scorecardresearch

Nanar Refinery Project News

uday-samant
राजापूर तालुक्यात रिफायनरीसाठी आवश्यक ५० टक्के जमीन शासनाच्या ताब्यात – उदय सामंत

नाटे येथे क्रूड टर्मिनलसाठी साठी ५०१ एकर जमीन लागणार आहे. त्या सर्व जमिनींची संमती पत्रे मिळालेली आहेत.

no plan set 'refinery' in Chandrapur, the petroleum minister hardipsing puri move statement 24 hours
चंद्रपुरात ‘रिफायनरी’ लावण्याचा विचार नाही, पेट्रोलियम मंत्र्यांचे चोवीस तासातच घूमजाव

एकवीस दशलक्ष टन वार्षिक क्षमता असलेला रिफायनरी प्रकल्प चंद्रपुरात होवू शकतो, असे उपस्थित प्रतिनिधींशी संवाद साधताना सांगितले होते.

Nanar patole
… तर काँग्रेस नाणार प्रकल्पाला विरोध करेल – नाना पटोलेंचं विधान

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले कोकणातील राजापूर दौऱ्यावर होते. यावेळी एक धक्कादायक घटना घडली आहे.

ravindra chavan rajan salavi
“नाणार प्रकल्प होणारच” कोकण दौऱ्यादरम्यान रविंद्र चव्हाणांचं विधान, साळवींसोबत झालेल्या बैठकीवर दिली ‘ही’ प्रतिक्रिया

भाजपा आमदार आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांनी आज मुंबई-गोवा महामार्गाची पाहणी केली

Uday Samant
रिफायनरीबाबत गैरसमज दूर करण्यासाठी लवकरच बैठक – उद्योगमंत्री उदय सामंत

उद्योग खात्याच्या माध्यमातून जास्तीत जास्त प्रकल्प आणून बेरोजगारी दूर करण्यासाठी माझे प्रयत्न राहतील.

उद्धव ठाकरेंकडून ‘नाणार’साठी बारसूचा प्रस्ताव; पण मोदींकडून अद्याप उत्तर नाही; आदित्य ठाकरे म्हणाले “त्यांनाच…”

तेलशुद्धीकरण प्रकल्पासाठी बारसूसोबत अजून काही जागा आहेत, आदित्य ठाकरेंची माहिती

संबंधित बातम्या