scorecardresearch
Powered by
Adani ACC Adani Ambuja

मुंबई न्यूज

सात बेटांचा समूह असलेलं व हजारो वर्षांचा मानवी वावर असलेलं मुंबई शहर म्हणून खऱ्या अर्थी नावारुपाला आलं इंग्रजांच्या ताब्यात आल्यानंतर. मूळची कोळी, आगरी, भंडारी आदी समाजाची वस्ती असलेलं मुंबई देशातल्याच नव्हे तर विदेशातल्या रहिवाशांनीही गजबजून गेलं. सात बेटं जोडून सलग मुंबई करण्यात आली आणि भराव टाकून समुद्रातील भागही जमिनीला जोडून घेण्यात आला व मुंबईचा विस्तार काहीसा वाढला. कुलाबा ते शीव – माहिम या जुन्या मुंबईचं क्षेत्रफळ अवघं १५७ चौरस किमी आहे, तर आताच्या विस्तारीत बृहन्मुंबईचं क्षेत्र ६०० चौरस किमीच्या जवळपास आहे. महाराष्ट्राची राजधानी तर देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईत देशाच्या कानाकोपऱ्यातून माणसांचा ओघ येत असतो आणि मुंबईत कुणालाही उपाशी रहावं लागत नाही अशी या शहराची ख्याती आहे. जागेच्या अभावी मुंबईच्या परीघाबाहेरील ठाण्याची वाढही प्रचंड झाली असून आता मुंबईचं नियोजन एमएमआर किंवा मुंबई मेट्रोपॉलिटन रीजन या अंगाने केलं जातं.Read More
‘जेईई’तील अव्वल विद्यार्थ्यांची ‘आयआयटी’कडे पाठ

जेईई ॲडव्हान्सच्या संयुक्त अंमलबजावणी समितीने (जेआयसी) नुकत्याच जाहीर केलेल्या अहवालात जेईई परीक्षेत अव्वल आलेल्या ३३९ विद्यार्थ्यांनी आयआयटीतील प्रवेशाकडे पाठ फिरवली…

CET Cell Circular On Engineering Admissions Mumbai
अभियांत्रिकी पदवी प्रवेश अखेरच्या दिवसापर्यंत करता येणार रद्द; संस्थास्तर आणि व्यवस्थापन कोट्यातील प्रवेश गुणवत्तेच्या आधारेच होणार…

सीईटी सेलने अभियांत्रिकी प्रवेशाबाबत महत्त्वाचे परिपत्रक जारी केले.

Konkan Passengers Gandhi style Protest For dadar ratnagiri Train Service Mumbai
दादर-रत्नागिरी रेल्वेगाडीसाठी गांधीगिरीने आंदोलन! पाच वर्षांपासून रेल्वेगाडी बंद, प्रशासन चिडीचूप…

दादर-रत्नागिरी पॅसेंजर पुन्हा सुरू करण्यासाठी जल फाउंडेशन आक्रमक.

CSMT Madgaon Vande Bharat Gets No Coach Boost mumbai
देशातील वंदे भारत एक्स्प्रेसच्या डब्यात वाढ; कोकणातील वंदे भारत दुर्लक्षित…

मुंबई-मडगाव वंदे भारत एक्स्प्रेसला प्रवाशांचा चांगला प्रतिसाद असूनही डबे वाढवले नाहीत.

kurla scrap dealer cheated 47 lakh in hotel contract fraud bhangar scam mumbai print
भंगाराचे मोठे कंत्राट देण्याचे अमिष दाखवून ४७ लाखांची फसवणूक

हॉटेलमधील भंगारात काढण्यात आलेल्या काही सामानाचे मोठे कंत्राट देण्याचे अमिष दाखवून एका इसमाला ४७ लाख रुपयांची फसवणूक केल्याची घटना कुर्ला…

udise plus deadline and aadhaar update clash mumbai rajesh kankal
शाळा, शिक्षक व विद्यार्थ्यांची माहिती २० सप्टेंबरपर्यंत यु-डायसवर भरा; विभागीय शिक्षण उपसंचालकांचे शाळांना आदेश…

यू डायस प्लस प्रणालीवर माहिती भरण्यावरून शिक्षकांमध्ये नाराजी.

farmers leaders visit vidarbha over cotton crisis farmer suicides united kisan morcha visits
संयुक्त किसान मोर्चा करणार विदर्भाचा दौरा; जाणून घ्या, देशभरातील नेते विदर्भात का येणार?

आत्महत्याग्रस्त कुटुंबांना व कापूस उत्पादकांना भेटून लढ्याची दिशा निश्चित करण्यासाठी संयुक्त किसान मोर्चाने या दौऱ्याचे आयोजन केले आहे.

Maharashtra Government Names Teacher Award After JP Naik Mumbai
महाविद्यालयीन शिक्षक, प्राचार्यांना आता डॉ. जे. पी. नाईक आदर्श राज्य शिक्षक पुरस्कार; उच्च शिक्षण विभागाचा निर्णय

प्राध्यापकांसाठीचा आदर्श राज्य शिक्षक पुरस्कार आता ‘डॉ. जे. पी. नाईक’ यांच्या नावाने.

Prabhadevi Bridge Demolition Delayed Again mumbai
प्रभादेवी पूल बंद करण्यासंबंधी अंतिम निर्णय नाही; आंदोलनाच्या इशाऱ्यानंतर एमएमआरडीए, वाहतूक पोलिसांची सावध भूमिका

रहिवाशांच्या विरोधामुळे प्रभादेवी पुलाच्या पाडकामाचा निर्णय अद्याप नाही.

संबंधित बातम्या