scorecardresearch

335 days Jimmy Neesham
विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात पराभूत झाल्यानंतर ‘तो’ म्हणाला, “३३५ दिवस”; पण या ट्विटचा अर्थ काय?

न्यूझीलंडच्या संघाला अंतिम सामन्यामध्ये धडाकेबाज प्रवेश मिळवून देण्यात या खेळाडूने उपांत्य सामन्यात मोलाचा वाटा उचलला होता.

Raosaheb Danve on Fuel Prices
इंधनाचे दर अमेरिकेत ठरतात, इंधन दरवाढीसाठी केंद्र सरकारला लक्ष्य करणं अयोग्य : रावसाहेब दानवे

“देशातील कारभार हा केंद्र सरकारने दिलेल्या निधीवर चाललाय. आपण लोकांना हे सांगितलं पाहिजे.” असंही दानवे म्हणालेत.

Hardik Pandya Rs 5 crore watches held up at Mumbai airport
UAE वरुन परतणाऱ्या हार्दिक पांड्याला कस्टमचा दणका; मुंबई विमानतळावर जप्त करण्यात आली पाच कोटींची घड्याळं

ही घड्याळं कस्टममध्ये दाखवण्यात आलेली नव्हती आणि त्याची बिलंही पांड्याकडे नव्हती म्हणून ती कस्टम विभागाने जप्त केली

vikram gokhale Atul Kulkarni tweet goes viral
विक्रम गोखलेंच्या ‘त्या’ वक्तव्याशी जोडला जातोय अतुल कुलकर्णीच्या ‘या’ पोस्टचा संबंध; म्हणाला, “ज्येष्ठता आणि…”

ब्राह्मण महासंघातर्फे अमृतमहोत्सवानिमित्त पुण्यामध्ये गोखले यांचा सन्मान करण्यात आल्यानंतर त्यांनी केलेली वक्तव्य चर्चेत

Amravati violence guardian minister yashomati thakur
अमरावती बंद हिंसाचार प्रकरण: भाजपाचे १४ नेते पोलिसांच्या ताब्यात, पालकमंत्री ठाकूर म्हणाल्या, “कोणालाही…”

अमरावती मधील चार ते पाच हजार पोलीस वगळता राज्य राखीव दल पोलीस बंदोबस्तसाठी तैनात असल्याचे देखील ठाकूर यांनी म्हटलं आहे.

jitendra awhad on Babasaheb purandare death
पुरंदरेंच्या निधनानंतर आव्हाड म्हणाले, “माणूस म्हणून कधीच विरोध केला नाही, काही लिखाणावर आक्षेप होता”

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनीही बाबासाहेब पुरंदरेंच्या निधनानंतर त्यांना श्रद्धांजली अर्पण केलीय.

Neeru Samota Win 3 Gold Medals in Australia Natural Body Building Competition
24 Photos
ऑस्ट्रेलियामधील शरीरसौष्ठव भारतीय महिलेने पटकावली तीन सुवर्ण पदकं; तिचे फोटो पाहून थक्क व्हाल

ती सोशल मीडियावर प्रचंड सक्रीय असून अनेकदा ती सोशल मीडियावर स्वत:चे जीममधील, वर्क आऊट करतानाचे फोटो पोस्ट करत असते.

Wasim Rizvi
“…म्हणून माझं पार्थिव दफन न करता त्याला हिंदू पद्धतीने अग्नी देऊन अंत्यसंस्कार करा”; वक्फ बोर्डाच्या माजी अध्यक्षांचं मृत्यूपत्र

“मृत्यूनंतर माझं पार्थिव लखनऊमधील माझ्या हिंदू मित्रांच्या स्वाधीन करावं आणि त्यानंतर चिता रचून त्यावर अंत्यसंस्कार करावेत.”

BCCI Rahul Dravid
द्रविड भारताचा प्रशिक्षक होण्यामध्ये त्याच्या मुलाने बजावली महत्वाची भूमिका; गांगुलीने सांगितला ‘तो’ किस्सा

द्रविड मुख्य प्रशिक्षक बनल्यानंतर त्याच्या मार्गदर्शनाखाली न्यूझीलंडविरुद्धची आगामी मालिका ही भारताची पहिली मालिका असेल.

man of the tournament in world cup 2021
T20 World Cup: शोएब अख्तर म्हणतो, “वॉर्नरला मालिकावीर पुरस्कार देण्याचा निर्णय अन्यायकारक, हा पुरस्कार तर…”

२०२१ च्या आयपीएलमधून अचानक डच्चू मिळाल्यानंतर वॉर्नरने विश्वचषकामध्ये दमदार कामगिरी करत स्वत:ला सिद्ध केलंय.

RSS Chief Mohan Bhagwat on Babasaheb purandare death
बाबासाहेब पुरंदरेंचं निधन : “त्यांचे पार्थिव जरी दृष्टीआड झाले तरी…”; सरसंघचालक मोहन भागवत यांनी वाहिली श्रद्धांजली

“पुरंदरे यांच्या निधनाने आपण सर्वच एका शतायुषी शिव ऋषीला मुकलो आहोत. तरुण वयापासूनच देशभक्तीचा वसा त्यांना संघ शाखेतून प्राप्त झाला.…

संबंधित बातम्या