गडचिरोली : सूरजागड परिसरात खाण माफियांकडून आदिवासी महिलांचे लैंगिक शोषण! नक्षलपत्रकातील दाव्यामुळे खळबळ गुरुपल्ली परिसरात आढळलेल्या नक्षलपत्रकात खाण ‘मफियां’कडून नोकरीच्या नावावर आदिवासी महिलांचे लैंगिक शोषण होत असल्याचा आरोप केल्याने खळबळ उडाली आहे. By लोकसत्ता टीमApril 17, 2023 10:20 IST
गोंदिया : नक्षलवाद्यांसाठी स्फोटके नेत असताना पोलिसांनी आवळल्या मुसक्या, टिपागड दलमच्या नक्षल सदस्याला अटक नक्षलवाद्यांसाठी स्फोटके घेऊन जात असलेल्या टिपागड दलमच्या नक्षल सदस्यास पोलिसांनी नागनडोह जंगल परिसरात अटक केली. By लोकसत्ता टीमApril 3, 2023 13:19 IST
गडचिरोली : स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या आदिवासी युवकाची नक्षल्यांकडून हत्या होळीनिमित्त साईनाथ आपल्या गावी आला होता. गुरुवारी रात्रीच्या सुमारास काही सशस्त्र नक्षल्यांनी गावात येऊन साईनाथची गोळ्या झाडून हत्या केली. By लोकसत्ता टीमMarch 10, 2023 14:33 IST
नक्षलग्रस्त भागात स्तुत्य उपक्रम, धोकादायक वळणावरील झाडे, विद्युत खांबांना दिशादर्शक पोलीस निरीक्षक शरद पाटील यांच्या नेतृत्वाखाली चिचगड पोलिसांनी दिशादर्शक लावण्याचा उपक्रम हाती घेतला. By लोकसत्ता टीमMarch 3, 2023 16:46 IST
एटापल्ली तालुक्यात नक्षलवाद्यांकडून वाहनांची जाळपोळ दक्षिण गडचिरोलीत पुन्हा एकदा नक्षलवादी सक्रिय झाल्याचे चित्र आहे. By लोकसत्ता टीमMarch 3, 2023 11:15 IST
छत्तीसगडमध्ये तीन पोलीस शहीद रायपूरपासून चारशे किलोमीटरवर असलेल्या जगरगुंडा पोलीस ठाण्याच्या हद्दीतून या पथकाने कारवाई सुरू केली होती. By लोकसत्ता टीमFebruary 26, 2023 04:36 IST
नागपूर : ॲड. सुरेंद्र गडलिंग यांचा जामीन फेटाळला २३ डिसेंबर २०१६ रोजी नक्षलवाद्यांनी सूरजागड लोह खाण परिसरात कच्च्या मालाची वाहतूक करणाऱ्या ट्रकसह एकूण ८० वाहने जाळली होती. By लोकसत्ता टीमJanuary 31, 2023 20:46 IST
गडचिरोली : दोन नक्षलवाद्यांना अटक; ‘टीसीओसी’च्या पार्श्वभूमीवर गडचिरोली पोलिसांची कारवाई मंगेश ऊर्फ कांडेराम पोटावी (३३ रा. होरादी, छत्तीसगड), चिन्ना मासे झोरे (४०, रा. रामनटोला) असे अटक करण्यात आलेल्या नक्षलवाद्यांची नावे… By लोकसत्ता टीमJanuary 30, 2023 22:02 IST
नक्षलवाद्यांचा हैदोस, सर्वेक्षणासाठी गेलेल्या वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यासह कर्मचाऱ्यांना बेदम मारहाण नैनेर मार्गावर ५ बंदुकधारी नक्षल्यांनी वनपरिक्षेत्र अधिकारी, वन निरीक्षकासह १० पेक्षा अधिक कर्मचाऱ्यांना बेदम मारहाण केली. By लोकसत्ता टीमUpdated: January 6, 2023 12:49 IST
गडचिरोली: एटापल्लीमध्ये नक्षलवाद्यांचा हैदोस; बांधकामावरील वाहने जाळली दरम्यान पोलीस सतर्क झाल्याने नक्षलवादी घटनास्थळावरून पसार झाले. By लोकसत्ता टीमDecember 31, 2022 13:30 IST
आमदार धर्मरावबाबा आत्राम यांच्याविरोधात नक्षलवाद्यांची पुन्हा पत्रकबाजी; राजपरिवारावर बहिष्कार टाकण्याचे आवाहन अहेरी विधानसभा क्षेत्रात येणाऱ्या सूरजागड टेकडीवर वर्षभरापासून लोह उत्खनन सुरू आहे. याला नक्षल्यांचा विरोध आहे. By लोकसत्ता टीमUpdated: December 31, 2022 11:10 IST
गडचिरोली: घातपाताच्या तयारीत असलेल्या जहाल नक्षलवाद्यास अटक शिवाय ८ नक्षल्यांनी पोलिसांपुढे आत्मसमर्पण केले आहे, तर ३ नक्षल्यांना ठार करण्यात पोलिसांना यश आले आहे. By लोकसत्ता टीमDecember 27, 2022 10:58 IST
वैभव सूर्यवंशीचं रौद्र रूप! अवघ्या ३२ चेंडूत झळकावलं वादळी शतक, ४२ चेंडूत ११ चौकार व १६ षटकारांची झंझावती खेळी
Bihar Election Result 2025 Live Updates : “बिहार की जनता ने बिलकुल गर्दा उडा दिया है”, पंतप्रधान नरेंद्र मोदींचं भाजपा मुख्यालयातून भाषण
‘सुंदरी सुंदरी…’,गाण्यावर परदेशी इन्फ्लुएन्सर किली पॉलचा जबरदस्त डान्स; VIDEO पाहून नेटकऱ्यांनी केलं कौतुक
Bihar Assembly Election Results 2025 : बिहारमध्ये NDA चं द्विशतक, काँग्रेसचा सुपडा साफ; वाचा निकालातील पाच रंजक मुद्दे
9 Mukesh Ambani Diet Plan: दिवसभर मुकेश अंबानी काय खातात? त्यांच्यासारखी जीवनशैली पाळली तर कोणताही आजार आसपास फिरकणार नाही
World Diabetes Day : ‘टाइप १’ मधुमेह असलेल्या एक हजार गरजू मुलांच्या जीवनात नवा प्रकाश! हिंदुजा फाऊंडेशनचा अनोखा उपक्रम…
“कधी अनपेक्षित गोष्टी…”, ‘लक्ष्मी निवास’ फेम हर्षदा खानविलकर यांची केलेली तुला; सांगलीतील विद्यार्थ्यांना केले वह्या-पुस्तकांचे वाटप