मराठा आंदोलन : नागपूरहून ‘एसटी’ने निघालेले प्रवासी मध्येच अडकले.. सराटी गावात मराठा आरक्षणाची मागणी करत उपोषणाला बसलेल्या आंदोलकांवर पोलिसांनी लाठीचार्ज केला. या घटनेचे पडसाद शनिवारी राज्यभर उमटले. By लोकसत्ता टीमSeptember 3, 2023 09:19 IST
“मराठा आंदोलन दडपण्याच्या क्रूर प्रकाराबद्दल फडणवीसांनी राजीनामा द्यावा,” पृथ्वीराज चव्हाणांची मागणी मराठा आरक्षणबाबत सरकारने कोणतीही ठोस भूमिका घेतलेली नाही. पण आता तर हे शांततापूर्ण आंदोलन दडपण्याचे काम सरकारकडून सुरु आहे. By लोकसत्ता टीमUpdated: September 1, 2023 23:28 IST
नागपूर: मराठा, कुणबी समाजातील ७५ विद्यार्थ्यांना परदेशी शिक्षणाची संधी मराठा आणि कुणबी समाजातील ७५ विद्यार्थ्यांना सयाजीराव गायकवाड सारथी परदेशी शिष्यवृत्ती योजनेला अखेर मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. By लोकसत्ता टीमJuly 4, 2023 16:48 IST
मराठा आरक्षण : आता आणखी घोळ नको सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार मराठा समाज सामाजिक, शैक्षणिकदृष्ट्या मागासलेला नाही, तर मुख्यमंत्री त्यांना ओबीसींच्या सर्व सवलती, लाभ दिले जातील, अशी घोषणा… By श्रीकांत पटवर्धनMarch 18, 2023 09:00 IST
अखिल भारतीय मराठा महासंघाचे अध्यक्ष शशिकांत पवार यांचे निधन अखिल भारतीय मराठा महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. शशिकांत पवार यांचे ७ फेब्रवारी रोजी निधन झाले. By लोकसत्ता ऑनलाइनFebruary 7, 2023 23:38 IST
आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या मराठा क्रांती मोर्चाच्या रमेश केरेंचे शरद पवारांना मेसेज, खुद्द पवारांनीच सांगितलं; म्हणाले… मराठा क्रांती मोर्चा तसेच मराठा क्रांती ठोक मोर्चाचे समन्वयक रमेश केरे यांनी फेसबुक लाईव्ह करत आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला आहे. By लोकसत्ता ऑनलाइनOctober 16, 2022 18:19 IST
मोठी बातमी! मराठा क्रांती मोर्चा समन्वयकाचा आत्महत्येचा प्रयत्न, फेसबुक लाईव्ह करत विष प्राशन मराठा क्रांती मोर्चा तसेच मराठा क्रांती ठोक मोर्चाचे मुख्य समन्वयक रमेश केरे यांनी आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला आहे. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: October 16, 2022 17:41 IST
ओबीसी लोकसंख्या कमी झाल्याने त्यातून आरक्षण देण्याची मराठा समाजाची मागणी आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा समाज आता आक्रमक होत असून राज्यभरात विभाग स्तरावर बैठका होत आहेत. By उमाकांत देशपांडेJuly 13, 2022 19:43 IST
Maratha Reservation: SEBC आणि ESBC प्रवर्गातल्या उमेदवारांना दिलासा; ठाकरे सरकारचा मोठा निर्णय! मागासवर्गीयांना देय असलेली वयोमर्यादा व परीक्षा शुल्काची सवलत कायम By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: July 13, 2021 16:38 IST
मराठा आरक्षण : १०२वी घटनादुरुस्ती काय सांगते?; निकाल देताना सर्वोच्च न्यायालय काय म्हणालं होतं? maratha reservation central government review plea : घटनादुरुस्ती कायद्यातील महत्त्वाच्या तरतुदी काय आहेत? By लोकसत्ता ऑनलाइनJuly 2, 2021 08:00 IST
सारथी संस्थेला स्वायतत्ता!, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि खासदार संभाजीराजे यांच्यात झालेल्या बैठकीनंतर घोषणा आवश्यक निधी देण्यासह सारथी संस्थेला स्वायत्तता देण्याची घोषणा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली. By लोकसत्ता ऑनलाइनJune 19, 2021 22:32 IST
राज्य सरकार मागण्यांबाबत सकारात्मक, पण अद्याप आंदोलन मागे घेतलेलं नाही – संभाजीराजे भोसले मुख्यमंत्र्यांसोबत झालेल्या बैठकीनंतर सरकार मागण्यांबाबत सकारात्मक असून काही मागण्यांवर ठोस आश्वासन मिळाल्याची माहिती संभाजीराजे भोसले यांनी दिली. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: June 17, 2021 21:50 IST
४८ तासानंतर भरपूर पैसा मिळणार, सुखाचे दिवस येणार! कोजागिरी पोर्णिमेला चांदीसारखे चमकेल ‘या’ राशींच्या लोकांचे भाग्य, दारी नांदणार लक्ष्मी
२०२६ पर्यंत ‘या’ ३ राशींचं नशीब सोन्याहून पिवळं होणार; गुरुची उलटी चाल करणार तिजोरीत पैशांची वाढ तर करिअरमध्ये मिळेल मोठं यश
INDW vs PAKW: भारताच्या लेकींचा पाकिस्तानवर दणदणीत विजय, सामन्यानंतर थेट ड्रेसिंग रूममध्ये पोहोचली टीम इंडिया; पाकिस्तानकडे दुर्लक्ष
Kitchen jugad video: फ्रिजमध्ये कापूस ठेवताच कमाल झाली; पहिल्याच महिन्यात अर्ध्यापेक्षा कमी येईल वीज बिल
Kitchen jugad video: घरातल्या स्विच बोर्डवर गोळ्यांचं पॅकेट ठेवताच कमाल झाली; अर्ध्यापेक्षा कमी येईल वीज बिल, परिणाम पाहून चकित व्हाल
भारतातील खासगी कंपन्या आता क्षेपणास्त्रे, दारूगोळा, तोफा बनवणार? आत्मनिर्भरतेसाठी केंद्र सरकारचं मोठं पाऊल?
लोकल, एसटी, बेस्ट, मेट्रो, मोनोसाठी आता एकच ‘मुंबई १ कार्ड’ ; ८ ऑक्टोबरला पंतप्रधानांच्या हस्ते लोकार्पण ?