scorecardresearch

metro carshed
आरेतील झाडांचे भवितव्य आज ; पर्यावरणप्रेमींच्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात न्यायमूर्ती लळित यांच्यासमोर सुनावणी

यापूर्वी न्यायमूर्ती धनंजय चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठासमोर या प्रकरणी सुनावणी होणार होती.

metro carshed
आरेत कारशेडसाठी आणखी जागेची गरज! ; ३० हेक्टर जमीन अपुरी : २०३१ पर्यंत जादा डब्यांसाठी विस्तार आवश्यक

मेट्रो ३ च्या आराखडय़ानुसार मेट्रो ३ साठी २०२५ मध्ये ४७ गाडय़ांची तर २०३१ मध्ये ५५ गाडय़ांची गरज लागणार आहे.

mumbai-metro
मुंबई : तीन मेट्रो स्थानकातील रूळांचे १०० टक्के काम पूर्ण ; सीप्झ, एमआयडीसी, सिद्धिविनायक स्थानकांचा समावेश

मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनकडून (एमएमआरसी) भुयारी मार्गाच्या मेट्रो ३ चे काम सात पॅकेजमध्ये सुरू आहे.

Hinjewadi to Shivajinagar Pune metro work in in full swing one thousand piling work also completed
हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रोचे काम वेगाने, एक हजार पाईलिंगचे काम यशस्वी

बालेवाडी क्रीडा संकुलाजवळ मेट्रोचे नियोजित स्थानक क्रमांक दहा येथे एक हजाराव्या पाईलिंगचे काम मंगळवारी पूर्ण करण्यात आले.

Mumbai Metro car shed
आणखी दोन हजार झाडांवर कुऱ्हाड? ; आरे कारशेडसाठी पर्यावरणवाद्यांची भीती; उपमुख्यमंत्र्यांचा दावा खोटा असल्याचा आरोप

कांजुरमार्ग येथील कारशेड पुन्हा आरेमध्ये हलविण्याचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सरकारने घेतला आहे.

arrey metro carshed
आरे कारशेडचे काम वर्षभरात ; खोटय़ा पर्यावरणवाद्यांचे आंदोलन; उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा आरोप

आरे कारशेडविरोधातील आंदोलनामागे छद्म किंवा खोटे पर्यावरणवादी असल्याचा आरोप फडणवीस यांनी केला.

संबंधित बातम्या