केंद्रीय तपास संस्थेने (CBI) ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणातील आरोपी विरेंद्रसिंह तावडेच्या जामिनाला मुंबई उच्च न्यायालयात विरोध केला.
केंद्रीय अर्थसंकल्पात न्यायालये आणि विविध न्यायाधिकरणांतील पायाभूत सुविधांसाठी काहीही तरतूद नसल्याबाबत उच्च न्यायालयाने शुक्रवारी (४ फेब्रुवारी) नाराजी व्यक्त केली.