scorecardresearch

There Are 1,000 Reasons Not To Return To India, Video Of NRI Goes Viral
“भारतात न परतण्याची हजार कारणे आहेत”, अमेरिकेतील NRI चा व्हिडिओ व्हायरल; सोशल मीडियावर उमटू लागल्या प्रतिक्रिया

Video Of NRI: हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर यावर अनिवासी भारतीयांसह (NRI) भारतात राहणारे युजर्सही मोठ्या प्रमाणात प्रतिक्रिया देऊ…

IIT Mumbai alumna accuses government NRI
“NRI मायदेशी परतले की, त्यांच्याकडील सर्व काही काढून घेतले जाईल”; IIT Mumbai च्या माजी विद्यार्थी महिलेचे सरकारवर आरोप

NRI X Post: एक्सवरील एका पोस्टमध्ये, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे मुख्य सचिव पी. के. मिश्रा यांनी परदेशात काम करणाऱ्या भारतीयांनी…

US H 1B Visa Policy Impact On NIR
“एकही NRI भारतात यायला तयार नाही,” IIT मुंबईच्या माजी विद्यार्थी महिलेची पोस्ट; म्हणाल्या, “फुकट योजना, आरक्षण आणि…” फ्रीमियम स्टोरी

US H 1B Visa: अमेरिकेतील एच-१बी शुल्क वाढीमुळे तंत्रज्ञान क्षेत्रातील भारतीयांना मायदेशी परतण्यास भाग पाडले जाईल, असे काहींना वाटते.

green card permanent citizenship India US Donald trump visa
विश्लेषण : अमेरिकेत ग्रीन कार्ड आणि कायम नागरिकत्वामध्ये फरक काय? किती भारतीय ग्रीन कार्डच्या प्रतीक्षेत? प्रीमियम स्टोरी

ग्रीन कार्ड धारक किंवा इच्छुक हे नेहमीच अमेरिकेमध्ये कोणत्या ना कोणत्या तात्पुरत्या व्हिसावर गेलेले असतात. जवळपास १० लाख कौशल्यधारक, उच्चशिक्षित…

Money Mantra, should deduct TDS, should not deduct, get it back, tax,
Money Mantra: टीडीएस कुणी कापावा? कुणी कापू नये? त्याचा परतावा कसा मिळवाल?

Money Mantra: मागील लेखात करदात्याला मिळणाऱ्या उत्पन्नाच्या टीडीएस कराविषयी माहिती घेतली. या लेखात सर्वसामान्य करदात्यांना त्यांच्या देण्यांवर कापाव्या लागणाऱ्या टीडीएस…

navi mumbai money fraud
सावधान!… तुम्ही डाऊनलोड केलेले ॲप रिमोट कंट्रोल ॲप तर नाहीत ना ? काही क्षणात बँक खाते रिकामे होईल… वाचा नेमका काय प्रकार आहे? 

या प्रकरणी नवी मुंबईतील एनआरआय पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

rahul gandhi in london
Video: लंडनमध्ये राहुल गांधींसमोर NRI महिलेचं भावनिक विधान; म्हणाली, “माझे वडील RSS मध्ये होते, आज ते आपल्या देशाला…!”

राहुल गांधी म्हणतात, “तुम्ही हे म्हणताय ही फार मोठी बाब आहे. मी असं म्हणालो असतो, तर पक्षपाती ठरलो असतो!”

smriti irani daughter getting married
स्मृती इराणींच्या होणाऱ्या जावयाचं अ‍ॅपल कंपनीशी खास कनेक्शन, NRI अर्जुन भल्लाबाबत जाणून घ्या

स्मृती इराणी यांची मोठी मुलगी शनैल इराणी लवकरच लग्नाच्या बेडीत अडकणार आहे.

US-supreme-court-social-media-si
विश्लेषण : वर्णावरून भारतीय वंशाच्या नागरिकांना अमेरिकेतील विद्यापीठांत प्रवेश नाकारल्याचा आरोप, काय आहे वाद?

अमेरिकेतील ‘अफर्मेटिव्ह अॅक्शन’ धोरणं नेमकं काय आहे? त्याला अमेरिकेत विरोध का होतोय? या विरोधात भारतीयांचाही समावेश का आहे? आणि अमेरिकन…

“स्वत:चा देश दलदल असताना स्थलांतरीत भारतीय…”, अमेरिकी प्राध्यापकाच्या वक्तव्यावरून वाद

अमेरिकेच्या पेनसिल्व्हेनिया विद्यापीठातील कायद्याच्या प्राध्यापक एमी वॅक्स यांनी स्थलांतरीत भारतीयांविषयी वादग्रस्त वक्तव्य केलंय.

संबंधित बातम्या