scorecardresearch

arrest
मुंबई : दादर व परळ रेल्वे स्थानकात दहशतवादी शिरल्याचा दूरध्वनी ; आरोपीला झारखंडमधून अटक

दादर व परळ रेल्वे स्थानकात दहशतवादी शिरल्याचा दूरध्वनी करणाऱ्या आरोपीला दहशवाद विरोधी पथकाने(एटीएस) झारखंडमधून ताब्यात घेतले.

lowerparel bridge
लोअर परेल उड्डाणपूल नव्या वर्षात सेवेत ; दुसरा गर्डर बसविण्याचे काम पश्चिम रेल्वेकडून पूर्ण

लोअर परळ रेल्वे स्थानकाबाहेरील डिलायल रोड उड्डाणपुलावर दुसरा गर्डर बसवण्याचे महत्वाचे काम पश्चिम रेल्वेकडून पूर्ण करण्यात आले आहे.

Thane Police detained four PFI members from Mumbra, Kalyan and Bhiwandi areas
मुंबई : उच्चभ्रू वस्तीतील घरांमध्ये दूरध्वनी करून खंडणीची मागणी ; सराईत आरोपीला गावदेवी पोलिसांकडून अटक

उच्चभ्रू वस्तीतील घरांमध्ये दूरध्वनी करून तेथील महिलांना धमकावून खंडणीची मागणी करणाऱ्या ४९ वर्षीय आरोपीला गावदेवी पोलिसांनी अखेर अटक केली.

mumbai High Court refuses to grant bail to Jyoti Jagtap in urban Naxalism case mumbai
…तर भूखंड पुन्हा आरक्षित करता येणार नाही – उच्च न्यायालयाचा निर्वाळा

भूखंड विकसित करण्याच्यादृष्टीने याचिकाकर्त्यांना आवश्यक त्या परवानग्या देण्याचे आदेशही न्यायालयाने राज्य सरकार-महानगरपालिकेला दिले.

Naxalite arrested
मुंबई : प्रतिबंधीत संघटनेचा सदस्य नालासोपाऱ्यातून ताब्यात ; एटीएसची कारवाई

प्रतिबंधीत संघटनेशी संबंधीत असल्याच्या संशयावरून महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथकाने (एटीएस) ४५ वर्षीय व्यक्तीला नालासोपारा येथून ताब्यात घेतले.

Special orders of Mumbai Police in the wake of lumpy skin disease
लंपी त्वचा रोगाच्या पार्श्वभूमीवर मुंबई पोलिसांचे विशेष आदेश

बाधित झालेल्या गोजातीय प्रजातींच्या प्राण्यांना आणणे किंवा आणण्याचा प्रयत्न करण्यास बंदी करण्यात आली आहे.

A threatening phone call news channel broadcasting a program live in wake Hyderabad Liberation Day
हैद्राबाद मुक्ती संग्रामाच्या पार्श्वभूमीवर एका कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण केल्याने वृत्तवाहिनीला धमकीचा दूरध्वनी

ज्याप्रमाणे ऑस्ट्रेलियात ५० लोकांना उडवण्यात आले होते. तशी अवस्था करू, अशा शब्दात आरोपीने धमकावले.

Youth dies while making illegal electricity connection
लिफ्टमध्ये अचानक झाला तांत्रिक बिघाड, मुंबईत २६ वर्षीय महिला शिक्षिकेचा मृत्यू

मुंबईतील मालाड परिसरात लिफ्टमध्ये अटकल्यामुळे २६ वर्षीय महिला शिक्षिकेचा मृत्यू झाल्याची खळबळजनक घटना घडली आहे.

two thousand mm record of rain june july in mumbai
मुंबईत आजही पावसाची शक्यता ; पश्चिम उपनगरात रात्रभर पाऊस

सायंकाळी साडेपाच वाजता समुद्राला मोठी भरती येणार असून त्यावेळी समुद्रात २.६२ मीटर उंचीच्या लाटा उसळणार आहेत.

man beaten
मुंबई : बाधकाम व्यावसायातील वादातून मारहाण

गोवंडीमधील चिखलवाडी परिसरात बांधकाम व्यवसायातील वादातून दोघांनी एका व्यक्तीवर धारधार शस्त्राने वार केले. यासंदर्भात शिवाजी नगर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात…

mumbai local
मुंबई : लोकल प्रवासातील प्रवाशाचे वर्तमान स्थान समजणार ; मध्य रेल्वेच्या यात्री ॲपमधील नवीन वैशिष्ट्य

लोकल किती वेळेत पोहोचणार, त्याची सध्यस्थितीची अचूक माहिती प्रवाशांना मध्य रेल्वेच्या यात्री मोबाईल ॲपद्वारे मिळत आहे.

संबंधित बातम्या