scorecardresearch

Amol kolhe On Babasaheb purandare death
बाबासाहेब पुरंदरेंचं निधन : श्रद्धांजली वाहताना अमोल कोल्हे म्हणाले, “माझ्या पिढीला जी गोष्ट दिसली त्यामध्ये…”

अनेक मालिकांमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारणारे अभिनेते अमोल कोल्हे यांनी एका कार्यक्रमादरम्यानच वाहिली श्रद्धांजली

Shivshahir Babasaheb Purandare (1)
Video: १०० व्या वाढदिवशी बाबासाहेब पुरंदरे म्हणालेले, “आयुष्याची आणखी २-३ वर्षे मिळाली तर एवढीच इच्छा आहे की…”

१५ नोव्हेंबर २०२१ रोजी पहाटे ५ वाजून ७ मिनिटांनी बाबासाहेब पुरंदरे यांचं निधन झाल्याची माहिती दीनानाथ मंगशेकर रूग्णालय प्रशासनाने दिलीय.

Shivshahir Babasaheb Purandare Death Tributes
बाबासाहेब पुरंदरे यांचे निधन : गडकरी हळहळले तर नारायण राणे म्हणाले, “ही महाराष्ट्राची खूप मोठी हानी”

पुण्यामधील दीनानाथ मंगशेकर रूग्णालयामध्ये बाबासाहेब पुरंदरे यांना मागील काही दिवसांपासून दाखल करण्यात आले होते.

Shivshahir Babasaheb Purandare
शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांचं निधन

दिनानाथ मंगेशकर हॉस्पिटलचे मुख्य जनसंपर्क अधिकारी शिरीष याडकीकर यांनी बाबासाहेब पुरंदरेंच्या निधनाच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे.

T20 World Cup 2021 Wasim Jaffer Trolls Kevin Pietersen After New Zealand Defeat England
27 Photos
‘इंग्लंडकडे ट्रॉफी देऊन टाका’ म्हणणाऱ्या पीटरसनला विल्यमसनला म्हणाला असावा, “हो, आम्ही तर इथे बुर्ज खलिफा…”

न्यूझीलंडने इंग्लंडला तर ऑस्ट्रेलियाने पाकिस्तानला पराभूत करुन टी-२० विश्वचषकाच्या अंतिम फेरीमध्ये धडक मारली आहे.

nitesh rane nawab malik
नवाब मलिकांना हकलून पाकिस्तानमध्ये पाठवा; नितेश राणेंची टीका

तसेच मलिक यांना मंत्रीमंडळामध्ये स्थान का देण्यात आलंय असा प्रश्नही नितेश राणे यांनी पत्रकारांशी बोलताना उपस्थित केलाय.

Glenn Maxwell exchanges jersey
T20 World Cup: सामन्यानंतर मॅक्सवेलने त्याच्या आवडत्या पाकिस्तानी खेळाडूसोबत एक्सचेंज केली जर्सी; म्हणाला, “हा…”

मॅक्सवेलनेच हा खेळाडूला सुपरस्टार म्हणत जर्सी एक्सचेंज करतानाचा फोटो आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन पोस्ट केला आहे.

Indian American hired woman to slap him every time he used Facebook Elon Musk react
कामादरम्यान FB पाहण्याची सवय मोडण्यासाठी नेमली कानाखाली मारणारी महिला ‘स्लॅपर’; एलॉन मस्कलाही आवडली कल्पना, म्हणाला…

जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींपैकी एक असणाऱ्या एलॉननेही यावर प्रतिसाद दिला आहे. मस्कच्या प्रत्येक ट्विटची चर्चा होते तशी या रिप्लायचीही आहे.

rbi retail direct scheme
मोदी सरकारकडून गुंतवणूकदारांना विशेष भेट; लाँच केल्या RBI च्या दोन नव्या योजना

देशातील मध्यमवर्गीय, कर्मचारी, छोटे व्यापारी, ज्येष्ठ नागरिकांना गुंतवणूकीसाठी आता अधिक सोप्या पद्धतीने पर्याय उपलब्ध झाल्याचा दावा

Criminal Arrested
डोंबिवली : चॉकलेटचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलीचा विनयभंग

आरोपीने घरात कोणी नसताना चॉकलेटचं आमिष दाखवत ९ वर्षीय मुलीला घरात बोलवून तिच्यावर अतिप्रसंग करण्याची प्रयत्न केला.

संबंधित बातम्या

ताज्या बातम्या