मेट्रोच्या शंकरनगर स्थानकाचे नामकरण, शिवसेनेची मागणी काय? शिवसेनेने महामेट्रोच्या शंकरनगर स्थानकाला स्वातंत्र्यवीर सावरकर याचे नाव देण्याची मागणी केली आहे. By लोकसत्ता टीमJune 2, 2023 12:53 IST
कोल्हापूर: मान्सूनपूर्व कामात हलगर्जीपणा झाल्यास आपत्ती व्यवस्थापन कायद्यांतर्गत कारवाई संभाव्य पूरपरिस्थिती लक्षात घेऊन सर्व यंत्रणांनी सूक्ष्म नियोजन करुन त्यानुसार सर्व कामे १० जून पूर्वी पूर्ण करावीत. By लोकसत्ता टीमJune 1, 2023 21:32 IST
मुख्यमंत्र्यांच्या कुटुंबीयांवर आरोप करणाऱ्याला अटक; आरोप निराधार असल्याचा ‘प्रशांत कॉर्नर’चा खुलासा ठाणे येथील पाचपाखाडी परिसरात असलेल्या प्रशांत कॉर्नर दुकानाच्या बाहेरील भागात एक कट्टा बांधण्यात आला होता. By लोकसत्ता टीमJune 1, 2023 00:50 IST
कल्याण-डोंबिवलीतील दहा प्राथमिक इंग्रजी शाळा अनधिकृत, ‘सीबीएसई’च्या तीन शाळांचा समावेश या शाळांमध्ये प्रवेश न घेण्याचे आवाहन प्रशासनाधिकारी विजय सरकटे यांनी केले आहे. By लोकसत्ता टीमMay 31, 2023 12:40 IST
अनधिकृत जाहिरात फलकांवर कारवाईस टाळाटाळ; परवाना निरीक्षकांवर अशी झाली कारवाई परवाना निरीक्षक राजेश बांदल, सुभाष मळेकर या दोघांना कारणे दाखवा नोटीस बजावली असून, वैद्यकीय कारणास्तव रजेवर गेलेले परवाना निरीक्षक राजेंद्र… By लोकसत्ता टीमMay 31, 2023 12:13 IST
बृहन्मुंबई महानगरपालिकेमध्ये नोकरीची सुवर्णसंधी! BMC मध्ये होतेय ११७८ जागांसाठी मेगाभरती; ‘ही’ आहे अर्ज करायची शेवटची तारीख BMC Recruitment 2023: या भरतीसाठी ऑनलाइन अर्ज करण्याच्या प्रक्रियेला २७ मे रोजी सुरुवात झाली आहे. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: May 31, 2023 11:55 IST
धर्मराज्य पक्षाचे पदाधिकारी अजय जया अटक; प्रशांत काॅर्नर कारवाई प्रकरण अफवा पसरवून कंपनीची बदनामी केल्याप्रकरणी प्रशांत काॅर्नरचे मालक प्रशांत सकपाळ यांनी दिलेल्या तक्रारीच्या आधारे नौपाडा पोलिसांनी गुन्हा दाखल करून अजय… By लोकसत्ता टीमMay 30, 2023 19:40 IST
डोंबिवलीतील बेकायदा इमारतीचा वाहतुकीला अडथळा कायदा इमारतीमुळे गरीबाचापाडा विकास आराखड्यातील १८ मीटरचा रस्ता, अंतर्गत गल्ली मधील पोहच रस्ता बाधित होत आहे. By लोकसत्ता टीमMay 30, 2023 16:22 IST
नाशिक: पंचवटीत अतिक्रमण निर्मूलन पथकासह पोलिसांवर दगडफेक पोलिसांनी दगडफेक करणाऱ्यांना ताब्यात घेतले. By लोकसत्ता टीमMay 30, 2023 12:46 IST
ठाणे: इमारतीच्या प्लास्टरचा भाग कोसळून आठ वर्षीय मुलगा जखमी उत्कर्ष भारती असे जखमी मुलाचे नाव असून त्याच्यावर उपचार करण्यात आल्याचे महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाने सांगितले. By लोकसत्ता टीमMay 29, 2023 13:49 IST
रस्ता खोदकामांनी नाशिक विद्रुप; स्मार्ट सिटी, मनपाविरोधात काँग्रेसचे आंदोलन स्मार्ट सिटी योजनेतील कामात कुठल्याही नियमांचे पालन होत नसल्याचे उघड झाल्याचे शहराध्यक्ष आकाश छाजेड यांनी म्हटले आहे. By लोकसत्ता टीमMay 27, 2023 17:18 IST
ठाण्यातील ‘प्रशांत कॉर्नर’ च्या बेकायदा बांधकामासह शेडवर कारवाई या बेकायदा बांधकामावर पालिका अतिक्रमण विभागाच्या पथकाने नुकतीच कारवाई केली. By लोकसत्ता टीमMay 27, 2023 16:06 IST
१५ सप्टेंबरपासून ‘या’ ४ राशींची तिजोरी पैशाने भरेल! शुक्राच्या गोचरामुळे वाढेल संपत्ती; लवकरच मिळेल चांगली बातमी…
७ दिवसांनी ‘या’ राशी होणार गडगंज श्रीमंत? ‘शुक्रादित्य राजयोग’ देणार पैसाच पैसा, तुमच्या जीवनात येणार फक्त सुख!
12 Photos : निळ्या रंगाच्या पारंपरिक साडीमध्ये रेश्मा शिंदेने घेतले अक्कलकोट येथे स्वामी समर्थांचे दर्शन
9 सख्ख्या बहिणी पोहोचल्या माहेरी! अभिनेत्रीचं कोकणात आहे टुमदार घर, ‘असा’ साजरा केला गौराईचा सण, पाहा फोटो…
9 त्रिग्रही योगाच्या जबरदस्त प्रभावाने बँक बॅलन्समध्ये तिप्पट वाढ होणार! ‘या’ तीन राशींचे नशीब चमकणार
मराठा आरक्षणाचा विषय आता संपला, शासन निर्णयापूर्वी भुजबळांना पूर्वकल्पना – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा दावा
Teachers’ Day 2025 Wishes: शिक्षकदिनानिमित्त तुमच्या लाडक्या शिक्षकांना द्या हटके शुभेच्छा, पाहा एकापेक्षा एक सुंदर मेसेज