scorecardresearch

Suspect linked to Babbar Khalsa arrested
मुंबई : बब्बर खालसाशी संबंधित संशयीताला अटक

पंजाबमध्ये कट रचून दहशतवादी कारवाया केल्याप्रकरणी राष्ट्रीय तपास संस्थेने (एनआयए) जितंदर सिंह ऊर्फ ज्योति याला सोमवारी अटक केली होती.

Parents shown good response for admission to Mumbai Municipal Corporations CBSE ICSE IB and IGCSE schools this year
पालिकेच्या केंद्रीय मंडळाच्या शाळांची प्रवेश प्रक्रिया जानेवारीपासून

मुंबई महापालिकेच्या सीबीएसई, आयसीएसई, आयबी, आयजीसीएसई मंडळाच्या शाळांसाठी जानेवारी महिन्यापासून प्रवेश प्रक्रिया सुरू होणार आहे.

mentally challenged girl rape case No bail for 73-year-old convicted accused
गतिमंद मुलीवरील बलात्कार प्रकरण : ७३ वर्षांच्या दोषसिद्ध आरोपीला जामीन नाहीच

घरकामगाराच्या गतिमंद मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी दोषी ठरलेल्या ७३ वर्षांच्या आरोपीची आजारपण आणि वृद्धत्वाच्या कारणास्तव जामीन देण्याची मागणी उच्च न्यायालयाने फेटाळली.

block between CSMT Masjid on January 25 27 and February 1 3 due to Karnak Flyover work
नवीन वर्षाच्या स्वागतासाठी विशेष लोकल; मध्य, पश्चिम रेल्वेवरून रात्री धावणार लोकल

रात्री उशिरापर्यंत मुंबई गाठण्यासाठी आणि मुंबईतून उपनगरांत परतीचा प्रवास करणाऱ्यांसाठी विशेष लोकल धावणार आहेत.

Tourists unaware of public holiday rules crowd in front of Veermata Jijabai Bhosale Park
सार्वजनिक सुट्टीच्या नियमाबाबत अनभिज्ञ पर्यटकांची राणीच्या बागेसमोर गर्दी

दर बुधवारी राणीची बाग देखभालीसाठी बंद ठेवली जाते. मात्र, बुधवारी सार्वजनिक सुटी आल्यास त्या दिवशी उद्यान सुरु ठेवून दुसऱ्या दिवशी…

fraud with Engineer lure of job offer in Singapore
सिंगापूर येथे नोकरीचे आमिष दाखवून अभियंत्याची फसवणूक

सिंगापूर येथील एका नामांकित कंपनीत नोकरीचे आमीष दाखवून अभियंत्याची सायबर फसवणूक करण्यात आल्याचा प्रकार घडला आहे.

Building security guard arrested for molesting nine-year-old girl
नऊ वर्षांच्या मुलीचा विनयभंग करणाऱ्या इमारतीच्या सुरक्षा रक्षकाला अटक

अल्पवयीन मुलीचा विनयभंग करणाऱ्या इमारतीच्या सुरक्षा रक्षकाला अंबोली पोलिसांनी गुरूवारी अटक केली.

Vijay Hazare Trophy Mumbai Beat Arunachal Pradesh by 9 Wickets Under Shardul Thakur Captaincy
Vijay Hazare Trophy: शार्दूल ठाकूरच्या नेतृत्वात मुंबईने उडवला अरुणाचलचा धुव्वा; अवघ्या ३३ चेंडूत जिंकला सामना

Vijay Hazare Trophy 2024-25: विजय हजारे ट्रॉफीमध्ये मुंबईच्या संघाने अजून एक जबरदस्त विजय मिळवला आहे. श्रेयस अय्यरच्या जागी शार्दुल ठाकूर…

IRCTC website was down from Thursday morning make trouble for traveller
आयआरसीटीसीचे संकेतस्थळ बंद, प्रवाशांना मनस्ताप

इंडियन रेल्वे केटरिंग अँड टूरिझम कॉर्पोरेशन (आयआरसीटीसी)च्या संकेतस्थळामध्ये गुरुवारी सकाळपासून तांत्रिक बिघाड झाल्याने संकेतस्थळ बंद झाले.

Mumbai-Pune Expressway, Mumbai-Pune Expressway lanes,
विश्लेषण : मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गाचे आठ पदरीकरण कधी? फायदा काय? विलंब का? प्रीमियम स्टोरी

मुंबई-पुणे द्रुतगती महामार्ग अत्यंत महत्त्वाचा मार्ग असून या मार्गावरून आजघडीला मोठ्या संख्येने वाहने धावतात. मात्र आता हा महामार्ग वाढत्या वाहनांना…

संबंधित बातम्या