Matoshree-Hanuman Chalisa row : खासदार नवनीत राणांची भायखळा कारागृहातून १२ दिवसानंतर सुटका वैद्यकीय तपासणीसाठी लिलावती रुग्णालयात करण्यात आलं दाखल By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: May 5, 2022 17:02 IST
Rana Couple Bail: अखेर राणा दाम्पत्याला जामीन मंजूर, कधी होणार तुरुंगातून सुटका? अमरावतीच्या खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांना मुंबई सत्र न्यायालयाच्या विशेष कोर्टानं दिलासा दिला आहे. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: May 4, 2022 14:24 IST
राणा दाम्पत्याच्या मुंबईतील इमारतीला नोटीस; पालिकेकडून आज पाहणी दोन गटांमध्ये तेढ निर्माण केल्याच्या आरोपाखाली सध्या अटकेत असलेले आमदार रवी राणा व खासदार नवनीत राणा यांचे मुंबईतील घर असलेल्या… By लोकसत्ता टीमMay 4, 2022 00:02 IST
“राणे, राणा आणि राज हे बरोबर RRR…” – छगन भुजबळांचं विधान कायद्यासमोर कोणीही मोठं नाही, असंही भुजबळ यांनी बोलून दाखवलं आहे. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: May 3, 2022 16:53 IST
राणा दाम्पत्याचा निर्णय उद्या प्रक्षोभक वक्तव्य आणि सरकारी कामात अडथळा आणल्याच्या आरोपांप्रकरणी अटकेत असलेल्या खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांच्या जामीन अर्जावरील… By लोकसत्ता टीमMay 3, 2022 00:03 IST
राणा दाम्पत्याचा तुरुंगातील मुक्काम आणखी वाढला; कोर्टात नेमकं काय झालं? खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांच्या जामीन अर्जावरील सुनावणी पूर्ण झाली आहे. राणा दाम्पत्याला कोर्टाकडून अद्याप दिलासा मिळाला… By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: May 2, 2022 17:30 IST
अशा लोकांना हाताळणारे हात खूप आहेत माझ्याकडे ; त्यामुळे मला त्यांना वाचवण्याची चिंता पडते – मुख्यमंत्री ठाकरेंचं विधान! हे तमाशे कशासाठी पाहिजेत? अचानक असं काय झालं की एकदम हनुमान चालीसा आठवली? असा सवालही केला आहे. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: May 1, 2022 14:26 IST
राणा दाम्पत्याच्या जामिनावर सोमवारी निर्णय प्रक्षोभक वक्तव्य केल्याच्या आणि सरकारी कामात अडथळा आणल्याच्या आरोपांप्रकरणी गेले आठवडाभरापासून अटकेत असलेल्या खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा… By लोकसत्ता टीमMay 1, 2022 01:28 IST
राणा दाम्पत्याचा तुरुंगातील मुक्काम वाढला, जामीन अर्जावरील सुनावणी पूर्ण, मात्र निकाल राखीव, सरकारी वकील म्हणाले… खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांच्या जामीन अर्जावरील सुनावणी पूर्ण झाली आहे. By लोकसत्ता ऑनलाइनApril 30, 2022 20:02 IST
राणा दांपत्याला जेल की बेल?; जामीन अर्जाबरोबरच घरच्या जेवणाच्या डब्यासाठीच्या अर्जावरही आज होणार सुनावणी राणा दाम्पत्याला अटक करण्यात नंतर वांद्रे महानगर दंडाधिकाऱ्यांनी त्यांना पोलीस कोठडीऐवजी १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: April 29, 2022 09:28 IST
“…हे तपासण्याचे आपल्याकडे अजून तरी यंत्र नाही”; राणा दांपत्याबद्दल बोलताना अजित पवारांचं वक्तव्य “लोकसभेला मात्र त्यांचा अजेंडा वेगळा होता. त्यावेळी त्यांनी फक्त भाजपाला टार्गेट केले होते.” By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: April 28, 2022 18:43 IST
Sanjay Raut on Navneet Rana: भोंगे आणि हनुमान चालिसा प्रकरणांशी अंडरवर्ल्डचं कनेक्शन, संजय राऊतांचा गंभीर आरोप; म्हणाले “१९९२ च्या दंगली…” डी गँगला का वाचवलं जात आहे? भाजपा शांत का आहे?; संजय राऊतांची विचारणा By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: April 27, 2022 13:41 IST
पहिल्या नजरेतलं प्रेम, ९ वर्षांनी लहान अभिनेत्रीशी केलं लग्न; ९ वर्षांचा संसार, पण अभिनेत्याला बाळ नसल्याची खंत
“तू माझ्याबरोबर राहा, मी दर महिन्याला तुला पैसे देईन”, विवाहित निर्मात्याने रेणुका शहाणेंना दिलेली ऑफर; म्हणाल्या, “रवीना टंडन…”
२०२६ मध्ये महाविनाश? भूकंप-पूर, महायुद्धाचे संकेत अन् एलियन्स…; सोन्याचा भाव तर…बाबा वेंगांची ही भाकितं धडकी भरवणारी
T20 World Cup 2026 चे २० संघ ठरले! ‘हा’ देश पहिल्यांदाच खेळणार वर्ल्डकप; संपूर्ण यादी वाचा एकाच क्लिकवर
शाहरुख खानने केलेलं फराह खानचं कन्यादान, दिग्दर्शिकेने सांगितलं यामागचं कारण; म्हणाली, “मंगळुरूमध्ये फक्त…”