scorecardresearch

woman commits suicide due to family dispute in khadakwasla dam pune
मुंबई : उद्वाहकात अडकून शिक्षिकेचा मृत्यू ; तिघांना अटक

मालाड येथे शाळेतील उद्वाहकात अडकून २६ वर्षीय शिक्षिकेचा १६ सप्टेंबरला मृत्यू झाला होता. याप्रकरणी बुधवारी मालाड पोलिसांनी तिघांना अटक केली.

Mill Workers' Movement
…अन्यथा डिसेंबरमध्ये महामोर्चा; संतप्त गिरणी कामगारांचा सरकारला इशारा

पनवेलमधील घरांच्या दुरुस्तीचा खर्च कुणी करायचा यावरून म्हाडा आणि एमएमआरडीए यांच्यामध्ये वाद निर्माण झाला आहे.

heritage bus
दिवाळीत पहाटे सातपासून हेरिटेज पर्यटन बस सेवा

दिवाळीच्या सुट्ट्या लक्षात घेऊन पर्यटकांसाठी सकाळीच मुंबईचे दर्शन घडविण्याच्या उद्देशाने उपक्रमाने २२ ऑक्टोबरपासून सकाळी सात वाजल्यापासून दर एक तासाने हेरिटेज…

firecrackers price hike
Mumbai: विना परवाना फटाके विक्रीवर मुंबईत बंदी; मुंबई पोलिसांचे आदेश, नियमांचे उल्लंघन केल्यास कारवाई

हा आदेश फटाके विक्रेत्यांवर १६ ऑक्टोबर ते १४ नोव्हेंबर दरम्यान बंधनकारक असणार आहे

MHADA
मुंबई: बाळकुममधील म्हाडा लाभार्थ्यांकडे अखेर सरकारचे लक्ष; म्हाडाकडून गृहनिर्माण विभागाने अहवाल मागविला

म्हाडाच्या कोकण मंडळाने बाळकुम येथील गृहप्रकल्पातील घरांच्या किंमतीत १६ लाखांची वाढ केली असून या दरवाढीवरून वाद सुरू आहे.

mhada
मुंबई: म्हाडा पुणे मंडळाची सोडत अचानक रद्द प्राधिकरणाचा निर्णय; आता पुणे आणि कोकण मंडळाची एकत्रित सोडत

नव्या बदलासह आणि नव्या संगणकीय प्रणालीसह सोडत काढण्याचा निर्णय घेण्यात आला असून कोकण आणि पुणे मंडळाची सोडत एकाच वेळी काढण्याचाही…

Other crimes against drug traffickers also in one click nidan portal mumbai
अमली पदार्थ तस्करांवरील इतर गुन्हेही एका क्लिकवर!; ‘निदान’वर पाच लाखांपेक्षा अधिक गुन्हेगारांचा तपशील

‘नॅशनल इंटिग्रेटेड डेटाबेस ॲान ॲरेस्टेड नार्को ॲाफेन्डर्स’ म्हणजे निदानʼ पोर्टलवर देशभरातील पाच लाखांहून अधिक तस्करांची माहिती उपलब्ध झाली आहे.

pil against uddhav thackeray and family seeking ed cbi probe regarding illegal assets petition high court mumbai
उद्धव ठाकरेंच्या बेहिशेबी मालमत्तेची ईडी-सीबीआयकडून चौकशी करा,मुंबई हायकोर्टात आज सुनावणी

दादरस्थित गौरी भिडे यांनी सखोल चौकशी करण्याचे आदेश देण्याची मागणी करणारी याचिका मुंबई उच्च न्यायालयात दाखल केली आहे.

case registered against eight people on complaint of Ramesh Kere maratha kranti morcha sucide mumbai
बदनामी प्रकरण : रमेश केरे यांच्या तक्रारीवरून आठ जणांविरोधात गुन्हा

मराठा क्रांती ठोक मोर्चाचे समन्वय रमेश केरे यांनी १६ ऑक्टोबरलाा आत्महत्येचा प्रयत्न केला होता.

Transfer session continues in Mumbai Municipal Corporation mumbai
उपायुक्तांच्या पुन्हा बदल्या; तीन महिन्याच्या आत दोघांच्या पुन्हा बदल्या

मुंबई महानगरपालिकेत उपायुक्तांच्या पुन्हा एकदा बदल्या करण्यात आल्या आहेत. सह आयुक्त विजय बालमवार यांच्याकडे पुन्हा एकदा मध्यवर्ती खरेदी विभागाची जबाबदारी…

संबंधित बातम्या