scorecardresearch

tobacco seized lakadganj
नागपूर: लकडगंजमध्ये १८ लाखांचा सुगंधित तंबाखू जप्त; ‘लोकसत्ता’च्या बातमीची दखल

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, लकडगंज, तहसील, कोतवाली पोलीस ठाण्याच्या हद्दीत अनेक अवैध धंदे सुरू होते.

nitish kumar
“विरोधक एकत्र आल्यामुळे भाजपा नेते निराश”, नितीश कुमार यांची टीका; म्हणाले, “मी पंतप्रधानपदाच्या शर्यतीत…”

बिहारमध्ये जातनिहाय सर्व्हेचा दुसरा आणि शेवटचा टप्पा सुरू आहे. यासाठी मुख्यमंत्री नितीश कुमार बख्तियारपूर येथील स्वतःच्या घरून आपली माहिती सर्व्हे…

Atiq-Ahmed-3
कोणावर १५ गुन्हे… तर कोण गेलंय तुरूंगात, अतिक-अशर्रफच्या हल्लेखोरांच्या गुन्ह्यांची कुंडली; जाणून घ्या

काही दिवसांपूर्वीच अतिक अहमदच्या मुलाचा एन्काउंटर करण्यात आला होता.

Transport Manger Murder
साखळ्यांनी बांधलं, चाबकाने फोडलं, शॉक देऊन ट्रान्सपोर्ट मॅनेजरची हत्या; मृतदेह फेकला हॉस्पिटलच्या दारात

धक्कादायक घटनेने उत्तर प्रदेश हादरलं, पोलिसांकडून प्रकरणाचा तपास सुरू

book
NCERT च्या १२वीच्या पुस्तकांमधून मुघलांचा इतिहास हद्दपार; भाजपानं केलं निर्णयाचं स्वागत!

NCERTनं बारावीच्या ‘थीम्स ऑफ इंडियन हिस्टरी पार्ट टू’ या पुस्तकातून मुघलांचा इतिहास वगळण्याचा निर्णय घेतला आहे.

rahul gandhi bungalow 12 tughlak lane (1)
Rahul Gandhi Bungalow: बंगला रिकामा करण्याच्या नोटीसला राहुल गांधींनी दिलं उत्तर; म्हणाले, “गेल्या चार टर्मपासून…!”

राहुल गांधींना दिल्लीतील शासकीय निवासस्थान रिकामं करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. त्यावर त्यांनी नोटीसला उत्तर दिलं आहे.

Loksatta, senior representative, Aniket Sathe, old dam, news series
धरणस्थिती मांडणाऱ्या वृत्तमालिकेबद्दल ‘लोकसत्ता’च्या अनिकेत साठे यांचा सन्मान

धरणांच्या नव्या प्रकल्पांना पुरेसा निधी नसल्यामुळे मोठय़ा आणि मध्यम आकाराच्या २९६ जुन्या धरणांच्या दुरुस्तीकडे दुर्लक्ष झाले, याकडेही साठे यांच्या वृत्तमालिकेमुळे…

Mumbai Runners and joggers protest outside the Worli police station after a woman, Rajalakshmi Krishnan, was killed by a speeding car
मुंबईतल्या वरळीत कारच्या धडकेत महिलेचा मृत्यू, जॉगर्स आणि रनर्सचं पोलीस ठाण्यासमोर आंदोलन

राजलक्ष्मी राजकृष्णन या मॉर्निंग वॉकला गेल्या होत्या, त्यावेळी कारच्या धडकेमुळे त्यांचा अपघाती मृत्यू झाला

संबंधित बातम्या