scorecardresearch

mill workers waiting for ossession of houses in Kon, Panvel after six months in mhada mmrda mumbai
गिरणी कामगारांच्या पदरी प्रतीक्षाच ; कोन, पनवेलमधील घरांचा ताबा सहा महिन्यांनंतर मिळणार

नोव्हेंबर २०२१ मध्ये या घरांचा ताबा एमएमआरडीएकडे आणि त्यानंतर म्हाडाकडे आला.

student
मुंबई : .. तरीही २० हजार विद्यार्थ्यांना महाविद्यालय नाही

अकरावीच्या तीन नियमित प्रवेश फेऱ्या आणि एका विशेष प्रवेश फेरीनंतरही जवळपास २० हजार विद्यार्थ्यांना महाविद्यालय मिळालेले नाही.

Transfer session continues in Mumbai Municipal Corporation mumbai
स्मशानभूमीसाठी जळाऊ लाकूड पुरवण्यासाठी मुंबई महानगरपालिकेला कोट्यवधींचा भुर्दंड

मुंबई महानगरपालिकेने दोन वर्षांसाठी आपल्या आणि खाजगी स्मशानभूमीसाठी जळाऊ लाकडाचा पुरवठा करण्यासाठी निविदा मागवल्या आहेत.

On the occasion of Ganeshotsav, a glimpse of festival culture at homeOn the occasion of Ganeshotsav, a glimpse of festival culture at home
मुंबई : गणेशोत्सवाच्या निमित्ताने घरातच उत्सव संस्कृतीचे दर्शन

गिरगावात साजरी होणारी मकरसंक्रांत, गुढीपाडवा, गणेशोत्सव, दिवाळी, आषाढी एकादशीच्या निमित्ताने काढण्यात येणाऱ्या दिंडीचे दर्शन देखाव्याच्या माध्यमातून घडविण्यात आले आहे.

Amit Shah at Lalbaug Raja Parel
गृहमंत्री अमित शाहांनी सहकुटुंब घेतलं ‘लालबागचा राजा’चं दर्शन; मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्रीही हजर

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी सोमवारी (५ सप्टेंबर) सहकुटुंब मुंबईतील लालबाग राजाचं दर्शन घेतलं.

five days 31 thousand ganpati idols Immersion in mumbai
मुंबई : पाच दिवसांच्या ३१ हजार गणेशमूर्तींचे विसर्जन

गिरगाव, दादर, जुहू चौपाटी, ठिकठिकाणचे नैसर्गिक आणि मुंबई महानगरपालिकेच्या कृत्रिम तलावांमध्ये गणेश विसर्जनासाठी भाविकांनी गर्दी केली होती.

court asking government Are there no toilets available in schools according to the ratio of boys and girls? in mumbai
स्त्री पतीविरोधात कारवाईची मागणी करू शकत नाही ; घरगुती हिंसाचाराप्रकरणी दिलासा नाकारताना न्यायालयाची टिप्पणी

तीसोबतचे कौटुंबिक संबंध संपल्यानंतर ३२ वर्षांनी या महिलेने न्यायालयात धाव घेऊन कारवाईची मागणी केली होती.

मुंबई: चिंतामणी गणेश मंडळाच्या कार्यकर्त्यांकडून भाविकाला बेदम मारहाण, घटनेचा VIDEO व्हायरल

मुंबईतील गणेशोत्सवाला गालबोट लागलं आहे. चिंचपोकळी येथील प्रसिद्ध गणेशोत्सव मंडळाच्या कार्यकर्त्यांनी गणेशभक्तांना मारहाण केली आहे.

ganesh-rain-mumbai
पावसाच्या शक्यतेमुळे मंडळांनी सतर्क राहावे ; बृहन्मुंबई सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीचे आवाहन

मुंबईमध्ये तीन दिवस सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस कोसळण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तविली असून सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी सतर्क राहावे.

संबंधित बातम्या