VIDEO: चेंबूरमध्ये कारची दुचाकीला भीषण धडक; घटना सीसीटीव्हीत कैद सीसीटीव्हीच्या आधारे पोलीस कारचालकाचा शोध घेत आहेत. By लोकसत्ता टीमUpdated: October 29, 2022 14:33 IST
बनावट आयपीएस अधिकाऱ्याकडून मराठी गायकाची फसवणूक, अशोक निकाळजेंना अडीच लाखांचा गंडा संगीत कार्यक्रमासाठी आठ लाखांचे मानधन देण्याचे आश्वासन आरोपींनी निकाळजे यांना दिले होते By लोकसत्ता ऑनलाइनOctober 29, 2022 09:43 IST
मुंबई परिसरातील घरविक्री निर्देशांकात घट ; नाईट फ्रॅंक-नरेडकोचा अहवाल करोनानंतर मुंबई महानगर परिसरात घरविक्रीने बऱ्यापैकी वेग घेतला असला तरी गेल्या काही महिन्यांत तो खालावला आहे. By लोकसत्ता टीमOctober 28, 2022 18:49 IST
मुंबई : पूर्व द्रुतगती मार्गावरील पथदिवे एलईडीने उजळणार मुंबईची प्रतिमा उंचावण्यासाठी पालिकेने हाती घेतलेल्या मुंबई सुशोभिकरण प्रकल्पांतर्गत पूर्व द्रुतगती मार्ग उजळून निघणार आहे. By लोकसत्ता टीमOctober 28, 2022 17:39 IST
लोकलमधील अपंगांच्या डब्यात घुसखोरी वाढली; दहा महिन्यात ८ हजार ८१९ प्रवाशांवर कारवाई रेल्वे सुरक्षा दल व तिकीट तपासणीसांकडून अपंगांच्या डब्यात घुसखोरी करणाऱ्यांविरोधात विशेष मोहीम राबवत कारवाई करण्यात येत आहे. By लोकसत्ता टीमOctober 28, 2022 14:36 IST
उद्योगप्रश्नी केंद्राकडे दाद मागण्याचे धाडस शिंदे -फडणवीस सरकार दाखवणार का?; माजी उद्योग मंत्री सुभाष देसाई यांचा सवाल राजकीय नेत्यांना दाद मागणे शक्य नसेल तर उद्योग क्षेत्रातील तज्ज्ञ मंडळी, औद्योगिक संघटना यांना दिल्लीला पाठवून महाराष्ट्रातील उद्योगाबाबत दाद मागितली… By स्वप्नसौरभ कुलश्रेष्ठUpdated: October 28, 2022 13:56 IST
पुणे- मुंबई द्रुतगती मार्गावर धावत्या ट्रकला आग शॉर्ट सर्किटमुळे गाडीला आग लागल्याचे निदर्शनास येताच चालकाने गाडी बाजूला घेतली. By लोकसत्ता टीमOctober 28, 2022 13:33 IST
साक्ष नोंदवण्यापूर्वी पीडितेचा कर्करोगाने मृत्यू होणे हे आरोपीच्या निर्दोषत्वाचे कारण नाही; विशेष पोक्सो न्यायालयाचा निर्णय आरोपीने केलेले अत्याचार पीडित मुलीने सांगितल्यावर तिच्या आईने आरोपीविरोधात पोलिसांत बलात्काराची तक्रार नोंदवली होती. By लोकसत्ता टीमOctober 28, 2022 13:16 IST
‘आरे’त आणखी एका बिबट्याचा वावर; ३० सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या माध्यमातून शोध सुरु यापूर्वी जेरबंद केलेल्या सी-५५ बिबट्याची संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात रवानगी करण्यात आली आहे. By लोकसत्ता टीमOctober 28, 2022 11:23 IST
भाऊबीजेला आलेल्या भावाचा अपघातात मृत्यू; विलेपार्लमधील दुर्दैवी घटना विलेपार्ले येथील सेंट्रल ब्रीज येथील उतारावर रस्ता ओलांडत असताना त्यांना अनोळखी वाहनाने धडक दिली. By लोकसत्ता टीमOctober 28, 2022 11:07 IST
विश्लेषण: आरे कॉलनीत बिबट्यांचे माणसांवर हल्ले का सुरू आहेत? तब्बल दीड तासाने जंगलात बिबट्या दिसला, त्याच्या पुढ्यात चिमुरडी होती. काही तरुणांनी हिम्मत दाखवून पुढे जात दगड मारून बिबट्याला हकलवून… By मंगल हनवतेOctober 28, 2022 07:46 IST
मुंबईतील हवेची गुणवत्ता खालावलेलीच करोनानंतर दोन वर्षांनी धुमधडाक्यात दिवाळी साजरी झाली. यंदा फटाक्यांची आतषबाजीही मोठया प्रमाणात झाली. By लोकसत्ता टीमOctober 27, 2022 22:48 IST
Kidney Disease Early Signs: किडनी खराब व्हायला लागल्यास त्वचेवर दिसतात ‘ही’ ६ लक्षणे, आरशात दिसणारे बदल वेळीच ओळखा, नाहीतर सायलेंट किलर..
90S’ च्या गाण्याला कुठेही तोड नाही! ‘काय नाचले राव दोघे…’, काका-काकूंचा हळदीच्या कार्यक्रमात अफलातून डान्स; VIDEO पाहून कराल कौतुक
Daily Horoscope: बुधवारी १२ पैकी ‘या’ राशींना अचानक लाभासह मिळेल मानसिक शांतता; तुमच्या पदरात कसं पडेल सुख? वाचा तुमचे राशिभविष्य
10 स्मरणशक्ती होईल तीक्ष्ण, अल्झायमरचं नो टेन्शन; मेंदूचं आरोग्य ठणठणीत ठेवणाऱ्या १० पदार्थांचा आहारात करा समावेश
8 Income Tax New Bill 2025 : नवीन आयकर विधेयक लोकसभेत मंजूर; करदात्यांना होणार मोठा फायदा, काय आहेत नवे बदल? जाणून घ्या!
Prakash Mahajan : “तुम्ही प्रवक्त्याला एवढं तुच्छ समजता?”, मनसेचा बडा नेता राज ठाकरेंवर नाराज; बोलून दाखवली खंत; म्हणाले, “मला पक्षाने…”