scorecardresearch

नाणार तेलशुद्धीकरण प्रकल्प News

ashish shelar
नाणार तेलशुद्धीकरण प्रकल्प पाकिस्तानात? आशीष शेलार यांचा उद्धव ठाकरेंवर आरोप

कोकणातील नाणार येथील प्रस्तावित देशातील सर्वात मोठा तेलशुद्धीकरण (रिफायनरी) प्रकल्प पाकिस्तानातील ग्वादरला होण्याची शक्यता आहे.

ashish shelar uddhav thackeray
“विरोधामुळे नाणारचा प्रकल्प पाकिस्तानमध्ये चालला”, शेलारांच्या विधानाला ठाकरे गटातील नेत्याचं प्रत्युत्तर; म्हणाले…

“देशाच्या आणि मराठी माणसाच्या हिताचं काय झालं?” असा सवाल शेलार यांनी उपस्थित केला.

barsu oil refinery project
अग्रलेख : धडाडी की दांडगाई?

ज्या पद्धतीने सरकार प्रकल्प रेटू पहाते त्यातून सरकार आणि स्थानिक यांच्यातील मोडलेल्या संवाद-सेतूचे दर्शन होते.

uddhav Thackeray
“देवी भराडी मातेचा कोप होईल व तुमचे राज्य गुवाहाटीच्या रेड्यांप्रमाणे…” ठाकरे गटाचे प्रत्युत्तर!

“फडणवीस हे कोणत्या गुंगीत आहेत? एकतर मुख्यमंत्रीपद गेल्यामुळे ते भरकटले आहेत व २०२४ सालाआधीच…” असंही म्हटलं आहे.

Eknath-Shinde-33
तेल शुद्धीकरण प्रकल्पाबाबत दुटप्पी भूमिका नको; एकनाथ शिंदे यांचे प्रतिपादन

समृद्धी महामार्गाबाबतही असेच आव्हान होते. त्या वेळीही राजकारण केले जात होते; परंतु ते लोकांनीच हाणून पाडले.

uday-samant
राजापूर तालुक्यात रिफायनरीसाठी आवश्यक ५० टक्के जमीन शासनाच्या ताब्यात – उदय सामंत

नाटे येथे क्रूड टर्मिनलसाठी साठी ५०१ एकर जमीन लागणार आहे. त्या सर्व जमिनींची संमती पत्रे मिळालेली आहेत.

no plan set 'refinery' in Chandrapur, the petroleum minister hardipsing puri move statement 24 hours
चंद्रपुरात ‘रिफायनरी’ लावण्याचा विचार नाही, पेट्रोलियम मंत्र्यांचे चोवीस तासातच घूमजाव

एकवीस दशलक्ष टन वार्षिक क्षमता असलेला रिफायनरी प्रकल्प चंद्रपुरात होवू शकतो, असे उपस्थित प्रतिनिधींशी संवाद साधताना सांगितले होते.

ravindra chavan rajan salavi
“नाणार प्रकल्प होणारच” कोकण दौऱ्यादरम्यान रविंद्र चव्हाणांचं विधान, साळवींसोबत झालेल्या बैठकीवर दिली ‘ही’ प्रतिक्रिया

भाजपा आमदार आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांनी आज मुंबई-गोवा महामार्गाची पाहणी केली