रस्ता दुरुस्तीतील हलगर्जीमुळेच अपघात; गुन्हा दाखल करण्यासाठी आंदोलन, दोन तास वाहतूक विस्कळीत कळवण शहरातून जाणाऱ्या मेनरोडचे काम अडीच ते तीन वर्षांपासून सुरु आहे. रखडलेल्या कामामुळे या रस्त्यावर अपघाताचे प्रमाण वाढले आहे. By लोकसत्ता टीमUpdated: October 10, 2022 15:57 IST
24 Photos Nashik Bus Fire Photos: वेदना, सांत्वन अन् अश्रू… CM शिंदेंनी केली घटनास्थळाची पहाणी; जखमींचीही रुग्णालयात जाऊन चौकशी जखमी प्रवाशांनी नेमकं काय घडलं यासंदर्भातील माहिती भेट घेण्यासाठी आलेल्या मुख्यमंत्र्यांना दिली By लोकसत्ता ऑनलाइनOctober 8, 2022 20:01 IST
मनमाडजवळ वाहन अपघातानंतर हायड्रोजन सिलिंडरचे स्फोट खबरदारीचा उपाय म्हणून या राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक दुसऱ्या मार्गाने वळविण्यात आली आहे. By लोकसत्ता टीमUpdated: October 8, 2022 21:43 IST
नाशिक बस दुर्घटनेवर मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “गेल्या काही दिवसांत…” नाशिकमध्ये झालेल्या अपघाताबाबत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: October 8, 2022 15:10 IST
Nashik Bus Accident: मोदींकडून आर्थिक मदतीची घोषणा, अमित शाह मराठीत म्हणाले, “हृदय पिळवटून…”; शिंदेंनी दिले चौकशीचे संकेत अपघातग्रस्त बस क्रेनच्या सहाय्याने घटनास्थळावरून हलविण्यात आली. यावेळी एका बाळाच्या मृतदेहासहीत दोन मृतदेह आढळल्याने मृतांचा आकडा ११ वरुन १३ वर… By लोकसत्ता ऑनलाइनOctober 8, 2022 10:40 IST
13 Photos Nashik Bus Fire Accident: ११ जणांचा जागीच कोळसा झाला; मृतांमध्ये आई आणि बाळाचाही समावेश; पाहा थरकाप उडवणारे फोटो ११ जणांना झोपेतच मृत्यूने गाठले. आसपासच्या नागरिकांनी धाव घेत दोन-तीन जणांना वाचवले. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: October 8, 2022 09:00 IST
नाशिक : भाम नदीपात्रात बुडालेल्या युवकाचा शोध सुरु संबंधित विभागाकडून त्वरीत कार्यवाही करण्यात आली नसल्याची नातेवाईकांची तक्रार आहे. By लोकसत्ता टीमOctober 7, 2022 17:17 IST
नाशिकमध्ये इडली विक्रेत्याकडून पाच लाखाच्या बनावट नोटा जप्त बनावट भारतीय चलनी नोटा तयार करणे, त्या खऱ्या असल्याचे भासवून वापरणे व बाळगल्या प्रकरणी मुंबई नाका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल… By लोकसत्ता टीमOctober 7, 2022 11:33 IST
झटपट शिधापत्रिका मिळाल्याने अपंग व्यक्तीच्या चेहऱ्यावर समाधानाचे भाव शिधापत्रिका अभावी कुचंबना होत असल्याची तक्रार मालेगाव तालुक्यातील गोरगरीब व आदिवासी समाजातील काही नागरिकांनी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे सदस्य डाॅ. प्रतापराव… By लोकसत्ता टीमOctober 7, 2022 11:00 IST
नाशिक : चार संशयितांकडून २८ लाखाचा ऐवज हस्तगत या प्रकरणी पोलिसांनी चार जणांना ताब्यात घेतले असून त्यांच्याकडून अन्य काही गुन्ह्याची उकल होण्याची शक्यता आहे. By लोकसत्ता टीमOctober 6, 2022 16:11 IST
Dasara Melava 2022 : जिल्ह्यातून दसरा मेळाव्यांसाठी हजारो समर्थकांची रसद – दोन्ही गटांकडून जोरदार प्रयत्न Dasara Melava 2022 Updates : मुंबईतील शिंदे आणि ठाकरे गटाच्या होणाऱ्या दसरा मेळाव्यास नाशिकमधून मोठी रसद पुरविण्यासाठी दोन्ही गटांनी स्थानिक… By लोकसत्ता टीमUpdated: October 5, 2022 20:01 IST
सीएनजी दरवाढी विरोधात राष्ट्र्वादी युवक काँग्रेसचे काळे सोने वाटून आंदोलन सद्यस्थितीत डिझेलच्या किंमतीपेक्षा सीएनजीची किंमत जास्त झाल्यामुळे वाहनधारकांना कपाळावर हात मारून घेण्याची वेळ आली आहे. By लोकसत्ता टीमOctober 5, 2022 17:14 IST
IND vs ENG: “भारतीय क्रिकेटप्रेमींसाठी धक्कादायक गोष्ट…”, अँडरसन-तेंडुलकर ट्रॉफी नावावरून पेटला नवा वाद; सुनील गावस्करांची मोठी मागणी
Video : बसमध्ये सीट्स रिकाम्या असताना महिला बसली खाली, कंडक्टरने विचारल्यावर महिलेने दिले नि:शब्द करणारे उत्तर; म्हणाली, “मला सीटवर बसण्याची..”
Pahalgam Terror Attack : रेखाचित्र जारी केले ते नव्हे, पहलगाम हल्ल्यातील तिन्ही पाकिस्तानी दहशतवादी वेगळेच; NIA च्या तपासात महत्त्वाची माहिती उघड
9 हर हर महादेव! प्राजक्ता माळीची केदारनाथ यात्रा; सोबतीला होती ‘ही’ प्रसिद्ध अभिनेत्री, फोटो शेअर करत म्हणाली…
अशी चोरी तुम्ही कधी पाहिली नसेल! कॅश काउंटरच्या खिडकीतून बिअर शॉपमध्ये घुसला अन्…; पाहा धक्कादायक video