scorecardresearch

Three fake passports, citizenship of two countries man arrested at mumbai airport
तीन बनावट पारपत्रे, दोन देशांचे नागरिकत्व, मुंबई विमानतळावर ७ वर्षांनी बिंग फुटले

समीर लखानी या आरोपीने बनावट भारतीय पारपत्राच्या आधारे इंग्लंड आणि पोर्तुगीज या दोन देशांचे पारपत्र तयार करताना कुणालाही संशय आला…

Passport of a college student in Karnataka rejected by passport officials
वडिलांचे नाव नाही म्हणून पासपोर्ट नाकारला; व्यवस्थेविरोधात दिला यशस्वी लढा

गरिबीत गेलेले बालपण, आईचे आतोनात कष्ट या सगळ्यांवर मात करीत, जेव्हा शिष्यवृत्तीच्या जोरावर परदेशात जाण्याचा योग येतो तेव्हा कुणालाही आकाश…

chip based e passport advantage
भारताने सुरू केली बायोमेट्रिक ई-पासपोर्ट सेवा; याचा नक्की काय फायदा होणार?

Indias chip based e passports प्रवाशांची ओळख सुरक्षित राहण्यासाठी आणि पासपोर्टचा गैरवापर होऊ नये म्हणून सरकारने ई-पासपोर्ट सेवा सुरू केली…

visa free countries for indians
Visa Free Places for Indians : भारतीयांना व्हिसाशिवाय आंतरराष्ट्रीय प्रवास करता येणार; ‘या’ ५८ देशांमध्ये थेट प्रवेश; वाचा संपूर्ण यादी! फ्रीमियम स्टोरी

Visa Free Countries for India: भारताच्या पासपोर्ट रँकिंगनुसार जगभरातल्या ५८ देशांमध्ये भारतीयांना व्हिसाशिवाय प्रवास करता येणं शक्य आहे.

Wajida Khan standing with her children at the Attari border, holding documents and speaking to the media
Pahalgam Terror Attack: “माझा पासपोर्ट भारतीय आणि मुले पाकिस्तानी”, अटारी सीमेवर दाखल झालेल्या वाजिदा खान म्हणाल्या, “…तर खूप उपकार होतील”

Pahalgam Terror Attack: भारताने पाकिस्तानविरुद्ध कठोर पाऊले उचलण्यास सुरुवात केली आहे. याचाच भाग म्हणून पाकिस्तानी नागरिकांना ४८ तासांच्या आत देश…

The immigration officer, while checking his passport, learnt that the passenger had arrived from Indonesia via Vietnam. (File photo)
Pune Man Passport : बँकॉकच्या फेऱ्या लपवण्यासाठी पुणेकराने फाडली पासपोर्टची पानं, मुंबई विमानतळावर येताच दाखल झाला गुन्हा

पुण्यातल्या एका माणसाला त्याने पासपोर्टची पानं फाडल्याने मुंबई विमानतळावर अटक कऱण्यात आली आहे.

passport spouse s name marathi news
जोडीदाराचे नाव वाढविण्यासाठी पारपत्रामध्ये आता नवा पर्याय

लग्नानंतर महिला सरकारी कागदपत्रांवर त्यांच्या संपूर्ण नावांमध्ये असलेले वडिलांचे नाव आणि माहेरचे आडनाव बदलून त्याजागी पतीचे नाव अणि आडनाव लिहितात.

us immigration sees historic 1.4 million decline first time since 1960 trump policies
America Visa : डोनाल्ड ट्रम्प सत्तेत आल्यानंतर किती भारतीयांना अमेरिकेचा व्हिसा मिळाला?

US Legal Immigration : डोनाल्ड ट्रम्प दुसऱ्यांदा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष झाल्यापासून किती भारतीयांना अमेरिकेचा व्हिसा मिळाला? याबाबत जाणून घेऊ…

पाकिस्तानी तरुण व्हिसाविना मुंबईत येऊन वडापाव खाऊन गेला? हे शक्य आहे का? (फोटो सौजन्य सोशल मीडिया)
पाकिस्तानी तरुण व्हिसाविना मुंबईत येऊन वडापाव खाऊन गेला? हे शक्य आहे का? प्रीमियम स्टोरी

Pakistan Man Without Visa Mumbai : पाकिस्तानी तरुणाने असा दावा केला आहे की, तो व्हिसाशिवाय भारतात आला होता. त्याने मुंबई…

संबंधित बातम्या