भारतातील बहुतेक राजकारणी हे गोळ्या घालून ठार मारण्याच्या लायकीचे असल्याचे वादग्रस्त विधान सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीश मार्कंडेय काटजू यांनी केले…
वादग्रस्त विधानांसाठी प्रसिद्ध असणारे सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती मार्कंडेय काटजू यांच्या वक्तव्यामुळे पुन्हा एकदा सगळ्यांच्या भुवया उंचावल्या आहेत.