नागपूर सुधार प्रन्यासवर टांगती तलवार; मेट्रो-२ रुळावर? नवे शिंदे सरकार प्रन्यासचे अस्तित्व कायम ठेवते की बरखास्त करते, याकडे लक्ष लागले आहे By लोकसत्ता टीमUpdated: July 7, 2022 11:33 IST
मंत्री नितीन राऊतांचा पुतण्या असल्याचं सांगत ११ जणांची फसवणूक; पैसे उकळणाऱ्यावर गुन्हा दाखल आरोपीने स्वतःला महाराष्ट्राचे ऊर्जामंत्री नितीन राऊत यांचा पुतण्या असल्याचं लोकांना सांगितलं होतं. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: May 6, 2022 10:09 IST
ऊर्जामंत्र्यांकडून भारनियमनाची घोषणा, फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले, “राज्यात केवळ आणि केवळ…” विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी भारनियमानावरून राज्यातील महाविकासआघाडी सरकारवर हल्ला चढवला. By लोकसत्ता ऑनलाइनApril 12, 2022 16:59 IST
“सगळी सोंगं घेता येतात, पैशाचं नाही, वीज चोरी होत असलेल्या भागात…”, ऊर्जामंत्र्यांचं मोठं वक्तव्य ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी देशातील कोळसा संकटाचा उल्लेख करत राज्यात आगामी काळात होणाऱ्या भारनियमनाबाबत मोठं विधान केलं. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: April 12, 2022 13:17 IST
राज्यातील ‘लोडशेडिंग’ टाळण्यासाठी महाविकासआघाडी सरकारचा वीज खरेदीचा निर्णय! ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी दिली माहिती, जाणून घ्या काय म्हणाले आहेत. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: April 8, 2022 15:13 IST
“जे कर्मचारी कामावर जाणार नाहीत, त्यांच्यावर…”, ऊर्जामंत्री नितीन राऊत यांचा संपकरी कर्मचाऱ्यांना इशारा! नितीन राऊत म्हणतात, “कर्मचाऱ्यांकडून सकारात्मक प्रतिसाद न मिळाल्याने बैठक रद्द केली आहे. आता त्यांना चर्चा करायची असेल, तर…” By लोकसत्ता ऑनलाइनMarch 29, 2022 13:56 IST
वीजप्रश्नी ऊर्जामंत्र्यांकडून यंत्रमागधारकांनाही दिलासा वस्त्रोद्योग मंत्री अस्लम शेख यांनी २७ अश्वशक्ती पेक्षा अधिक वीज जोडभार सवलत पूर्ववत करण्यात येईल, अशी घोषणा केली होती. By दयानंद लिपारेMarch 15, 2022 20:34 IST
शेतकऱ्यांच्या वीज तोडणीला स्थगिती मिळाल्यानंतर राजू शेट्टींनी ऊर्जामंत्र्याची घेतली भेट, म्हणाले… शेतकऱ्यांचा वीज पुरवठा खंडीत केला जाऊ नये यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने आक्रमक भूमिका घेतलेली होती. By दयानंद लिपारेUpdated: March 15, 2022 16:28 IST
“महाविकास आघाडी सरकार झुकती है, बस झुकानेवाला चाहिए” ; चंद्रकांत पाटील यांनी लगावला टोला! “जब होगी किताब तब नही चलेगा हिजाब!” असंही म्हणाले आहेत. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: March 15, 2022 15:59 IST
शेतकऱ्यांच्या वीज तोडणीसंदर्भात राज्य सरकारचा मोठा निर्णय, ऊर्जा मंत्र्यांनी विधानसभेत केली घोषणा! राज्यात एकूण 64 हजार कोटी इतकी प्रचंड थकबाकी झाली आहे. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: March 15, 2022 14:43 IST
“उपमुख्यमंत्र्याच्या आश्वासनाला ऊर्जामंत्र्यानी लावल्या वाटाण्याच्या अक्षता ; ठाकरे सरकारने आज सभागृहातून पळ काढला ” विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली टीका ; उपमुख्यमंत्र्यांच्या शब्दाला कोणतीच किंमत दिसत नाही, असंही बोलून दाखवलं. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: March 7, 2022 15:27 IST
ऊर्जामंत्री नितीन राऊत यांना शेतकऱ्याने पाठवले रक्ताने लिहिलेले पत्र स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांच्या आंदोलनाचा देखील केला आहे पत्रात उल्लेख By दयानंद लिपारेUpdated: February 26, 2022 22:02 IST
“स्वतःच्या हॉटेलमधील पदार्थ व आचारी परप्रांतीय, अन् निघालेत…”, ‘इंदूरी चाट’वरून भाजपाचा देशपांडेंना टोला; मनसेचं चोख प्रत्युत्तर
महाराष्ट्रातील असं कोणतं ठिकाण, जिथे एकाच जागी दोन वेगवेगळ्या नावाचं स्टेशन आहे? शहराचे नाव वाचून व्हाल थक्क
12 “एक झेरॉक्स दे ना”, असं म्हणणाऱ्यांनो ‘झेरॉक्स’ला मराठीत काय म्हणतात माहितीये का? उत्तर जाणून घ्या…
Bullet Train : मुंबई, ठाण्यात बुलेट ट्रेन कधी धावणार? केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी केल्या तारखा जाहीर