एनएमएमटीचा पेपरलेस तिकीटांचा मानस ; बस प्रवाशांची कॅशलेस प्रवासाकडे वाटचाल वर्षभरात २ लाखाहून अधिक प्रवाशांचे ऑनलाइन बुकिंग By लोकसत्ता टीमSeptember 14, 2022 19:01 IST
नवी मुंबई : प्रवासी असल्याचा बहाणा करून आरोपीने वाहन चालकाला लुटले प्रवासी म्हणून बसून निर्जन ठिकाणी गाडी थांबवुन चाकूचा धाक दाखवून वाहन चालकास लुटणाऱ्या आरोपीस गुन्हे शाखेने अटक केले आहे. By लोकसत्ता टीमSeptember 14, 2022 18:33 IST
वेदांत समूहाबरोबर सामंजस्य करार झालाच नव्हता ,करार झाल्याचे विरोधकांचे आरोप धादांत खोटे ; उदय सामंत नरेंद्र मोदी यांनी लवकरच महाराष्ट्राला वेदांत प्रकल्पापेक्षा मोठा प्रकल्प देणार असल्याच उदय सामंत यांनी आपल्या भाषणात सांगितले. By लोकसत्ता टीमSeptember 14, 2022 18:04 IST
नवी मुंबई : पावसामुळे भाज्यांच्या दर्जावर परिणाम ; भाज्या भिजत असल्याने खराब होण्याचे प्रमाण वाढले गेल्या काही दिवसांपासून राज्यसह नवी मुंबई शहरात पावसाची उघडझाप सुरू आहे. By लोकसत्ता टीमSeptember 14, 2022 16:18 IST
सिडकोच्या बोकडविरा परिसरातील पथदिवे दिवसाही सुरूच ; नागरिकांकडून संताप व्यक्त पथदिवे अनेकदा बंद असतात त्यामुळे येथील रहिवाशांना अंधारातून मार्गक्रमण करीत ये जा करावे लागत आहे. By लोकसत्ता टीमSeptember 14, 2022 15:49 IST
नवी मुंबई : शासकीय कार्यक्रमाचा फलक पडून अनेक गाड्यांचे नुकसान पार्किंग मध्ये लावण्यात आलेला फलक पडल्याने त्या खाली कार्यक्रमाला आलेल्या पाहुण्याच्या सहा गाड्यांचे नुकसान झाले. By लोकसत्ता टीमSeptember 14, 2022 14:26 IST
नवी मुंबई : राडारोड्यातुन ४ लाखाहून अधिक पेव्हरब्लॉक निर्मिती ; आतापर्यंत ३० हजार मेट्रिक टन राडारोड्यावर प्रक्रिया शहरातील , खारफुटी, कांदळवन , मोकळ्या भूखंडावर अनधिकृतपणे टाकल्या जाणाऱ्या राडारोड्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी ‘डेब्रिज ऑन कॉल’ तसेच ‘भरारी पथक कारवाईच्या… By लोकसत्ता टीमSeptember 14, 2022 13:38 IST
नवी मुंबईतील उच्च विद्युत वाहिन्याखालील नर्सरीच्या आडून बेकायदा कारभाराचे चांगभले रात्रीच्या पार्ट्या व जागा बळकावण्याचा मनमानी कारभार जोरात, स्थानिक आस्थापनांचे दुर्लक्ष By लोकसत्ता टीमSeptember 14, 2022 13:23 IST
उरण : भाद्रपदात श्रावण सरीचा अनुभव उरण परिसरात मंगळवारी रात्रीपासून पावसाळा सुरुवात झाली आहे. By लोकसत्ता टीमUpdated: September 14, 2022 11:29 IST
नवी मुंबई : मनपा पाठोपाठ पोलीस आयुक्तालय क्षेत्र वाढ ? मुंबई पोलीस आयुक्तालयाने या गावांचाही समवेश नवी मुंबई पोलीस आयुक्तालय क्षेत्रात करावा अशी मागणी केली होती. By तेजस भागवतSeptember 14, 2022 10:54 IST
उरण : करंजा ते रेवस रो-रो सेवेची प्रतिक्षा कायम ; रेवस जेट्टी रखडल्याने प्रतिक्षा रेवस जेट्टीचे काम सुरू असल्याची माहिती मेरिटाईम बोर्डाच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे. By लोकसत्ता टीमSeptember 14, 2022 09:50 IST
पनवेल : कामोठे ते उरण मार्गावर इंद्रधनुष्याच्या रंगांची बरसात आभाळातील वेगवेगळ्या रंगांची छटांची उधळन पाहून घराबाहेर पडलेल्या नागरिकांच्या चेह-यावर वेगळा आनंद दिसत होता. By लोकसत्ता टीमSeptember 14, 2022 09:41 IST
२० वर्षांचा अनुभव असणाऱ्या कर्मचाऱ्याला कंपनीने नोकरीवरून काढले; कर्मचारी म्हणाला, ‘अनेक वर्षांपासून खूप पैसे…’
Donald Trump: “भारतावरील टॅरिफ पुतिनना थांबवू शकणार नाहीत”; टॅरिफ वाढवण्याच्या धमकीला अमेरिकेतूनच प्रत्युत्तर
‘अहो, वहिनी तुमचा डान्स म्हणजे…’, दीराच्या वरातीत केला “देवर की बारात” गाण्यावर हटके डान्स; Video पाहून नेटकरी करतायत कौतुक
9 उद्यापासून ‘या’ तीन राशींच्या दारी नांदणार लक्ष्मी; सिंह राशीतील प्रवेश देणार नोकरी-व्यवसायात झपाट्याने वाढ
9 अर्जुन तेंडुलकरनंतर साराने दिली आनंदाची बातमी! सचिन, अंजलीसह सानिया चंडोकही खास कार्यक्रमासाठी उपस्थित; Photo Viral
‘असीम मुनीर अमेरिकेचे लाडके’, पाकिस्तान लष्करप्रमुखांच्या अमेरिका भेटीवरून काँग्रेसची पंतप्रधान मोदींवर अप्रत्यक्ष टीका
Virat Kohli Photo: विराट कोहलीचा राखाडी दाढीतील फोटो व्हायरल; चाहत्यांना चिंता, आता वनडे क्रिकेटमधूनही…
बापरे! कानात विष टाकून बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, युट्यूबवर बघून केलं धक्कादायक कृत्य, नेमकं काय घडलं वाचा…