scorecardresearch

Pakistan can accepts BCCI's condition Team India will play Champions Trophy 2025 matches in UAE
Champions Trophy 2025: BCCIची अट पाकिस्तान मान्य करणार? टीम इंडिया युएईमध्ये चॅम्पियन्स ट्रॉफीचे सामने खेळू शकते

BCCI on Champions Trophy 2025: पीसीबीने यजमानचे हक्क मिळवले आहेत. मात्र, बीसीसीआयने भारतीय संघाला चॅम्पियन्स ट्रॉफी खेळण्यासाठी २०२५मध्ये पाकिस्तानला पाठविण्याबाबत…

PCB in trouble Pakistan government stopped from selling PSL and international media rights Know the whole matter
PCBच्या अडचणीत वाढ, पाकिस्तान सरकारने PSLआणि आंतरराष्ट्रीय सामन्यांचे मीडिया हक्क विकण्यावर घातली बंदी; जाणून घ्या

PCB on Media Rights: पाकिस्तान सरकारचे निर्देश अशा वेळी आले आहेत जेव्हा पीसीबीचे कामकाज सांभाळणाऱ्या सीमसीने पाकिस्तान सुपर लीग आणि…

AUS vs PAK: Usman Khawaja insists on donning black armband despite ICC opposition Grieving is not a crime he said
Usman Khawaja: ICCने विरोध करूनही उस्मान ख्वाजा काळी पट्टी बांधण्यावर ठाम; म्हणाला, “शोक व्यक्त…”

Usman Khawaja on ICC: आयसीसीच्या नियमांनुसार क्रिकेटपटू आंतरराष्ट्रीय सामन्यांदरम्यान कोणताही राजकीय, धार्मिक किंवा वर्णद्वेषी संदेश दाखवू शकत नाहीत. या नियमाविरोधात…

Pakistan approves hosting of Champions Trophy 2025 PCB signs agreement with ICC
Champions Trophy: ठरलं! पाकिस्तान भूषवणार चॅम्पियन्स ट्रॉफीचे यजमानपद, पीसीबीने आयसीसीबरोबर केला करार

ICC Champions Trophy 2025: २०२५ मध्ये खेळल्या जाणाऱ्या चॅम्पियन्स ट्रॉफीच्या यजमानपदासाठी पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने आयसीसीबरोबर करार केला आहे. याबाबतची माहिती…

AUS vs PAK: Travis Head decision raises Australia's headache Said Not ready to open in Tests
AUS vs PAK: ट्रॅविस हेडच्या नव्या निर्णयाने ऑस्ट्रेलियाची डोकेदुखी वाढली; म्हणाला, “कसोटीत सलामीवीर होण्यास…”

AUS vs PAK Test Series: पाकिस्तानविरुद्धच्या कसोटी मालिकेआधी ऑस्ट्रेलियन संघाची डोकेदुखी वाढली आहे. ट्रॅविस हेडने सलामीला फलंदाजी करण्याबाबत सूचक वक्तव्य…

IND vs PAK U-19 Asia Cup: Indian bowlers ineffective against Azan Awes' excellent Pakistan win by eight wickets
IND vs PAK U-19 Asia Cup: अझान अवेसच्या तुफानी शतकापुढे भारतीय गोलंदाज निष्प्रभ, पाकिस्तानचा आठ गडी राखून दणदणीत विजय

U-19 India vs Pakistan Asia Cup: अंडर-१९ आशिया चषक २०२३ मध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यात दुबईतील आयसीसी अ‍ॅकॅडमीच्या मैदानावर सामना…

Think Big then Better World Will See Harsha Bhogle's Sharp Reply to Pakistani Trolling Team India
Harsha Bhogle: “काहीतरी मोठा विचार…”, टीम इंडियाला ट्रोल करणाऱ्या पाकिस्तानी व्यक्तीला हर्षा भोगलेंनी दिले चोख प्रत्युत्तर

Harsha Bhogle: भारतीय संघाला सोशल मीडियावर ट्रोल करणाऱ्या एका पाकिस्तानी व्यक्तीला समालोचक हर्षा भोगले यांनी त्याला चोख प्रत्युत्तर दिले. नेमकं…

I am ready Ajay Jadeja said about becoming the coach of Pakistan compared PAK team with Afghanistan
Ajay Jadeja: अजय जडेजाने पाकिस्तानचा प्रशिक्षक होण्याबाबत केले सूचक विधान; म्हणाला,“मी तयार…”

Ajay Jadeja on Pakistan Team: भारताचा माजी क्रिकेटपटू अजय जडेजाने पाकिस्तान संघाचा प्रशिक्षक होण्याच्या प्रश्नावर सूचक विधान केले आहे. त्याच्या…

Strange Pakistan cricket stretcher not found for Shadab Khan PCB made fun of on social media
Pakistan Cricket: दुखापतग्रस्त शादाब खानला नाही मिळाले स्ट्रेचर, चक्क खेळाडूला पाठीवरुन नेतानाचा Video व्हायरल

Shadab Khan Injured: पाकिस्तानचा अष्टपैलू खेळाडू शादाब खान राष्ट्रीय टी-२० चषकादरम्यान जखमी झाला. रावळपिंडीचे कर्णधार असलेला शादाब जेव्हा सियालकोटविरुद्धच्या सामन्यात…

PCB made fixer Salman Butt the selector Pakistani fans angry with the decision
PCBचा अजब कारभार, मॅच फिक्सिंगमध्ये शिक्षा भोगून आलेल्या खेळाडूला दिले निवड समितीमध्ये मोठे पद; चाहते संतप्त

पाकिस्तानच्या निवड समितीमध्ये मॅच फिक्सिंगमध्ये शिक्षा भोगून आलेल्या माजी खेळाडूचा समावेश केल्यामुळे, पीसीबीची सोशल मीडियावर खिल्ली उडवली जात आहे.

PCB fears to host Champions Trophy said If India doesn't come to Pakistan ICC should pay compensation
Champions Trophy: चॅम्पियन्स ट्रॉफीचे यजमानपद जाण्याची पीसीबीला भीती; म्हणाले, “भारत जर पाकिस्तानात आला नाही तर…”

ICC Champions Trophy: चॅम्पियन्स ट्रॉफीची ९वी आवृत्ती फेब्रुवारी-मार्च २०२५ मध्ये खेळवली जाईल. आयसीसीने आपले यजमानपद पाकिस्तानकडे सोपवले आहे. या करारावर…

IND vs NZ Looser Team Will Earn Crores By ICC How Much Money Did Pakistan England SA Australia Earned During World Cup Chart
IND vs NZ: हरणारा संघ कमावणार ‘इतके’ कोटी! विश्वचषकात कोणत्या संघाने किती कमाई केली, पाहा तक्ता

ICC World Cup Prize Money By All Teams: विश्वचषक सुरू होण्यापूर्वी, आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने विश्वचषक स्पर्धेसाठी १० दशलक्ष डॉलर्सची एकूण…

संबंधित बातम्या