scorecardresearch

why was indira gandhi declared emergency
History of Emergency: इंदिरा गांधी यांनी आणीबाणी का लादली? आणीबाणीची प्रमुख कारणे कोणती? प्रीमियम स्टोरी

Why Indira Gandhi Impose Emergency: माजी पंतप्रधान इंदिरा गांधीं यांनी २५ जून १९७५ रोजी देशात अंतर्गत आणीबाणी लागू केली. तत्कालीन…

road block movement in Nandur for traffic jam after accident
नाशिक: अपघातानंतर गतिरोधकासाठी नांदुरीत रास्ता रोको

कळवण तालुक्यातील सप्तश्रृंग गडाच्या पायथ्याशी असलेल्या नांदुरी गावात गुरूवारी दुपारी अपघातात महिला जखमी झाल्यानंतर ग्रामस्थांनी गतिरोधकासाठी रास्ता रोको केला.

fearless Iranian women are shaping their own future
इराणी महिला खमक्या आहेत, त्या भविष्य घडवत आहेत…

तथाकथित ‘इस्लामी क्रांती’नंतर १९७९ पासून होत असलेल्या अन्यायांचा मुकाबला करण्यासाठी इराणी स्त्रिया वारंवार निदर्शने करतात, कैदेची- छळाची भीती न बाळगता!

विजयाचा जल्लोष केलेल्या प्रश्नावरच वाहतूकदारांवर पुन्हा आंदोलनाची वेळ

परिवहनमंत्र्यांनी वाहतूकदारांचीच कोंडी केली. बैठकीत ठरलेल्या गोष्टींबाबत अध्यादेशच न काढल्याने निर्णयाची अंमलबजावणी होऊ शकली नाही.

‘एफआरपी’ प्रश्नी १ मे पासून स्वाभिमानीचे राज्यभर आंदोलन

एफ.आर.पी. प्रश्नी १ मे पासून राज्यभर आंदोलन करण्यात येणार आहे. एकाही मंत्र्यास झेंडा वंदन करू दिले जाणार नाही.

कोणत्याही आंदोलनाशिवाय अज्ञात तरुणांनी बस जाळली

पाच मोटारसायकलवरून अचानकपणे आलेल्या १५ तरुणांनी नळदुर्ग-तुळजापूर रस्त्यावर गंधोरा पाटीजवळ तुळजापूरहून नळदुर्गकडे येणारी बस जाळली.

दूषित पाणीप्रश्नाबाबत इचलकरंजीत आंदोलन

इचलकरंजीतील सोडगे मळ्यातील दूषित पाणी प्रश्नावरुन बुधवारी संतप्त नागरिक व नगरपालिका पदाधिकाऱ्यांमध्ये चांगलीच खडाजंगी उडाली.

संबंधित बातम्या