Video: निश्चलीकरणानं काय साधलं? विश्लेषण करतायत गिरीश कुबेर

डिजिटलायझेशनचा वापर वाढलेला असला तरी अर्थव्यवस्थेतील रोख रकमेचं प्रमाणही वाढलेलं आहे, असं सांगतनाच गिरीश कुबेर यांनी निश्चलनीकरणाचा लेखाजोखा मांडलाय

five years of demonetisation in india loksatta editor girish kuber analysis
लोकसत्ताचे संपादक गिरीश कुबेर यांचा विशेष व्हिडीओ

निश्चलनीकरणामुळे जे फायदे होतील असं सांगण्यात आलं, त्यातलं काहीही झालेलं पाच वर्षांनंतर दिसून येत नाही. डिजिटलायझेशनचा वापर वाढलेला असला तरी अर्थव्यवस्थेतील रोख रकमेचं प्रमाणही वाढलेलं असल्यानं निश्चलनीकरण न करताही डिजिटलायझेशनला गती देता आली असती. अर्थात, या सगळ्यातून सर्वसामान्य जनतेनं अशा निर्णयांचे परिणाम स्वत:च जोखायला शिकलं तर तो मात्र निश्चलनीकरणाचा मोठाच फायदा म्हणता येईल असं सांगतायत लोकसत्ताचे संपादक गिरीश कुबेर…

लोकसत्ताचे आणखीन व्हिडीओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Five years of demonetisation in india loksatta editor girish kubers analysis scsg

ताज्या बातम्या