scorecardresearch

काँग्रेस नादुरुस्त हवेलीच्या जमीनदारासारखी म्हणणाऱ्या शरद पवारांना नाना पटोलेंनी दिलं उत्तर; म्हणाले…

शरद पवारांनी काँग्रेसबद्दल केलेल्या वक्तव्यानंतर राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू झाल्या आहेत.

Congress-Nana-Patole
“उद्या राज कुंद्रा भाजपामध्ये गेले तर ‘ते’ व्हिडीओ रामायणाचे होतील का?”, नाना पटोलेंचा सवाल

भाजपावर टीका करताना नाना पटोले यांनी राज कुंद्रा प्रकरणाबाबत हे वक्तव्य केलं आहे.

नारायण राणेंच्या वक्तव्यावर नाना पटोलेंनी दिली प्रतिक्रिया, म्हणाले…

रावसाहेब दानवेंच्या विधानाचाही केला उल्लेख; कायद्यापेक्षा कुणीही मोठं नाही असं देखील बोलून दाखवलंय

रावसाहेब दानवेंनी राहुल गांधींवर केलेल्या ‘त्या’ टीकेवरून भाजपा – काँग्रेसमध्ये जुंपली!

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंच्या टीकेला भाजपाकडून देण्यात आलं प्रत्युत्तर

BJP committed massacre in country during the Corona period Nana Patole
‘करोनाच्या काळात भाजपाने देशात हत्याकांड घडवण्याचं पाप केलं’; नाना पटोलेंचा आरोप

लस आपल्याकडे उपलब्ध होती ती पाकिस्तानमध्ये पाठवण्याचं काम सरकारने केलं असं नाना पटोले यांनी म्हटलं आहे.

मोदींना हिंदू-मुस्लीम वादावरून उत्तर प्रदेश निवडणुका जिंकायच्या आहेत का? – नाना पटोले

नागपुरमधील काँग्रेसच्या ‘व्यर्थ न हो बलिदान’ या कार्यक्रमात बोलताना केली जोरदार टीका; जाणून घ्या आणखी काय म्हणाले आहेत.

Twitter action Nana Patole Congress is renting out Modi government unjust administration
काँग्रेस मोदी सरकारच्या अन्यायी कारभाराचे वाभाडे काढत असल्याने ट्विटरची कारवाई – नाना पटोले

काँग्रेस कोणत्याही दबावापुढे न झुकता लोकशाही व संविधानाच्या रक्षणासाठी आवाज उठवतच राहिल असे नाना पटोले यांनी म्हटले

तीन वेळा आमदार व राज्यमंत्री राहिलेल्या शिवसेना नेत्याचा काँग्रेसमध्ये प्रवेश; नाना पटोलेंनी केलं स्वागत

शिवसेनेतील काही अंतर्गत मुद्द्यांवरून मागील काही दिवसांपासून नाराज होते, असे देखील बोलले जात आहे.

prasad lad cover
13 Photos
‘शिवसेना भवन’ अन् शाब्दिक ‘खळ्ळखट्याक्’! शिवसेना देणार ‘थापड’, तर फडणवीसांनी टाकला पडदा!

भाजपा आमदार प्रसाद लाड यांनी शिवसेना भवनाविषयी केलेल्या विधानावरून राज्यात मोठा राजकीय वाद निर्माण झाला.

nana patole
शिवसेनाभवन फोडणार : प्रसाद लाड यांचं विधान हा भाजपाच्या प्रवृत्तीचा दाखला – नाना पटोले

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी प्रसाद लाड यांच्या विधानावरून भाजपाला परखड शब्दामध्ये सुनावले आहे.

Maharashtra governor Bhagat Singh Koshyari, former Prime Minister the late Pandit Jawaharlal Nehru, nana patole
…मग आम्हीही भगतसिंह कोश्यारी यांना उत्तर देऊ; नाना पटोलेंचं राज्यपालांवर टीकास्त्र

“पंडित नेहरू यांच्यावरील टीका राज्यपालांना शोभत नाही. त्यांनी भाजपाचा कार्यकर्ता बनावं, मग त्यांना स्वातंत्र्य आहे की, काय बोलावं”, असा टोला…

संबंधित बातम्या