scorecardresearch

rohit shetty pays surprise visit to youtuber ashish chanchlani in ulhasnagar
Video: ‘त्या’ व्यक्तीची भेट घेण्यासाठी रोहित शेट्टी थेट उल्हासनगरमध्ये; एक झलक पाहण्यासाठी चाहत्यांची तुफान गर्दी

रोहित शेट्टीची एक झलक पाहण्यासाठी चाहत्यांनी तुफान गर्दी केल्याचं चित्र यावेळी पहायला मिळालं, हा व्हिडीओ सध्या व्हायरल झालाय.

BJP Shivsena
“दुसऱ्यांना उखडता-उखडता एक दिवस…”; शिवसेनेनं मोदी, नड्डांना सुनावलं

“कुटुंबकेंद्रित असणे व व्यक्तिकेंद्रित असणे यात फार फरक नाही. मोदी-शहा यांच्याव्यतिरिक्त आज भाजपामध्ये अन्य कुणाचे बोलणे ऐकले जाते काय?”

mukesh ambani antilia house security
अंबानींच्या ‘अँटिलिया’ बाहेरील पोलीस बंदोबस्तात वाढ, कारण ठरला एक टॅक्सीवाला; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण

याच वर्षी २५ फेब्रुवारी रोजी एक बेवारस स्कॉर्पिओ गाडी अँटिलियाबाहेर आढळून आल्यानंतर चांगलीच खळबळ उडाली होती.

Shiv Sena president Uddhav Thackeray new address Matoshree 2
Video: उद्धव ठाकरे आणि कुटुंबीय लवकरच ‘मातोश्री- २’मध्ये करणार गृहप्रवेश

‘मातोश्री-२’ ही इमारत मातोश्री बंगल्याच्या समोरच बांधण्यात आली आहे. ठाकरे कुटुंबाचं हे नवीन घर नक्की कसं आहे हे जाणून घेऊयात…

five years of demonetisation in india loksatta editor girish kuber analysis
Video: निश्चलीकरणानं काय साधलं? विश्लेषण करतायत गिरीश कुबेर

डिजिटलायझेशनचा वापर वाढलेला असला तरी अर्थव्यवस्थेतील रोख रकमेचं प्रमाणही वाढलेलं आहे, असं सांगतनाच गिरीश कुबेर यांनी निश्चलनीकरणाचा लेखाजोखा मांडलाय

janhvi kapoor pose
15 Photos
Ex-Boyfriend आणि बहिणीबरोबर दिलेल्या ‘त्या’ पोजमुळे जान्हवी कपूरवर टीका; पाहा फोटोवर का घेतला जातोय आक्षेप

जान्हवीच्या या फोटोवर अनेकांनी संताप व्यक्त केला आहे. अनेकांनी या फोटोतील पोजवर आक्षेप नोंदवल्याचं पहायला मिळत आहे.

Anil Kapoor Photo
18 Photos
बाप बाप असतो… मुलींच्या आठवणीने व्याकूळ झाले अनिल कपूर; जुने फोटो पोस्ट करत म्हणाले, “मला रोज…”

अनिल कपूर यांना सोनम आणि रिया या दोन मुली असून दोघींचीही लग्न झालेली आहेत, सोनम लंडनला असते तर रियाही पतीसोबत…

CCTV Footage dog died due to heart attack after seeing leopard
Video: बिबट्याला पाहताच हार्ट अटॅकने गेला कुत्र्याचा प्राण; समोर आलं धक्कादायक CCTV फुटेज

आधी ही दोन भटकी कुत्री या बिबट्याकडे धावली मग बिबट्याने त्यांच्याकडे धाव घेतली मात्र एकाही कुत्र्याला त्याने स्पर्श न करता…

Raj Thackeray New Home Art
स्वदेशीसह युरोपीय प्रभाव असलेला ‘राज’वाडा; ‘शिवतीर्थ’मधील खास कलाकृती पाहिल्यात का?

दिवाळीच्या शुभ मुहुर्तावर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी नव्या घरात प्रवेश केला. पाहा त्यांच्या घरातील काही खास फोटो

Blast Video
Video: फटाके नेत असताना स्कुटरवरच झाला भीषण स्फोट, बाप-लेकाचा दुर्देवी अंत; घटना CCTV मध्ये कैद

बेकायदेशीरपणे फटाक्यांची वाहतूक करुन जीव धोक्यात टाकू नये असंं पोलिसांकडून वारंवार सांगितलं जात असतानाच ही घटना घडलीय.

संबंधित बातम्या