या परीक्षेसाठी वेगवेगळ्या विद्याशाखांमधील विद्यार्थी स्पध्रेत उतरतात. गेल्या काही वर्षांत अभियांत्रिकी आणि वैद्यकीय शाखेत पदवी-पदव्युत्तर शिक्षण घेतलेल्या विद्यार्थ्यांचे स्पर्धा परीक्षा…
राज्यघटनेनुसार देशातील आरोग्य हा राज्यसूचीमधील विषय आहे. सार्वजनिक आरोग्यासंदर्भात केंद्र सरकार नियोजन, मार्गदर्शक, साहाय्य व समन्वय या भूमिका पार पाडते.