गडचिरोली : सहा लाखांचे बक्षीस असलेल्या जहाल महिला नक्षलवाद्यास अटक २०२० साली कारागृहातून बाहेर पडताच तिला दंडकारण्य स्पेशल झोनल कमिटीत ‘एरिया कमिटी मेंबर’ म्हणून जबाबदारी देण्यात आली. By लोकसत्ता टीमFebruary 26, 2024 17:00 IST
“गोंदिया जिल्ह्यातून नक्षलवाद संपला नव्हे, आम्ही संपवला”, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा दावा; म्हणाले… गोंदिया जिल्ह्यातील नक्षलवाद संपला नाही तर आमच्या सरकारने संपवला आहे, असा दावा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी येथे व्यक्त केला. By लोकसत्ता टीमFebruary 11, 2024 18:49 IST
नक्षलवाद्यांचे कर्दनकाळ! पोलीस अधिकारी अंकित गोयल यांच्याकडे पुन्हा गडचिरोलीची धुरा; अधीक्षकपदाच्या कार्यकाळात ५५ नक्षलवाद्यांना कंठस्नान ! नक्षल्यांच्या केंद्रीय समितीचा सदस्य तसेच दंडकारण्य झोनचा प्रमुख मिलिंद तेलतुंबडे याला ठार करण्यात यश आल्याने नक्षल चळवळीला मोठा हादरा बसला.… By सुमित पाकलवारFebruary 1, 2024 12:47 IST
नक्षल्यांनी झाड तोडून भामरागड – आलापल्ली मार्ग अडवला; दक्षिण गडचिरोलीत काही ठिकाणी फलक लावले झाड रस्त्यावर टाकल्याने भामरागड- आलापल्ली रस्ता काही वेळ बंद होता. By लोकसत्ता टीमDecember 22, 2023 12:02 IST
नक्षलवाद्यांचा गडचिरोलीत उच्छाद! रस्ते बांधकामावरील वाहनांची जाळपोळ भामरागड तालुक्यातील अतिदुर्गम हिद्दुर गावात मध्यरात्री नक्षलवाद्यांनी रस्ते बांधकामावरील काही वाहनांची जाळपोळ केली. By लोकसत्ता टीमDecember 20, 2023 10:53 IST
छत्तीसगडमध्ये २० नक्षलवाद्यांचे आत्मसमर्पण आत्मसमर्पण केलेल्या नक्षलवाद्यांपैकी एक उईका लखमा नक्षलवाद्यांचा ‘डेप्युटी कमांडर’ आहे. By पीटीआयDecember 10, 2023 03:10 IST
गडचिरोली : २ लाखांचे बक्षीस असलेल्या जहाल नक्षल्यास अटक खून, चकमकी आणि जाळपोळीच्या गुन्ह्यांत सहभागी असलेल्या जहाल नक्षलवाद्यास गडचिरोली पोलिसांनी अटक केली आहे. By लोकसत्ता टीमDecember 6, 2023 19:24 IST
नक्षलवाद्यांच्या दोन वरिष्ठ नेत्यांना अटक, गडचिरोलीतही होते सक्रिय; तेलंगणा पोलिसांची कारवाई नक्षलवाद्यांसाठी हत्यार निर्मिती करणाऱ्या तांत्रिक समितीचा सदस्य असलेल्या वरिष्ठ नक्षलवादी नेत्याला पत्नीसह अटक करण्यात तेलंगणा पोलिसांना यश आले आहे. By लोकसत्ता टीमDecember 2, 2023 22:27 IST
नक्षलवाद्यांचे ‘हमास’ला समर्थन, छत्तीसगड सीमेवर लावले फलक नक्षलवाद्यांनी छत्तीसगढ-महाराष्ट्र सीमेवरील प्रतापपुर जंगल परिसरात फलक लावल्याने सुरक्षा यंत्रणा सतर्क झाली आहे. By लोकसत्ता टीमDecember 1, 2023 09:51 IST
नक्षलग्रस्त भागातील गोंडवाना विद्यापीठात संविधानाच्या उद्देशिकेचा शिलालेख उभारण्यात येणार गोंडवाना विद्यापीठाच्या अडपल्ली येथील नवीन शैक्षणिक परिसरामध्ये भारतीय संविधानाच्या उद्देशिकेचा शिलालेख दर्शनी भागावर उभारण्यात येणार आहे. By लोकसत्ता टीमNovember 26, 2023 16:27 IST
गडचिरोली पोलिसांचे खबरी असल्याच्या संशयावरून छत्तीसगडमध्ये नक्षलवाद्यांनी केली तिघांची हत्या गडचिरोलीतील एटापल्ली तालुक्याच्या सीमेलगत छत्तीसगडमधील छोटेबेठिया पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना २ नोव्हेंबरला उघडकीस आली. By लोकसत्ता टीमNovember 2, 2023 21:07 IST
झेंडेपार लोहाखाणीविरोधात नक्षलवाद्यांची पत्रकबाजी; एक हजार हेक्टरवर उत्खनन करण्याच्या डाव असल्याचा दावा झेंडेपार लोहखाणीसाठी केवळ ४६ हेक्टरवर उत्खनन करणार असल्याचे कागदोपत्री नमूद आहे. मात्र, त्यांना या परिसरातील एक हजार हेक्टरवर खाण सुरू… By लोकसत्ता टीमOctober 26, 2023 14:04 IST
पाठोपाठ संकट? वृश्चिक संक्रांतीमुळे अडचणी वाढल्या; १५ डिसेंबरपर्यंत ‘या’ ३ राशींनी राहा सावधान, ज्योतिषींचा इशारा काय?
मराठी अभिनेत्री दोन्ही मुलांसह पोहोचली माहेरी! दाखवली डोंबिवलीमधील घराची झलक, नवऱ्याची खास कमेंट; पाहा व्हिडीओ
“मी तेव्हा रडत-रडत नाचले…”, रेणुका शहाणेंना लक्ष्मीकांत बेर्डेंनी दिलेला धीर अन् म्हणाले होते, “अगं ज्या लोकांवर…”
वाह दीदी! जेवणानंतर भांडी घासण्याची झंझट टाळण्यासाठी महिलेने वापरला भन्नाट जुगाड; VIDEO पाहून पोट धरून हसाल
9 Photos : समुद्रकिनाऱ्यावर मराठमोळ्या अभिनेत्रीचा गुलाबी ब्रालेट टॉपमध्ये बीच लूक; चाहत्यांचे वेधले लक्ष
“बाहेरचा एक व्यक्ती तुमचे घर फोडत आहे”; लालू प्रसाद यादव यांच्या कौटुंबिक कलहावर भाजपा नेत्याची प्रतिक्रिया चर्चेत
Chirag Paswan : बिहारच्या नवीन सरकारचा शपथविधी सोहळा कधी? केंद्रीय मंत्र्यांनी दिली अपडेट; म्हणाले, “उद्यापर्यंत आमची…”