scorecardresearch

महापालिकेच्या शपथपत्रानंतर जनहित याचिका निकाली

तीन कत्तलखान्यांचे दीड वर्षांत आधुनिकीकरण नागपुरातील तीन कत्तलखान्यांच्या आधुनिकीकरणाचे काम येत्या ३० महिन्यात पूर्ण होणार असल्याची माहिती महापालिकेने दिल्यामुळे या…

ऑगस्टच्या तपासणीत कुष्ठरोगाचे ५५६ रुग्ण

राष्ट्रीय कुष्ठरोग निर्मूलन कार्यक्रमांतर्गत करण्यात आलेल्या तपासणीत ऑगस्ट माहिन्यात कुष्ठरोगाचे ५५६, हत्तीरोगाचे ४०७ आणि मलेरियाचे ७ रुग्ण आढळून आले आहेत.

टोल देऊनही नागरिकांनाच खड्डे बुजवावे लागतात

नागपूर-हिंगणा मार्गावर वानाडोंगरीजवळील नाक्यावर टोल देऊनही या मार्गावर मोठे खड्डे पडलेले आहेत. वारंवार वाहतुकीला अडथळा होत असल्याने परिसरातील नागरिकांनाच या…

आपत्ती व्यवस्थापन अधिकारी सहा महिन्यांपासून वेतनाविना

शासनाने आपत्ती व्यवस्थापनाची जबाबदारी दिलेल्या अधिकारीच संकटात सापडले असून केलेल्या कामाचा गेल्या सहा महिन्यांपासून मोबदलाच मिळाला नसल्याने नागपूर विभागातील सहा…

आगामी नाटय़संमेलन उपराजधानी नागपूरला?

आगामी नाटय़संमेलनासाठी तीन ठिकाणांहून निमंत्रणे आली असली, तरी त्यामध्ये नागपूरचे पारडे जड असल्याने नाटय़कर्मीचा दरबार देखील उपराजधानीमध्ये भरण्याची शक्यता आहे.

मतदारयाद्या पुनरिक्षण, केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांना सूचना

छायाचित्रासह मतदार याद्यांच्या विशेष पुनरिक्षण कार्यक्रमाला १६ सप्टेंबरपासून जिल्ह्य़ात सुरुवात झाली असून नागरिकांच्या सर्व सोयीसाठी मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांनी दररोज सकाळी…

विद्यार्थीहिताबाबत वेळकाढूपणा केल्याबद्दल एमसीआयवर मुंबई उच्च न्यायालयाचे ताशेरे

वैद्यकीय अभ्यासक्रमातील जागा वाढवणे हा विद्यार्थ्यांच्या हिताचा प्रश्न असूनही त्याबाबत वेळकाढूपणाचे धोरण सुरू ठेवल्याबद्दल मुंबई उच्च न्यायालयाने आज भारतीय वैद्यक…

काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांची आज राहुल गांधींच्या उपस्थितीत बैठक

भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे उपाध्यक्ष खासदार राहुल गांधी यांचे उद्या, मंगळवारी नागपुरात एक दिवसासाठी आगमन होत असून अमरावती मार्गावरील सुराबर्डीतील आलिशान…

संबंधित बातम्या