पुणे : मेट्रोची भूमिगत मार्गामध्ये चाचणी यशस्वी; रेंजहिल डेपो ते शिवाजीनगर जिल्हा सत्र न्यायालय स्थानकापर्यंतचे काम पूर्ण चाचणीला तीस मिनिटांचा कालावधी लागल्याची माहिती महामेट्रोकडून देण्यात आली. By लोकसत्ता टीमUpdated: December 7, 2022 11:35 IST
मुंबई : ‘मेट्रो २ अ’ आणि ‘मेट्रो ७’चा दुसरा टप्पा : सीएमआरएसच्या चाचण्यांना अखेर सुरुवात ; लवकरच सुरक्षा प्रमाणपत्र मिळणार नव्या वर्षात, जानेवारीत ‘मेट्रो २ अ’ आणि ‘मेट्रो ७’चा दुसरा टप्पा सेवेत दाखल करण्याचे एमएमआरडीएचे नियोजन आहे. By लोकसत्ता टीमDecember 6, 2022 12:09 IST
‘मेट्रो ३’चे १०० टक्के भुयारीकरण पूर्ण; महालक्ष्मी मेट्रो स्थानक ते मुंबई सेंट्रल मेट्रो स्थानकापर्यंतचा ४२ वा टप्पा यशस्वीपणे पार तानसा १ नावाच्या टीबीएमने ४३ दिवसांत हा टप्पा पूर्ण केला आहे. यामध्ये ५५८ काँक्रीट रिंग्सचा वापर करण्यात आला. By लोकसत्ता टीमDecember 1, 2022 05:23 IST
आरे कारशेड प्रकरण; महाराष्ट्र सरकारच्या निर्णयाला स्थगिती देण्यास सुप्रीम कोर्टाचा नकार आरे येथे मेट्रो कारशेड उभारण्याबाबत महाराष्ट्र सरकारने घेतलेल्या निर्णयाला स्थगिती देण्यास सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला. By पॉलिटिकल न्यूज डेस्कNovember 29, 2022 17:30 IST
मुंबईप्रेमींच्या स्वप्नातले हे पाच प्रकल्प… अद्याप दूरच! महाराष्ट्राची राजधानी आंतरराष्ट्रीय दर्जांची सर्वांनाच हवी, पण त्यासाठीच आखलेले हे प्रकल्प कागदावरच आहेत किंवा रखडले आहेत… असे का झाले? By मंगल हनवतेNovember 18, 2022 13:37 IST
‘एमएमआरडीए’च्या प्रकल्पांना ३० हजार कोटींचे बळ ; प्राधिकरणाच्या बैठकीत मंजुरी नऊ मेट्रो मार्गिकांसह इतर प्रकल्पासाठी ३० हजार ४८३ कोटींचे कर्ज घेण्यास गुरुवारी प्राधिकरणाच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली. By लोकसत्ता टीमOctober 21, 2022 05:40 IST
विश्लेषण : मेट्रोच्या नकाशावर आता विदर्भही… ब्रॉडगेज मेट्रोचा प्रयोग यशस्वी होईल का? विदर्भातील वर्धा, अमरावती, चंद्रपूर, बल्लारपूर, नरखेड, काटोल, रामटेक, भंडारा आणि छिंदवाडा (लवकरच नागभीड) आदी शहरांना नागपूरशी जोडले जाईल. By चंद्रशेखर बोबडेOctober 18, 2022 06:57 IST
मेट्रोच्या कामामुळे घोडबंदर मार्गावर मध्यरात्री अवजड वाहनांना बंदी, परंतु पर्यायी मार्गावर कोंडीचा भार सध्या घोडबंदर मार्गावर मेट्रो चारच्या तुळई उभारणीचे काम सुरू आहे. त्यामुळे दररोज १९ ऑक्टोबरपर्यंत रात्री ११.५५ ते पहाटे ४ यावेळेत… By लोकसत्ता टीमUpdated: October 14, 2022 09:25 IST
मेट्रो ४ आणि ४ अ च्या कामाला गती, आतापर्यंत ४१ टक्के काम पूर्ण वडाळा ते कासारवडवली या ३२.३२ किमीच्या आणि ३२ स्थानकांच्या मेट्रो ४ चे बांधकाम २०१९ पासून सुरू करण्यात आले आहे. या… By लोकसत्ता टीमOctober 10, 2022 13:04 IST
“मेट्रो कशी तयार होते हे विद्यार्थ्यांना दाखवा, म्हणजे ते…”, पंतप्रधान मोदींनी ‘या’ समस्येवर सुचवला उपाय मेट्रोचे काम कसे चालते याबाबत प्रश्न विचारण्याचे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदींनी विद्यार्थ्यांना केले आहे By लोकसत्ता ऑनलाइनSeptember 30, 2022 20:42 IST
आता पुणे आणि परिसरात भविष्यात तब्बल २०० किलोमीटरचे मेट्रो मार्ग, विस्तृत आराखडा महामेट्रोकडून सादर मेट्रो विस्तारित मार्गाचा प्रारूप प्रकल्प आराखडा महामेट्रोकडून काही दिवसांपूर्वी महापालिकेला सादर करण्यात आला होता. By लोकसत्ता टीमUpdated: September 28, 2022 10:52 IST
मुंबई : ‘मेट्रो २ अ’ आणि ‘मेट्रो ७’ची चाचणी सप्टेंबर अखेरीस ? ‘मेट्रो अ’ आणि ‘मेट्रो ७’चा दहिसर ते आरे असा एकूण २० किमीचा टप्पा एप्रिलमध्ये सेवेत दाखल झाला आहे. By लोकसत्ता टीमSeptember 17, 2022 17:35 IST
किडनी खराब व्हायला लागल्यास शरीरात दिसतात ‘ही’ ८ लक्षणे, हाता-पायांवर दिसणारे संकेत चुकूनही दुर्लक्षित करू नका, नाहीतर सायलेंट किलर..
कोणासमोरचं झुकत नाहीत ‘या’ जन्मतारखेच्या मुली, तोंडावरच बोलतात स्पष्ट; बघा तुमची जन्मतारीख आहे का यात?
Devendra Fadnavis : अतिवृष्टीग्रस्त शेतकर्यांना मदत कधीपर्यंत मिळणार? मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, “शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे…”