलेय म्हणून सगळ्या जगापासून निवृत्ती घेणे, एकटे पडणे योग्य नाही, तसेच वय झाल्याचे नाकारणेही अयोग्यच.
बाबा- डॉक्टर, याला जरा सांगा. मैत्रीण म्हणजे? ती माझ्याहून तीन वर्षांनी लहान. आमचे विचार जुळतात.