मुंबईतील नामांकित शाळेवरील बॉम्बहल्ल्याच्या कटाचे प्रकरण; संगणक अभियंत्याला जन्मठेपेची शिक्षा राज्याच्या दहशतवाद विरोधी पथकाने (एटीएस) अन्सारी याला ऑक्टोबर २०१४ मध्ये अटक केली होती. By लोकसत्ता टीमOctober 22, 2022 09:08 IST
मुंबई : मालवणीतील स्टुडिओ घोटाळा विलेपार्लेतही ? मोकळ्या भूखंडावर तात्पुरत्या परवानग्या By लोकसत्ता टीमUpdated: October 21, 2022 20:00 IST
मुंबईतील पंचतारांकित हॉटेलमध्ये बॉम्ब ठेवल्याचा फोन; आरोपीस पाच तासांत अटक आरोपीने फोनवर आपण गोवा सीबीआयमधून आर्यन सिंघानिया बोलत असल्याची ओळख सांगितली होती. By लोकसत्ता टीमOctober 21, 2022 18:30 IST
राजकीय पक्षांची कंदील लावण्यासाठी अहमहमिका राज्यातील अटीतटीच्या राजकीय संघर्षाचा परिणाम सण-उत्सवांवर प्रामुख्याने झालेला दिसत आहे. By लोकसत्ता टीमUpdated: October 21, 2022 18:25 IST
पदाचा कार्यकाळ संपल्यानंतरही पालिकेच्या ताब्यातील शिवणयंत्रांचे वाटप; शिवसेनेच्या माजी नगरसेवकाविरोधात गुन्हा दाखल मुंबई पालिकेने पोलीस स्थानकात तक्रार दाखल केल्यानंतर हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. By लोकसत्ता टीमOctober 21, 2022 15:52 IST
गोरेगावच्या रस्त्यांवर झगमगाट; दिवाळीनिमित्त पथदिव्यांच्या खांबांना रोषणाई दिवाळीनिमित्त यंदा मुंबईत सार्वजनिक ठिकाणी मुंबई महापालिकेतर्फे आठवड्याभरासाठी रोषणाई करण्यात येणार आहे. By लोकसत्ता टीमUpdated: October 21, 2022 13:49 IST
अंधेरीतील भाजपची माघार : पराभवाची भीती आणि विजयाचे हिशेब उद्धव ठाकरे गटाचे धनुष्यबाण चिन्ह मुख्य मंत्री एकनाथ शिंदे गटासाठी मिळविण्याचे किंवा गोठविण्याचे उद्दिष्ट भाजपनेही ठरविले होते. त्यासाठी ही निवडणूक… By उमाकांत देशपांडेUpdated: October 21, 2022 13:21 IST
बारा वर्षे शिक्षा भोगूनही जरब नाही; दोन मुलींवर अत्याचार करणाऱ्यास अटक अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी आरोपीला यापूर्वी १२ वर्षांची शिक्षा झाली होती. By लोकसत्ता टीमOctober 21, 2022 11:30 IST
दिवाळीपूर्वी मुंबईत मोठी कारवाई; २३ लाख ७४ हजारांची भेसळयुक्त मिठाई जप्त भेसळयुक्त तूप आणि खाद्यतेलाचा साठा जप्त केल्यानंतर अन्न व औषध प्रशासनाने आता भेसळयुक्त मिठाई जप्त केली आहे. By लोकसत्ता टीमUpdated: October 21, 2022 11:42 IST
उच्च न्यायालयाचा विकासकांना तडाखा; पालिका, सरकारी, म्हाडाच्या जागेवरील पुनर्विकासाठी विकास शुल्क देणे बंधनकारक विकास शुल्क भरण्याबाबत पालिकेने बजावलेल्या नोटिशींना शंभरहून अधिक विकासकांनी उच्च न्यायालयात आव्हान दिले होते. By लोकसत्ता टीमUpdated: October 21, 2022 09:47 IST
वर्सोवा ते विरार प्रकल्प अखेर राज्य सरकारकडेच ; ‘एमएसआरडीसी’कडून ‘एमएमआरडीए‘ला देण्यास हिरवा कंदील या सागरी सेतूमुळे वर्सोवा ते विरार हे अंतर केवळ ४५ मिनिटांत पार करता येणार आहे. त्यामुळे हा प्रकल्प अत्यंत महत्त्वाचा… By लोकसत्ता टीमOctober 21, 2022 05:34 IST
मुंबई: मध्य रेल्वे विस्कळीत; घाटकोपर स्थानकाजवळ पेन्टाग्राफमध्ये बिघाड गुरुवारी सायंकाळी सहानंतर घाटकोपर स्थानकाजवळ अप धीम्या मार्गावर एका लोकलच्या पेन्टाग्राफमधील बिघाडामुळे सीएसएमटीकडे जाणाऱ्या लोकलची सेवा ऐन गर्दीच्या वेळी विस्कळीत… By लोकसत्ता टीमOctober 20, 2022 20:00 IST
“ज्याची भीती होती तेच घडलं”, ट्रम्प यांच्या टॅरिफ बॉम्बनंतर अमेझॉन, वॉलमार्टचा मोठा निर्णय; भारताची चिंता वाढली
Devendra Fadnavis : शरद पवारांच्या १६० जागा जिंकून देण्याबाबतच्या खुलाशानंतर फडणवीसांची प्रतिक्रिया; म्हणाले, “राहुल गांधी यांच्या…”
१ वर्षानंतर ‘या’ राशींचा सुवर्णकाळ सुरू, मिळणार अफाट संपत्ती; शुक्राचा मिथुन राशीत प्रवेश, प्रगतीसह आर्थिक लाभाची शक्यता
Raksha Bandhan 2025: रक्षाबंधनाला ‘या’ ३ राशींवर शनीची कृपा! साडेसाती सुरू असूनही मिळेल प्रचंड संपत्ती, अचानक धनलाभ तर नशिबी मोठं यश
बापरे! आईच्या डोळ्यांसमोर ३ वर्षाच्या मुलाच्या अंगावरून गेली कार, ती धावत गेली पण…, VIDEO पाहून काळजात भरेल धडकी
Radhika Yadav Murder : टेनिसपटू राधिकाच्या हत्येच्या कटाबद्दल आईला किती माहिती होती? मुलीला गोळ्या घालणार्या आरोपीने पोलिसांना काय सांगितलं?
Video : काळ्या मातीत मातीत…; हातात नांगर घेत मराठी अभिनेता करतोय भातलावणी, चाहत्यांकडून साधेपणाचं कौतुक
रुपाली भोसले पाठोपाठ ‘स्टार प्रवाह’वर ‘ती’ खलनायिका परत येतेय…; जुन्याच मालिकेत एन्ट्री घेणार, प्रोमो आला समोर…
Jayant Patil News: ‘जयंत पाटीलच प्रदेशाध्यक्ष’, खोडसाळ बातम्यांवर जितेंद्र आव्हाडांची नाराजी; अजित पवार गटाकडून आताच ऑफर सुरू