scorecardresearch

नाना पटोले

नाना पटोले (Nana Patole) सध्या काँग्रेसचे (Congress) महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष आहेत. यापूर्वी त्यांनी काही काळ (महाविकास आघाडी सरकारच्या काळात) विधानसभेचे अध्यक्ष म्हणूनही काम पाहिलं आहे. नाना पटोले यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांमधून आपल्या राजकारणाला सुरुवात केली. यानंतर १९९९ ते २०१४ या काळात सलग ३ टर्म त्यांनी विधानसभेचे सदस्य (आमदार) म्हणून काम केलं. ते विधानसभेत विरोधी पक्षनेते देखील होते. मे २०१४ मध्ये भाजपाकडून लोकसभा निवडणूक लढवली आणि तत्कालीन केंद्रीय मंत्री प्रफुल पटेल यांचा १ लाख ४९ हजार २५४ मतांनी पराभव केला. मात्र, त्यानंतर त्यांचं भाजपाशी बिनसलं आणि २०१९ मध्ये त्यांनी भाजपाला सोडचिट्ठी देत काँग्रेसमध्ये प्रवेश केला. यानंतर त्यांनी पुन्हा एकदा विधानसभा निवडणूक लढवली. ते साकोली मतदारसंघातून विधानसभेत गेले. गेल्या काही वर्षांपासून ते महाराष्ट्रात काँग्रेसचं नेतृत्व करत आहेत. तसेच ते महाविकास आघाडीचे प्रमुख नेते देखील आहेत.


काँग्रेसने नुकतीच झालेली लोकसभेची निवडणूक महाराष्ट्रात पटोले यांच्या नेतृत्वात लढवली. त्यांच्या नेतृत्वात काँग्रेसला मोठं यश मिळालं. काँग्रेसने राज्यात १३ जागा जिंकल्या. तसेच लोकसभेत काँग्रेस हा महाराष्ट्रातील सर्वात मोठा पक्ष ठरला आहे.


Read More
Congress Turmoil in Akola
नव्या-जुन्यांचा मेळ साधण्याच्या नादात काँगेसमध्ये अंतर्गत खदखद – प्रस्थापितांना डावल्याने नाराजी; पडझडीमुळे पक्षाला फटका…

प्रदेश कार्यकारिणीतून अनेक ज्येष्ठ प्रस्थापित नेतृत्वाला नारळ देण्यात आल्याने अंतर्गत नाराजी…

Congress strengthened leaders in Nagpur to challenge BJP
भाजपला टक्कर देण्यासाठी काँग्रेसने दिले नागपुरातील नेत्यांना बळ; उपाध्यक्ष, सरचिटणीस आणि बरेच काही

प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्यासमोर कार्यकारिणी निवडीचा पेच होता. अखेर त्यांनी नागपूर शहराचे महत्व लक्षात घेता त्यांनी कार्यकारिणीतील जुन्या नेत्यांना कायम…

Officer union opposes suspensions without proof during assembly session mumbai maharashtra
हनीट्रॅप प्रकरणी विधिमंडळात नाशिकचा उल्लेख, आणि…

हनीट्रॅपचा उल्लेख करुन विरोधकांनी गुरुवारी अधिवेशन गाजविले. प्रामुख्याने काँग्रेसचे नाना पटोले, राष्ट्रवादीचे (शरद पवार) जयंत पाटील, विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते…

Nana Patole Shows Pen Drive
Nana Patole : “महाराष्ट्रातले मंत्री, अधिकारी हनी ट्रॅपमध्ये…”; नाना पटोलेंनी विधानसभेत पेन ड्राइव्हच दाखवला

आज नाना पटोले यांनी यासंदर्भातला पेन ड्राइव्हच दाखवला आणि हनी ट्रॅपचा उल्लेख त्यांच्या भाषणात केला.

Uproar in the Assembly over the honey trap issue opposition seeks assurance from the government
Honey Trap Case: हनी ट्रॅप प्रकरणावरून विधानसभेत गोंधळ, विरोधकांनी सरकारकडून मागितलं आश्वासन

राज्यातील काही माजी मंत्र्यासह अधिकारी हनी ट्रॅपच्या प्रकरणात अडकल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणावर काँग्रेसचे नेते नाना पटोले यांनी…

transport Minister Pratap Sarnaik to form action group to change Mumbai office timings
मुंबईतील खाजगी अस्थापनाच्या वेळा बदलण्यासाठी कृती गट स्थापन करणार – परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची घोषणा

अतुल भातखळकर,नाना पटोले यांनी मुंब्रा येथील रेल्वे अपघात संदर्भात लक्षवेधी सूचना मांडली होती.

Nana Patoles criticism of the government
Nana Patole: “सरकारमधील गँगवॉरची काहाणी…”; नाना पटोले सरकारवर कडाडले

Nana Patole: पावसाळी अधिवेशन सुरु असताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे अचानक दिल्ली दौऱ्यावर गेले आहेत, अशी चर्चा सध्या राजकीय वर्तुळात…

nana patole
शेतकऱ्यांना लुटणाऱ्या गोरक्षकांना पायबंद घाला, काँग्रेसच्या नाना पटोले यांची विधानसभेत मागणी

गोंदिया जिल्ह्यात शेतकरी शेतीसाठी बैल घेऊन जात असताना पोलिसांनी पकडले. बैल जप्त केले आणि गोरक्षकांच्या स्वाधीन करून त्यांच्या संस्थेत पाठवले.

Assembly Speaker rahul narvekar reprimand NCP chetan tupe
वादग्रस्त विधान करणाऱ्या राष्ट्रवादीच्या तालिका अध्यक्षांची विधानसभा अध्यक्षांकडून कानउघाडणी

विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनीही तुपे यांच्या वक्तव्यावर नाराजी व्यक्त करीत विधानसभा अध्यक्षांच्या आसनाचा उपयोग राजकीय हेतूने केला जाणार नाही…

Boycotted in protest of suspension of former president Nana Patole
शेतकऱ्यांच्या अवमानावरुन विरोधकांचा गोंधळ; विरोधकांचा कामकाजावर बहिष्कार,नाना पटोले एक दिवसासाठी निलंबित

मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांची माफी मागावी अशी मागणी करीत विरोधकांनी मंगळवारी विधानसभेचे कामकाज रोखले. यावेळी झालेल्या गोंधळात माजी अध्यक्ष नाना पटोले यांच्यावर…

Deputy Chief Minister Eknath Shinde criticizes Nana Patole
Eknath Shinde on Nana Patole: चर्चेत राहण्यासाठी नाना पटोलेंचा केविलवाणा प्रयत्न

काँग्रेस नेते नाना पटोले यांनी शेतकऱ्यांविषयी बोलताना पंतप्रधान मोदींचा एकेरी उल्लेख केला. त्यावरून सभागृहात एकच गोंधळ झाला. नाना पटोलेंचं एक…

संबंधित बातम्या