scorecardresearch

पंकजा मुंडे

पंकजा मुंडे (Pankaja Munde) या महाराष्ट्रातील भाजपाच्या माजी मंत्री, प्रमुख नेत्या व विद्ममान राष्ट्रीय चिटणीस आहेत. भाजपाचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांच्या त्या ज्येष्ठ कन्या आहेत. महाराष्ट्रात बीड जिल्ह्यातील प्रमुख राजकीय चेहरा अशी त्यांची ओळख असून, गोपीनाथ मुंडे (Gopinath Munde) यांचा राजकीय वारसदार म्हणून त्यांच्याकडे पाहीलं जातं. २००९ मध्ये गोपीनाथ मुंडे लोकसभेवर निवडून गेल्यानंतर परळी विधानसभा मतदारसंघातून पंकजा मुंडे पहिल्यांदा विधानसभेत पोहचल्या होत्या. यानंतर २०१४ मध्येही त्या आमदार झाल्या आणि राज्यात सेना-भाजपाचं सरकार आल्यानंतर त्या महिला व बालकल्याण मंत्री होत्या.


२०१४ मध्ये आपण लोकांच्या मनातील मुख्यमंत्री असल्याचं विधान त्यांनी केलं होतं. त्यानंतर २०१५ मध्ये चिक्की घोटाळ्यामध्ये त्यांचं नाव आलं. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत त्या धनंजय मुंडे यांच्याकडून पराभूत झाल्या. २०२४ च्या सार्वत्रिक निवडणुकीत बीड लोकसभा मतदारसंघातून पंकजा मुंडे पहिल्यांदा खासदारकीसाठी निवडणुकीत उभ्या राहिल्या. परंतु, शरद पवार गटाच्या बजरंग सोनवणे यांनी त्यांना पराभूत केलं. दरम्यान, पंकजा मुंडेंचं राजकीय पुनर्वसन करावं, अशी मागणी कार्यकर्त्यांकडून वाढू लागल्यानंतर भाजपाने त्यांना राज्यसभेत पाठवलं.


Read More
Parli election will be a test for the Munde siblings
मराठा – ओबीसी वादाच्या पार्श्वभूमीवर परळीची निवडणूक लक्षवेधी

राज्याच्या विद्यमान पर्यावरणमंत्री पंकजा मुंडे आणि ओबीसींचे नेते म्हणून भूमिका घेणारे माजीमंत्री तथा परळीचे आमदार धनंजय मुंडे व यांच्या नेतृत्वाचाही…

Manoj Jarange On Dhananjay Munde
Manoj Jarange : ‘माझ्या नादी लागू नका, अन्यथा तुमच्यामुळे अजित पवारांचाही कार्यक्रम लावेन’, मनोज जरांगेंचा धनंजय मुंडेंना इशारा

‘माझ्या नादी लागू नका, शहाणपणा करायचा नाही, अन्यथा राजकारणातील तुमचं नामोनिशाण मिटून जाईल’, अशा शब्दांत मनोज जरांगेंनी टीका केली आहे.

Pankaja Munde Dasara Melava 2025
जातीयवाद, धर्मवादाचे राक्षस नेस्तनाबूत करा! दसरा मेळाव्यात मंत्री पंकजा मुंडे यांचे आवाहन

पंकजा मुंडे यांनी हुल्लडबाजी करणाऱ्यांना सुनावत भगवानगडावरील दसरा मेळावा हिरावून घेतला, आता हा मेळावाही तुम्हाला बंद पाडायचा आहे का? असा…

Pankaja Munde speech at Dasara melava 2025 on obc maratha reservation Gopinath munde marathi news
Pankaja Munde : दसरा मेळाव्यात पंकजा मुंडेंचं वक्तव्य; म्हणाल्या, “गोपीनाथ मुंडेंनी मराठा आरक्षणाला विरोध केला नाही, पण आमच्या लेकरांच्या…”

पंकजा मुंडे यांनी दसरा मेळाव्यात मराठा आरक्षणाबाबत त्यांची भूमिका स्पष्ट केली.

Dhananjay Munde
“माझी मानसिकता इतकी वाईट झालेली…”, धनंजय मुंडेंनी भगवानगडावरून मांडली व्यथा; म्हणाले, “काहीही न करता शिव्या…”

Dhananjay Munde Dasara Melava : आमदार धनंजय मुंडे म्हणाले, “मी आजवर अनेक जातींच्या आरक्षणासाठी लढलो आहे. आता सरकारने मराठा समाजाला…

Dasara Melava 2025 Shiv Sena factions Pankaja Munde manoj jarange RSS centenary event mark major Dussehra gatherings across Maharashtra
विजयादशमीला राज्यभरात सहा मेळाव्यांतून शक्तिप्रदर्शन !

शिवसेनेतील फुटीनंतर उद्धव ठाकरे व एकनाथ शिंदे हे दोन्ही गट दसरा मेळावे आयोजित करतात. ठाकरे गटाचा मेळावा पारंपरिक शिवाजी पार्क…

Dasara Melava 2025 Shiv Sena factions Pankaja Munde manoj jarange RSS centenary event mark major Dussehra gatherings across Maharashtra
Dasara Melava 2025 : राज्यात उद्या ५ दसरा मेळावे! सर्वांच्या नजरा ठाकरे-शिंदेंच्या भाषणांकडे; वाचा कुठे आणि कधी होणार

उद्या दसऱ्याच्या निमीत्ताने उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्यासह राज्यात पाच वेगवेगळे मेळावे होणार आहेत.

Panvel teen seriously injured by electric shock
विजेच्या एका झटक्याने स्वप्नवेड्या शुभमचे आयुष्य उद्धवस्त

शुभमचे भवितव्य अधांतरी आहे. पोटाची खळगी भरण्यासाठी कामावर गेलेल्या या अल्पवयीन मुलाला सुरक्षा साधने न देता कामावर लावल्याबद्दल मंडपवाल्याविरोधात पनवेल…

beed image defamed pankaja munde warns strict action
बीडची प्रतिमा मलिन करणाऱ्यांना थारा नाही; मंत्री पंकजा मुंडे यांचा इशारा

बीडमध्ये वाढत्या गुन्हेगारी आणि जातीय तणावामुळे जिल्ह्याची बदनामी होत असल्याने, यावर कठोर भूमिका घेत पंकजा मुंडे यांनी संबंधितांना इशारा दिला…

Pritam Munde
बीड – अहिल्यानगर रेल्वेला सर्वाधिक निधी देणाऱ्या खासदार श्रेयवादापासून दूरच

बीड – अहिल्यानगर रेल्वेसाठी आपल्या वडीलांच्या पाऊलांवर पाऊल टाकत या रेल्वेसाठी निधी आणणाऱ्या माजी खा.प्रीतम मुंडे यांनी मात्र या रेल्वे…

Pankaja Munde speak on district bad reputation
जिल्ह्याची मान खाली घालणाऱ्यांना थाराही द्यायचा नाही; जिल्ह्याचे नाव खराब करणाऱ्यांना मंत्री पंकजा मुंडे यांचा ईशारा

बीडमध्ये मॅरेथॉन स्पर्धे दरम्यान मंत्री पंकजा मुंडे बोलत असताना येणाऱ्या पाच वर्षांमध्ये या जिल्ह्याचे नाव मोठ करायचे असून या जिल्ह्याची…

संबंधित बातम्या